Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Attack : होर्मुझमध्ये पुन्हा खळबळ! मालवाहू जहाजाला ड्रोनने लक्ष्य; अमेरिकेचा इराणवर संशय

Hormuz Attack Update : जागतिक तेलपुरवठ्याच्या मार्गावर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. एका मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा संघटनेकडून जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्याची मोहिम स्थगित करण्यात आली आहे. या हल्ल्याचा इराणवर संशय व्यक्त केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2026 | 09:20 AM
Hormuz attack

Hormuz attack

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये पुन्हा युद्धाचे सावट
  • मालवाहू जहाजाला पुन्हा लक्ष्य
  • IMO कडून जहाजाच्या सुरक्षित बाहेर काढण्याची मोहिम स्थगित
Hormuz Attack News in Marathi : जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापारी मार्ग होर्मुझ स्ट्रेटमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याचे वृत्त ब्रिटिश लष्कराने दिले. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (IMO) हल्ल्यात अडकलेल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी सुरु असलेली मोहिम तात्पुरती स्थगित केली आहे. या हल्ल्याचा आरोप अमेरिकेने इराणवर केला आहे.

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या किनाऱ्यापासून सुमारे ७.५ नॉटिकल मैल अंतरावर एव्हर लव्हली या मालवाहू जहाजावर हा हल्ला झाला. जहाजाच्या कंट्रोल रुमचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सध्या या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेे स्वीकारलेली नाही.

अमेरिकेचा इराणवर आरोप

दरम्यान या हल्ल्याचा आरोप अमेरिकेने इराणवर केला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) ने हा ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. मात्र, अद्याप इराणने या हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही.

हल्ल्यानंतर जहाजानांचा सुरक्षित बाहेर काढण्याची मोहिम स्थगित

या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने होर्मुझ स्ट्रेटमध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्याची मोहिम तात्पुरती स्थगित केली आहे. संघटनेचे महासचिव आर्सेनियो डोमिंग्वेझ यांनी, “जहाजांच्या सुरक्षेची खात्री होईंपर्यंत ही मोहिम सुरु करण्यात येणार नाही. हल्ला झालेल्या जहाजाचा मोहिमेत सहभाग नव्हता. असे सांगितले. सध्या या हल्ल्यांमुळे होर्मुझमधील व्यापारी जहाजांच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हल्ल्याच्या काही तास आधी इराणचा इशारा

दरम्यान या हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच इराणने त्यांच्या परवानगिशिवाय निश्चित केलेल्या समुद्री मार्गांचा वापर न करण्याचा इशारा दिला होता. ओमान आणि IMO शी सन्मवय साधून करण्यात आलेले पर्यायी मार्गावरुन काही जहाजांची वाहतूक सुरु होती. मात्र, नुकत्याच झालेल्या हल्ल्यांनतर या मार्गाच्या सुरक्षिततेवर चिंता व्यक्त केली जात आहे.

होर्मुझचा मार्ग महत्त्वचा का?

स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरुन जगातील सुमारे २३ टक्के कच्चे तेले आणि नैसर्गिक वायूचा जागतिक बाजारपेठेत पुरवठा केला जातो. या मार्गावरुन येणारा पुरवठा भारतासह अनेक देशांसाठी महत्त्वाचा आहे. यामुळे या भागातील वाढता तणाव जागतिक व्यापार आणि तेलबाजासाठी चिंतेचा मानला जात आहे.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

Web Title: Hormuz attack drone strike on cargo ship us blames iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?
1

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

Mossad : ‘पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला संपवणार होती इस्रायली मोसाद…’ ब्राझीलच्या पत्रकाराचा स्फोटक खुलासा
2

Mossad : ‘पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला संपवणार होती इस्रायली मोसाद…’ ब्राझीलच्या पत्रकाराचा स्फोटक खुलासा

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…
3

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

Venezuela Earthquake : अखेर मृतांचा आकडा समोर! आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू, तर शेकडोहून अधिक जखमी
4

Venezuela Earthquake : अखेर मृतांचा आकडा समोर! आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू, तर शेकडोहून अधिक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.