Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Oil Crisis : इराणची होर्मुझची नाकेबंदी फेल! सौदी-यूएईने खेळला मोठा डाव; जागतिक तेल बाजार होणार स्थिर?

Saudi and UAE oil Exoprt Strategy : जागतिक तेलाच्या पुरवठा साखळीत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तेल वाहतूकीसाठी सौदी-यूएईने एक नवा प्लॅन तयार केला आहे. यामुळे इराणची होर्मुझ नाकेबंदी फेल झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 11, 2026 | 02:43 PM
Global oil crisis Iran hormuz blockade fails Saudi-UAE big move

Global oil crisis Iran hormuz blockade fails Saudi-UAE big move

Follow Us
Follow Us:
  •  इराणची होर्मुझची नाकेबंदी फेल
  • सौदी-यूएईने खेळाला मोठा डाव
  • जागतिक तेल बाजार होणार स्थिर?
Global Oil Supply Crisis : मध्यपूर्वेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. इराणने होर्मुझ स्ट्रेट हा सर्वात महत्वाचा सागरी तेल मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. तसेच ट्रम्प यांनी इराणने होर्मुझ समुद्रात सागरी माईन्स पेरले असल्याचा दावा केला आहे. यामुळे जागतिक कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. परंतु इराणची ही नाकाबंदी फेल ठरली असल्याचे म्हटले जात आहे. कारण सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि संयुक्त अरब अमिरातीने (UAE) ने एक मोठा डाव खेळला आहे. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या देशांनी तेल वाहतूकीसाठी एक सीक्रेट मार्ग शोधला असल्याचे म्हटले जात आहे.

World War 3: ‘ते आमचे तेल बाल्कनमध्ये …’ इराणने अमेरिका-इस्रायलच्या गुप्तहेर कारवायांचा पर्दाफाश करत जहाजांवर साधला निशाणा

काय आहे सौदी-यूएईचा नेमकं प्लॅन?

होर्मुझ खाडी ही जागतिक कच्चा तेलाच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग मानली जाते. येथून जगातील सुमारे २० ते ३० टक्के तेल वाहूतक केली जाते. हा मार्ग रोखल्यास आखाती देशांना तेल बाहेर काढणे कठीण होईल. अनेक देशांसाकडे व्यापारासाठी केवळ हाच मार्ग आहे. परंतु सौदी यूएईने यावर तोडगा काढला आहे. या देशांनी दोन महत्त्वाच्या पाइपलाइन्स सुरु केल्या आहेत.

  • सौदीने East-West पाइपलाइन सुरु केली आहे, जी ७४६ मैल लांबीची असून पूर्वेकडील तेल क्षेत्रांना थेट लाल समुद्रातील ‘यानबू’ बंदराशी जोडते. या इपलाइनद्वारे दिवसाला ५० लाख बॅरल तेल थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकते.
  • तर यूएईची ‘हबशान-फूजैरा’ पाइपलाइन अबू धाबीतून सुरू होऊन ओमानच्या खाडीतील फूजैरा बंदरापर्यंत जाते. यामुळे जहाजांना होर्मुझच्या धोक्याच्या मार्गवरुन न जाता तेल थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचवता येईल.

इराणची रणनीती अन् अमेरिकेचा हस्तक्षेप

दुसरीकडे इराण(Iran) ने होर्मुझ सागरी मार्गावर माइन्स टाकले आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या सैन्याने इराणच्या अनेक माइनिंग जहाजांना उद्ध्वस्त केले आहे. याच वेळी इराण नाकेबंदीपासून वाचण्यासाठी जास्क बंदराचा वापर करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक स्तरावर परिणाम

सध्या या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरु आहे. ब्रेंट क्रूडचे भावर १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. सौदी-यूएईची पाइपलाइनमुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु इराक, कुवैत आणि कतारचा तेल व वायू पुरवठा मात्र ठप्प झाला आहे.

US Iran War : इराणचा समुद्री सापळा! होमुर्झ खाडीत खतरनाक माईन प्लॅननंतर ट्रम्प संतापले; जागतिक तेल पुरवठा धोक्यात?

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझ खाडीवर काय संकट ओढावले आहे?

    Ans: होर्मुझ खाडीत सुरु असलेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे तणाव वाढला आहे. इराणने होमुर्झ खाडीवर नाकाबंदी केल्याने जागतिक तेल वाहतूक धोक्यात आली आहे.

  • Que: सौदी अरेबिया आणि यूएईने तेल वाहतूकीसाठी कोणता पर्याय वापरला आहे?

    Ans: सौदी अरेबिया आणि यूएईने यांनी दोन मोठ्या पाइपलाइनचा वापर करून होर्मुज मार्गाला बायपास करण्याची व्यवस्था केली आहे. सौदीने East-West Pipeline सुरु केली आहे तर यूएईने Habshan–Fujairah Oil Pipeline सुरु केली आहे.

Web Title: Global oil crisis iran hormuz blockade fails saudi uae big move

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • crude oil
  • Saudi Arabia
  • UAE
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Breaking : बुर्ज खलिफा पाहण्यासाठी आता UPI पुरेसे; भारतीयांसाठी UAE ची मोठी सुविधा !
1

Breaking : बुर्ज खलिफा पाहण्यासाठी आता UPI पुरेसे; भारतीयांसाठी UAE ची मोठी सुविधा !

US Tariff Bomb : भारत-चीनवर अमेरिकेचा 100% जकातीचा बॉम्ब; रशियन तेल खरेदीवर सिनेटचा मोठा निर्णय
2

US Tariff Bomb : भारत-चीनवर अमेरिकेचा 100% जकातीचा बॉम्ब; रशियन तेल खरेदीवर सिनेटचा मोठा निर्णय

Oil Crisis : सौदी अरब ची अरामको पूणर्पणे ठप्प , नुकसानच नुकसान ?
3

Oil Crisis : सौदी अरब ची अरामको पूणर्पणे ठप्प , नुकसानच नुकसान ?

Middle East War: युद्ध चिघळले! अमेरिकेसोबत सौदी सैन्याचा इराकमध्ये मोठा बॉम्बहल्ला; इराण-समर्थित मिलिशियांचे अनेक तळ उद्ध्वस्त
4

Middle East War: युद्ध चिघळले! अमेरिकेसोबत सौदी सैन्याचा इराकमध्ये मोठा बॉम्बहल्ला; इराण-समर्थित मिलिशियांचे अनेक तळ उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.