Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मौलवीने माझे कपडे काढले अन्…; पाकिस्तानी मदरशाबद्दल फ्रेंच मीडियाचा धक्कादायक खुलासा

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फ्रेंच प्रसार माध्यमांनी एका अहवालात पाकिस्तान मदरशाबद्दल खळबजनक दावा केला आहे. फ्रेंच मीडियाने पाकिस्तानच्या मदरशांमध्ये मुलांना क्रूर वागणूक दिली जात असल्याचा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2025 | 04:26 PM
French media's sensational claim that children are being treated cruelly in Pakistan madrassas

French media's sensational claim that children are being treated cruelly in Pakistan madrassas

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फ्रेंच प्रसार माध्यमांनी एका अहवालात पाकिस्तान मदरशाबद्दल खळबजनक दावा केला आहे. फ्रेंच मीडियाने पाकिस्तानच्या मदरशांमध्ये मुलांना क्रूर वागणूक दिली जात असल्याचा दावा केला आहे. इस्लामिक शिक्षणाच्या नावाखाली हा सर्व कारभार पाकिस्तानच्या मदरशांमध्ये होतो असे फ्रेंच माध्यमांनी म्हटले आहे. या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

हा खुलासा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा पाकिस्तानचा दहशतवाद्याला पाठिंब्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्दाफाश होत आहे. याच वेळी या घटनेने पुन्हा एकदा पाकिस्तानचा अपमान झाला आहे.  अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या मदरशांमध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत. या घटना पाकिस्तामध्ये सामान्य झाल्या असून तेथील लोकांना कोणताही फरक पडत नाही असे फ्रेंच मीडियाचे म्हणणे आहे. इस्लामिक शिक्षण देण्याच्या आणि सांस्कृतिक वारशाच्या आड लहाना मुलांना भयानक कृत्याला सामोरे जावे लागत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या-  ईदच्या उत्सवादरम्यान पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष; बीएलएच्या हल्ल्यात १२ सैनिक ठार

फ्रान्स २४ च्या अहवालात, पीडित मुलांची मुलाखत घेण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी मुलांनी मदरशांमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या क्रूर आणि भयावह अत्याचाराचा खुलासा केला. मुलांनी सांगितले की, मदरशांमध्ये शिक्षण देणारे मौलवी, इस्लामिक जबादारी देतात. त्यांचे लैंगिक शोषण करतात. केवळ मुलीच नाही तर मुलांवरही लैगिंक अत्याचार मौलवी करतात.

अहवालात, पाकिस्तामध्ये ३६ हजारांहून लैगिंक अत्याचाराच्या घटना नोंदणीकृत आहेत, अजूनही काही घटनांचा खुलासा झालेला नाही. पाकिस्तानच्या मदरशांमध्ये जवळपास २२ लाखांहून अधिक विद्यार्थी शिकतात. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. या मुलांसाठी राहण्याची आणि जेवणाची सोयही मदरशांमध्ये केली जाते.

पीडितांची म्हणणे

एका १४ वर्षीय अल्पवयीन पीडितेने मुलाखतीदरम्यान आपली व्यथा मांडली. तिने सांगतिले की, एका धर्मगुरुंनी तिला कपडे काढायला लावले आणि तिचे लैंगिक शोषण केले. तसेच आणखी एका अल्पवयीन पीडितेने तिला इस्लामिक पाठ शिकवण्याच्या बहाण्याने मौलवीनी तिला घरी नेले आणि तिचे कपडे काढून तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच आणखी एका पीडितेने त्याला जबदरदस्तानी पॅंट काढायला लावण्यात आली, माझ्याशी खूप घाण वागत होते, मी सतत रडत होतो असे म्हटले.

अहवालात पीडितांसोबतच पोलिसांचे, पीडितांच्या कुटुंबाचे देखील मुलाखतीबद्दल सांगण्यात आले आहे. अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये अशा घटनांची नोंद केली जात नाही. सरकारकडून मदरशांच्या मौलवींना पाठिंबा मिळतो असे पीडितांच्या कुटुंबांनी म्हटले आहे. यामुळे मदरसे आणि मौलीवींवर कारवाई केली जात नाही.

२०२३ मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यातील जामिया अल-मुस्ताफा या मदरशात मुलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दोन मौलवींना अटत करण्यात आली होती. परंतु अशा अनेक घटना आहेत, ज्या नोंदवल्या गेल्या नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव; चीनसह ब्रिक्स देशांचा पहलगाम हल्ल्याला निषेध

Web Title: French medias sensational claim that children are being treated cruelly in pakistan madrassas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • crime news
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
2

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
3

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
4

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.