Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इएरफोन ते पंतप्रधान मोदींच्या नक्कलपर्यंत… शाहबाज शरीफ ‘या’ क्षणांमुळे बनले हास्याचे पात्र, VIDEO

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अनेक वेळा शरीफ सोशल मीडियावर ट्रोल झाले आहे. खालील क्षणांमुळे ते हास्याचे पात्र बनले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 13, 2025 | 07:20 PM
Shehbaz Sharif

Shehbaz Sharif

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचे पंतप्रधान पुन्हा अपमानित
  • आतापर्यंत सहा वेळा बनले हास्याचे पात्र
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Pakistan PM Shehbaz Sharif : इस्लामाबाद : पाकिस्तान आणि त्यांच्या देशातील उच्च अधिकारी, लष्करी नेते, पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन अपमानित होत असतात. सध्या शरीफ पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अपमान झाला आहे. यामुळे सर्वत्र त्यांना ट्रोल केले जात आहे. त्यांच्यावर मिम्स बनवले जात आहे. अगदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नकल करण्यावरुनही त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.

नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्यासोबत तुर्केमेनिस्तानमध्ये पुतिन यांची शाहबाज यांना ४० मिनिटं वाट पाहावी लागली होती. ज्यामुळे त्यांचा अपमानाचा सामना करावा लागला. पुतिन आणि एर्दोगान यांच्या बैठकीत त्यांनी जबरदस्तीने प्रवेशही केला होता. यामुळे सध्या पुतिन यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

VIDEO VIRAL : इंटरनॅशनल Insult! मोदींचे परममित्र पुतिन यांनी शाहबाज शरीफ यांना आंतराराष्ट्रीय मंचावर केले अपमानित; पण का?

Pakistani 🇵🇰 Prez Sharif suffered Spectacular embarrassment as he waited over 40 minutes for 🇷🇺 President Putin, All beautifully caught on camera! He left his waiting area and crashed the hall where Putin and Erdogan were located and then left (or asked to leave) gruntingly 10… pic.twitter.com/MpgbhjvgyM — Uday Singh (@udaysinghkali) December 12, 2025

पंतप्रधान शाहबाज यांना या कारणांमुळे करण्यात आले ट्रोल

  • पुतिन यांच्या हस्तांदोलन करण्यासाठी शाहबाज धावताना
सप्टेंबर २०२५ मध्ये चीनच्या SCO शिखर परिषदेदरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे शाहबाज हास्याचे पात्र बनले होते. या परिषदेदम्यान शाहबाज शरीफ पुतिन यांच्याकडे धावताना दिसले होते. यावेळी अध्यक्ष पुतिन चीनच अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत इतर अधिकाऱ्यांची भेट घेत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. लोकांनी यावर मिम्स बनवून शाहबाज यांना ट्रोल केले होते.
At the SCO Summit, while other leaders stayed composed, Shehbaz Sharif sprinted towards Putin for a handshake like a desperate man. Xi Jinping saw it coming — and simply looked away. 😭pic.twitter.com/wFvlTZoFKc — Prashant (@prashant10gaur) August 31, 2025
  • व्हीपीएन वापरताना रंगहाथ सापडले
पाकिस्तानमध्ये एक्सवर बंदी आहे, परंतु ट्रम्पला(Donald Trump) अभिनंदन करताना शाहबाज शरीफ यांच्या व्हिपिन वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरुन त्यांच्यावर मिम्स व्हायरल झाले होते.
  • शी जिनपिंग यांनी केले दुर्लक्षित
याशिवाय SCO परिषदेत सप्टेंबरमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी त्यांना दुर्लक्षित केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. यावरुन देखील शरीफ ट्रोल झाले होते.
  • डोनाल्ड ट्रम्पला म्हटले राष्ट्रपती
याशिवाय एकदा पुतिन यांनी इजिप्तमध्ये ऑक्टोबरदरम्यान झालेल्या परिषदेत शाहबाज यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले मात्र त्यांना राष्ट्रापती म्हणून संबोधले. यामुळे देखील ते प्रचंड ट्रोल झाले होते.
  • हेडसेटशी शाहबाजची झुंज 
याशिवाय पुतिन यांच्यासोबत पाकिस्तानमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान शाहबाज शरीफ यांना हेडसेट लावता आला नव्हता. वारंवार त्यांच्या हातातून हेडसेट पडत होता, किंवा त्यांना तो कसा लावयचा हे लक्षात येत नव्हते. या वेळी अध्यक्ष पुतिन शहबाज यांना इअरफोन कसे लावायचे हे शिकवतानाही दिसले.
Awkward moment at SCO Summit! Pak PM Shehbaz Sharif fumbles with headphones, dropping them during talks with Putin in Samarkand. Putin laughs as Sharif calls for help.
#ShehbazSharif #Pakistan pic.twitter.com/8VcYbcXPgc
— Tannu Chaudhary🇮🇳 (@TannuChaudhary_) September 3, 2025
  • पंतप्रधान मोदींची नकल
याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी १३ मे रोजी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली होती. याच्या एक दिवसानंतर मुनीर आणि शाहबाज यांनी देखील सियालकोट एअरबेसला भेट दिली होती. यावरुन दोन्ही अधिकाऱ्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

पाक पंतप्रधानांचा जागतिक स्तरावर पुन्हा अपमान; शहबाज शरीफ यांच्या ‘त्या’ स्थितीवर अध्यक्ष पुतिन यांनाही फुटले हसू, पहा Video

Web Title: From earphones to mimicry of pm modi shahbaz sharif turns into a laughing stock over these viral moments video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Shahbaz Sharif
  • World news

संबंधित बातम्या

कॅनडातील ब्रॅम्प्टन गोळीबार प्रकरणात भारतीय मूळच्या तिघांना अटक; तपासात अनेक धक्कादाक खुलासे
1

कॅनडातील ब्रॅम्प्टन गोळीबार प्रकरणात भारतीय मूळच्या तिघांना अटक; तपासात अनेक धक्कादाक खुलासे

२४ तासांत युक्रेनचा पलटवार! ओडेसा बंदरावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देत रशियाच्या साराटोव्हवर डागले ड्रोन
2

२४ तासांत युक्रेनचा पलटवार! ओडेसा बंदरावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देत रशियाच्या साराटोव्हवर डागले ड्रोन

Adiala Jail: Imran Khan प्रकरणात संयुक्त राष्ट्रांचा थेट हस्तक्षेप! ‘तुरुंगातील वागणूक अमानुष’; ‘एकांतवास’ त्वरित संपवण्याचे आवाहन
3

Adiala Jail: Imran Khan प्रकरणात संयुक्त राष्ट्रांचा थेट हस्तक्षेप! ‘तुरुंगातील वागणूक अमानुष’; ‘एकांतवास’ त्वरित संपवण्याचे आवाहन

मैत्री की दगाबाजी? इकडे एर्दोगान-पुतिन भेट अन् तिकडे ब्लॅक सीमध्ये खळबळ; रशियाचा तुर्की जहाजावर हल्ला, VIDEO
4

मैत्री की दगाबाजी? इकडे एर्दोगान-पुतिन भेट अन् तिकडे ब्लॅक सीमध्ये खळबळ; रशियाचा तुर्की जहाजावर हल्ला, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.