• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Gulf Nations Plan Islamic Nato After Israel Strikes Qatar

Islamic NATO : स्वतःचा ‘नाटो’ बनवणार ‘हे’ इस्लामिक देश; कतारवरील इस्रायली हल्ल्याविरुद्ध Gulf Nations एकत्र

Islamic NATO : कतारमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे अरब देशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. अनेक अरब तज्ज्ञांनी म्हटले आहे की इस्रायलचा हल्ला हा लाल रेषा ओलांडण्यासारखा आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 13, 2025 | 06:42 PM
Gulf nations plan Islamic NATO after Israel strikes Qatar

Islamic NATO : स्वतःचा 'नाटो' निर्माण करणार 'हे' इस्लामिक देश; कतारवरील इस्रायली हल्ल्याविरुद्ध आखाती देश एकत्र ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कतारवरील इस्रायली हवाई हल्ल्यामुळे अरब देशांमध्ये तीव्र संताप आणि एकतेचा सूर.

  • सौदी, यूएईसह आखाती देश स्वतःचा ‘नाटो’सदृश लष्करी आघाडी उभारण्याच्या चर्चेत.

  • प्रादेशिक सुरक्षेसाठी सामूहिक प्रत्युत्तराचा पर्याय दोहामध्ये अरब-इस्लामिक शिखर परिषद निर्णायक ठरणार.

Islamic NATO : कतारमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याने आखाती देशांच्या राजकारणाला अक्षरशः हादरा दिला आहे. हमासच्या नेतृत्वाला लक्ष्य करण्याच्या नावाखाली राजधानी दोहा येथे झालेल्या या बॉम्बस्फोटाने फक्त कतारच नव्हे तर संपूर्ण अरब जग संतप्त झाले आहे. “ही लाल रेषा ओलांडली गेली आहे,” असे अनेक अरब तज्ज्ञ स्पष्टपणे म्हणू लागले आहेत. आता या हल्ल्याला सामूहिक पातळीवर उत्तर द्यायचे का, हा मोठा प्रश्न आखाती देशांसमोर उभा आहे.

कतार हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक मानला जातो. करमुक्त जीवनशैली, भरपूर आर्थिक संधी आणि सुरक्षिततेची हमी यामुळे हा देश जागतिक गुंतवणूकदार, पर्यटक आणि परदेशी कामगार यांचे मोठे आकर्षण ठरला आहे. पण मागील काही महिन्यांमध्ये दोन मोठ्या हल्ल्यांमुळे ही सुरक्षिततेची भावना डळमळीत झाली आहे. जून महिन्यात इराणने कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला केला होता आणि आता सप्टेंबरमध्ये इस्रायलने थेट राजधानीवर बॉम्बहल्ला करून धक्का दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य

कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही या हल्ल्याला सामूहिक उत्तर देऊ. हा निर्णय मित्र राष्ट्रांशी सल्लामसलत करूनच घेतला जाईल.” पुढील काही दिवसांत दोहा येथे होणारी अरब आणि इस्लामिक शिखर परिषद या दृष्टीने ऐतिहासिक ठरू शकते.

अरब जगाची प्रतिक्रिया आणि घडामोडी

कतारवरील हल्ल्यानंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), बहरीन, ओमान यांसारख्या देशांनी तातडीने प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हल्ल्यानंतर अवघ्या २४ तासांत यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान दोहा येथे पोहोचले. त्यांनी कतारनंतर बहरीन आणि ओमानलाही भेट दिली. हे फक्त शिष्टाचार भेटी नसून आखाती देशांमध्ये एका नवीन लष्करी आघाडीबाबत सखोल चर्चा सुरू असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कुवेत विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक बदर अल-सैफ यांनी सीएनएनला सांगितले की, “आखाती देशांनी आता ठाम भूमिका घ्यायलाच हवी. जर आपण आज गप्प बसलो, तर उद्या लक्ष्य इतर देश ठरणार यात शंका नाही.”

JUST IN🇶🇦🇮🇱🇸🇦🔥 Qatari FM says, The Islamic summit in Doha will discuss final resolution to Boycott #Israel and refuse to defend Israel from Yemen, Iranian and Hamas missiles and actions.

🚨 Qatari Navy preparing to strike Israel with Iran, Saudi and UAE’s coordinate. pic.twitter.com/eYmn1jAJUa

— RKM (@rkmtimes) September 13, 2025

credit : social media

नवीन ‘नाटो’ची शक्यता

या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे अरब-इस्लामिक नाटो. मध्यपूर्वेत अमेरिकेच्या उपस्थितीला तोलून धरण्यासाठी आणि भविष्यातील इस्रायली हल्ल्यांना थोपवण्यासाठी सौदी, यूएई, कतार, बहरीन, ओमान असे देश एकत्रितपणे संरक्षण कराराच्या दिशेने पुढे सरकू शकतात. जगभरातील अनेक विश्लेषक या घडामोडींना “इस्लामिक नाटो”ची पायाभरणी असेच वर्णन करत आहेत. तथापि, प्रत्यक्ष लष्करी पर्याय मात्र अजूनही मर्यादितच आहेत. इस्रायलच्या उच्च-तंत्रज्ञानाने सुसज्ज हवाई संरक्षण प्रणालीला थेट भिडणे सोपे नाही. त्यामुळे बहुतेक देश “सामूहिक सुरक्षा करार” किंवा “प्रादेशिक संरक्षण युती” या मार्गाने जाण्याचा विचार करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US trade tariffs : सर्जियो भारतातील राजदूत होण्यास अयोग्य, नवारो मूर्ख…ट्रम्पच्या निर्णयांवर बोल्टन कडाडले

आगामी दिशा

कतारवरील हल्ला हा फक्त एका देशावरचा हल्ला नसून, संपूर्ण आखाती जगाच्या सार्वभौमत्वावरचा आघात मानला जात आहे. त्यामुळे आता आखाती देशांसमोर फक्त दोनच पर्याय उरले आहेत गप्प बसून पुढील हल्ल्याची वाट पाहणे की एकत्र येऊन स्वतःची सामूहिक संरक्षण व्यवस्था उभी करणे. दोहा परिषदेत याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे.

Web Title: Gulf nations plan islamic nato after israel strikes qatar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • Islamic Country
  • Israel
  • Qatar
  • UAE

संबंधित बातम्या

कतारच्या पंतप्रधानांनी घेतली डोनाल्ड ट्रम्पची भेट; इस्रायली हल्ल्याच्या ३ दिवसानंतर अमेरिकेचा केला दौरा
1

कतारच्या पंतप्रधानांनी घेतली डोनाल्ड ट्रम्पची भेट; इस्रायली हल्ल्याच्या ३ दिवसानंतर अमेरिकेचा केला दौरा

Shahbaz In Doha : इस्रायली हवाई हल्ल्यानंतर दोहाला पोहोचले शाहबाज; पाकिस्तान-कतार संबंधांबाबत ‘मोठी’ घोषणा
2

Shahbaz In Doha : इस्रायली हवाई हल्ल्यानंतर दोहाला पोहोचले शाहबाज; पाकिस्तान-कतार संबंधांबाबत ‘मोठी’ घोषणा

NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र
3

NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र

‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?
4

‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Islamic NATO : स्वतःचा ‘नाटो’ बनवणार ‘हे’ इस्लामिक देश; कतारवरील इस्रायली हल्ल्याविरुद्ध Gulf Nations एकत्र

Islamic NATO : स्वतःचा ‘नाटो’ बनवणार ‘हे’ इस्लामिक देश; कतारवरील इस्रायली हल्ल्याविरुद्ध Gulf Nations एकत्र

Ekta kapoor Naagin 7 | नागिनच्या सातव्या सीझनसाठी ‘या’ अभिनेत्रीचे नाव कन्फर्म?

Ekta kapoor Naagin 7 | नागिनच्या सातव्या सीझनसाठी ‘या’ अभिनेत्रीचे नाव कन्फर्म?

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

SA vs ENG T20 : फिल साल्टने स्वतःच्याच विक्रमाला दिला तडा! इंग्लंडकडून T20 cricket मध्ये पहिल्यांदाच गाजवला ‘हा’ पराक्रम

SA vs ENG T20 : फिल साल्टने स्वतःच्याच विक्रमाला दिला तडा! इंग्लंडकडून T20 cricket मध्ये पहिल्यांदाच गाजवला ‘हा’ पराक्रम

मराठा आरक्षण वाद पेटणार! ‘आतापर्यंत 12 मराठा CM, मग टार्गेट फडणवीसच का?’ संभाजीनगर येथील बॅनरची जोरदार चर्चा

मराठा आरक्षण वाद पेटणार! ‘आतापर्यंत 12 मराठा CM, मग टार्गेट फडणवीसच का?’ संभाजीनगर येथील बॅनरची जोरदार चर्चा

Trump-Putin : ‘पुतिनबाबत संयम संपत चालला’; ट्रम्प यांचा रशियाला इशारा म्हणाले, ‘खूप कठोर पावले उचलावी लागतील’

Trump-Putin : ‘पुतिनबाबत संयम संपत चालला’; ट्रम्प यांचा रशियाला इशारा म्हणाले, ‘खूप कठोर पावले उचलावी लागतील’

नवी मुंबईत गणेश नाईक यांचा वाढदिवस सामाजिक-आरोग्य-क्रीडा उपक्रमांतून साजरा

नवी मुंबईत गणेश नाईक यांचा वाढदिवस सामाजिक-आरोग्य-क्रीडा उपक्रमांतून साजरा

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रोजगार मेळावा, सहा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

Nanded : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रोजगार मेळावा, सहा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा

Uday Samant : ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, मुख्यमंत्री भुजबळांशी चर्चा करतील’

Uday Samant : ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, मुख्यमंत्री भुजबळांशी चर्चा करतील’

Boisar : रासायनिक सांडपाण्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावणारा टँकर स्थानिकांनी पकडला

Boisar : रासायनिक सांडपाण्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावणारा टँकर स्थानिकांनी पकडला

Kolhapur : पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान ! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त

Kolhapur : पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान ! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त

Mumbai News : “वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची सर्व पक्षांची मागणी”

Mumbai News : “वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची सर्व पक्षांची मागणी”

Thane : खड्डे आणि वाहतूक कोंडीने हैराण घोडबंदरवासीय रस्त्यावर; शांततेत निषेध आंदोलन

Thane : खड्डे आणि वाहतूक कोंडीने हैराण घोडबंदरवासीय रस्त्यावर; शांततेत निषेध आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.