Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Attack : होर्मुझजवळ हल्ल्यातील ३ बेपत्ता नागरिकांचा मृत्यू, २ मृतदेह ताब्यात

Hormuz Attack Update : अमेरिकेने ओमानच्या किनाऱ्याजवळ जहाजावर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय नाविकांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याची एक्सवरुन अधिकृत पुष्टी केली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 11, 2026 | 02:27 PM
Hormuz Attack Update

Hormuz Attack Update

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझजवळ हल्ल्यातील ३ बेपत्ता नागरिकांचा मृत्यू
  • २ मृतदेह ताब्यात
  • २१ नाविकांची सुरक्षित सुटका
Hormuz Attack News in Marathi : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान ओमान किनाऱ्याजवळ एका भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या हल्ल्यात तीन नाविक बेपत्ता झाल्याचे वृत्त मिळाले होते. या तीन बेपत्ता नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे. यातील दोन जणांचे मृतदेह सापडले असून तिसरा मृतदेहाचा शोध सुरु आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याची अधिकृत पुष्टी केली आहे.

Oman Oil Tanker Fire : ओमान किनाऱ्याजवळ तेल टँकरला भीषण आग; २४ भारतीय नाविकांबाबत मोठी अपडेट

अमेरिकेचा हल्ला

बुधवारी (०१ जून) होर्मुझ सामुद्रधुनीत ओमानच्या किनाऱ्याजवळ एमटी सेटेबोला या पलाउचा ध्वज असलेल्या जहाजावर हल्ला करण्यात आला होता. हे जहाज ओमानच्या आखातातून इराणच्या दिशेने प्रवास करताना सापडले असल्याचा आरोप अमेरिकेने केला. यामुळे ही कारवाई करण्यात आली असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले. या जहाजावर २४ भारतीय नाविक होते.

भारताचे तातडीचे पाऊल

या घटनेनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण यंत्रणांनी तातडीने घटनेची दखल घेतली. ओमानच्या सरकारच्या मदतीने भारतीयांच्या बचावासाठी मदतकार्य राबवण्यात आले. यातील २१ भारतीय नाविकांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. यातील ३ जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जणांचा मृतदेह सापडेल असून तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.

सरकारकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

दरम्यान भारताने या हल्ल्यांवर नाराजी व्यक्त करत अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी री जेसन मिक्स यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. याचा तीव्र निषेध करत तातडीने मध्यपूर्वेतील हल्ले थांबवण्याची मागणी देखील केली आहे. यापूर्वी आणखी एका भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या एमटी मॅरव्हेक्स जहाजावर हल्ला झाला होता. त्यावेळी देखील २४ नागरिक जहाजावर उपस्थित होते. त्या सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

It is deeply unfortunate to learn of the tragic incident aboard the Palau-flagged MT Settebello. Sadly, three Indian seafarers initially reported missing are now confirmed dead after bodies have been located and identified. This is a profound loss to our maritime family. The… — Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) June 11, 2026

Gulf Tensions : मध्यपूर्वेतील तणावाचा भारतालाही फटका; भारतीय नाविक असलेल्या जहाजावर अमेरिकेची कारवाई; 3 जण बेपत्ता

Web Title: Hormuz attack update 3 missing indian seafarers confirmed dead two bodies recovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला
1

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल
2

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
3

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Ukraine-Russia War: युक्रेनी ड्रोन्सचा रशियावर सलग 6व्या रात्रीही हल्ला; ई-कॉमर्स गोदामे, पॉवर प्लँट्स भस्मसात, अब्जावधींचे नुकसान
4

Ukraine-Russia War: युक्रेनी ड्रोन्सचा रशियावर सलग 6व्या रात्रीही हल्ला; ई-कॉमर्स गोदामे, पॉवर प्लँट्स भस्मसात, अब्जावधींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.