Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

H-1B Visa Update : ६० दिवसांत नोकरी शोधा, नाहीतर देश सोडा ; भारतीय आयटी इंजिनियर्सना अमेरिकेचा  थेट अल्टीमेटम

H-1B Visa Update : अमेरिकेत सध्या टेक क्षेत्रातील नोकरवर्गात मोठ्या प्रमाणात कपात सुरु आहे. यामुळे अनेक एच-१बी व्हिसा धारकांची नोकरी धोक्यात आली आहे. अमेरिकेने नवी नोकरी शोधण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली आहे, नाहीतर देश सोडण्याचा इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 21, 2026 | 03:55 PM
H-1B Visa Update Find a Job Within 60 Days or Leave the US Indian IT Engineers Under Pressure

H-1B Visa Update Find a Job Within 60 Days or Leave the US Indian IT Engineers Under Pressure

Follow Us
Follow Us:
  • ६० दिवसांत नोकरी शोधा, नाहीतर देश सोडा
  • भारतीय आयटी इंजिनियर्सना अमेरिकेचा  थेट अल्टीमेटम
  • एच-१बी व्हिसा धारक चिंतेत
H-1B Visa Update : वॉशिंग्टन : अमेरिकन ड्रीम पाहणाऱ्या भारतीयांचे आता स्वप्न केवळ स्वप्नच राहिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसात केलेल्या बदलानंतर अनेकांना मायदेशीर परतावे लागले आहे. आता AI (Artificial Intelligence) देखील अनेकांच्या नोकऱ्या खात आहे. अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या मोठी कपात सुरु आहे. याचा फटका भारतीय आयटी फ्रोफेशनल्सना बसण्याची शक्यता आहे. या आयटी इंजिनियर्सना आता ६० दिवसांच्या आत नवीन नोकरी शोधणे अनिवार्य आहे. अन्याथा त्यांना अमेरिका सोडून मायदेशीर परतावे लागले. यामुळे हजारो H-1B व्हिसा धारक चिंतेते आले आहेत.

H-1B Visa : भारतीयांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद? ट्रम्प सरकाराचा मोठा निर्णय; व्हिसा इंटरव्ह्यू आता थेट २०२७ मध्ये?

नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या हजारो इंजिनिर्यसचे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्सचे आयुष्य धोक्यात आले आहे. मेटा, ॲमेझॉन, आणि लिंक्डइन यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी AI आणि ऑटोमेशनमधील प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कपात सुरुवात केली आहे. यामुळे अमेरिकन ड्रोम असणाऱ्या हजारो भारतीयांचे स्वप्न धोक्यात आले आहे.

H-1B व्हिसा थेट कंपनीशी जोडलेला असल्याने नोकरी जाणे केवळ आर्थिक फटका नसून देशातून बाहेर पडण्याचाही काऊंटडाऊन आहे. सध्या ६० दिवसांचा ग्रेस पिरीयड शेवटचा पगार मिळाल्यापासून नाही, तर कामाच्या शेवटच्या दिवसापासून मोजला जात आहे.

नोकरवर्गात कपातीचे कारण आणि आकडेवारी

  • एआयचा वाढता प्रभाव : सध्या कंपन्या पांरपारिक कोंडिग आणि सॉफ्टवेअर रोल्स कमी करत आहे. याऐवजी AI आणि ऑटोमेशनचा वापर केला जात आहे. मेटाने यावर्षी एआयवर अब्जो डॉलर्सचा निधी गुंतवला आहे.
  • आकडेवारी : या वर्षात जगभारतून १ लाखाहून अधिक टेक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. यामध्ये सार्वधिक प्रमाण भारतीय आयटी इंजिनियर्सचे आहे.

अमेरिकेत राहण्यासाठी धडपड

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अनेक भारतीय कर्मचारी कायदेशीरित्या अमेरिकेत राहण्यासाठी B-2 टूरिस्ट व्हिसा घेत आहेत. पण अमेरिकन प्रशासनाने या अर्जांची तापसणी देखील अत्यंत कडक केली आहे. कंपन्या १६ ते १८ आठवड्यांचे पॅकेज आणि वैद्यकीय विमान देत असूनही व्हिसाच्या अनिश्चिततेमुळे कुटुंबाचे भविष्य, मुलांचे शिक्षण, होम लोनमुळे भारतीयांचा जीव टांगणीला लागला आहे. सतत होणारी कपात आणि ग्रीन कार्ड मिळण्यात उशीर होत असल्याने काही भारतीय कॅनडा आणि युरोपला पर्याय म्हणून पाहत आहेत. तर काही लोकांनी गरज पडल्यास भारतात परतण्याची तयार दर्शवली आहे.

ट्रम्प यांचा मोठा निर्णय! H-1B सिस्टीममध्ये ‘हे’ मोठे बदल प्रशासनाकडून प्रस्तावित, भारतीयांची चिंता वाढली

Web Title: H1b visa news tech layoffs impact indian workers 60 days job rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • America
  • H-1B Visa
  • World news

संबंधित बातम्या

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण
1

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद
2

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती
3

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त
4

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.