Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अणुचाचणी कार्यक्रम त्वरित बंद करा नाहीतर…’, फ्रान्सने दिली ईराणला सक्त ताकीद , तेहरानमधूनही हल्ल्याची धमकी

ईराणने होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर हल्ला केल्यानंतर अमेरिका आणि ईराण युद्ध पुन्हा सुरु झाले. अश्यातच एक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीवरून ईराण पुन्हा अनु प्रकल्प सुरु करण्याच्या तयारीत असून जगभरात चर्चा सुरु झाली. फ्रान्सचे विदेश मंत्र्यांनी यावर ईराण ला सक्त ताकीद दिली. उभय देशांमध्ये पुन्हा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 13, 2026 | 06:29 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

इराणच्या अणू प्रकल्पाबाबत आता फ्रान्सकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच इराणने बंद केलेला अणू प्रकल्प पुन्हा सुरू केल्याच्या बातमीमुळे इतर देशही आता यावर चर्चा करताना दिसत आहेत.फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बारो यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत इराण आपला अणू प्रकल्प बंद करत नाही, तोपर्यंत त्याच्यावर लादले आर्थिक निर्बंध कधीही शिथिल करता येणार नाहीत. हे विधान त्यांनी अशा वेळी केले आहे, जेव्हा दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी वाटाघाटी सुरू आहेत.फ्रान्सने इराणसमोर काही अटी ठेवल्या आहेत. जसे की, इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध तेव्हाच मागे घेतले जातील जेव्हा इराण पूर्णपणे आपला महत्त्वाकांक्षी अणू प्रकल्प बंद करेल. तसेच पॅरिस येथे होणाऱ्या अणू परिषदेसाठी फ्रान्स उत्साही आणि सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.फ्रान्स हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे आणि त्याला व्हेटोचा अधिकार आहे. त्यामुळे फ्रान्सच्या सहमतीशिवाय संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध हटवणे शक्य नाही. परराष्ट्र मंत्री बारो यांनी पुढे असेही सांगितले की, जोपर्यंत इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात समन्वय करार होत नाही किंवा त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत लादलेले कोणतेही निर्बंध हटवणे शक्य होणार नाही.

Lindsey Graham: ‘मृत्यूचा व्यापारी नरकात गेला!’ इराणी सोशल मीडियाने अमेरिकेचा केला अपमान; ट्रम्प, नेतन्याहूंना जीवे मारण्याची धमकी

ईराणने दिला पलटवार करण्याचा ईशारा

तेहरान मधून फ्रान्सच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ईराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की, ईराणने नेहमीच गंभीरपणे आणि जबाबदारीने चर्चेत भाग घेतला आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, ईराणने कधीही ठरलेल्या अटींचे तसेच करारातील बाबींचे उल्लंघन केलेले नाही. तसेच ईराणने आपली वचनबद्धता कधीच मोडलेली नाही. ईराणने स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकेने आपला वचनबद्ध करार पाळला नाही, तर ईराणही तो पाळण्यास कटिबद्ध नाही.तसेच ईराणने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, जर समोरील देशांनी ठरलेल्या कराराचे पालन केले नाही, तर ईराणही त्या कराराचे पालन करणार नाही. याशिवाय, ईराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांना न्याय मिळवून देणे ही मूलभूत आणि महत्त्वाची जबाबदारी आहे, असेही सांगण्यात आले. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालय पूर्णपणे सक्रिय आहे.सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, जोपर्यंत दोन्ही देश आपापल्या अटींमध्ये समान प्रमाणात शिथिलता आणत नाहीत, तोपर्यंत अणू प्रकल्पावर सहमती होणे अवघड आहे.

Nuclear Program : इराणच्या अणुकार्यक्रमावरून जागतिक राजकारणात भडका; फ्रान्सचा थेट इशारा, तर इराणची पण ‘अशी’ धमकी

Web Title: France issues stern warning to iran and tehran also threatens an attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Abhimanyu Easwaran
  • France
  • iran

संबंधित बातम्या

Bushehr Nuclear Plant: अमेरिकेने इराणचा मुख्य अणुप्रकल्प उडवला की नाही? मध्य पूर्वेतील तणावादरम्यान तेहरानचा सर्वात मोठा खुलासा
1

Bushehr Nuclear Plant: अमेरिकेने इराणचा मुख्य अणुप्रकल्प उडवला की नाही? मध्य पूर्वेतील तणावादरम्यान तेहरानचा सर्वात मोठा खुलासा

Lindsey Graham: ‘मृत्यूचा व्यापारी नरकात गेला!’ इराणी सोशल मीडियाने अमेरिकेचा केला अपमान; ट्रम्प, नेतन्याहूंना जीवे मारण्याची धमकी
2

Lindsey Graham: ‘मृत्यूचा व्यापारी नरकात गेला!’ इराणी सोशल मीडियाने अमेरिकेचा केला अपमान; ट्रम्प, नेतन्याहूंना जीवे मारण्याची धमकी

Nuclear Program : इराणच्या अणुकार्यक्रमावरून जागतिक राजकारणात भडका; फ्रान्सचा थेट इशारा, तर इराणची पण ‘अशी’ धमकी
3

Nuclear Program : इराणच्या अणुकार्यक्रमावरून जागतिक राजकारणात भडका; फ्रान्सचा थेट इशारा, तर इराणची पण ‘अशी’ धमकी

US Iran War: जगाचे टेन्शन वाढले! इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार
4

US Iran War: जगाचे टेन्शन वाढले! इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.