Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Attack : होर्मुझमध्ये पुन्हा तणाव! भारतीय जहाजावर गोळीबाराने जगभरात खळबळ, एकाचा मृत्यू, ५ जखमी

Hormuz Attack : होर्मुझमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. एका भारतीय जहाजावर गोळीबार करण्यात आला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2026 | 12:13 PM
Indian Ship attacked in hormuz

Indian Ship attacked in hormuz

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये खळबळ
  • भारतीय जहाजावर भीषण हल्ला
  •  गुजतरातच्या नाविकाचा मृत्यू, ५ जखमी
Hormuz Attack : वॉशिंग्टन/तेहरान : इराण-अमेरिका संघर्षाने आता तीव्र रुप धारण केले आहे. याचा फटका भारताला बसला आहे. या संघर्षामुळे होर्मुझमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. नुकतेच एका भारतीय जहाजावर भीषण गोळीबार करण्यात आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात १ भारतीय नाविकाचा मृत्यू झाला आहे, तर ५ नाविक गंभीर जखमी झाले आहेत.

Everest वर Drone War? चीन-अमेरिका संघर्षात नेपाळचा मोठा यू-टर्न, जगभरात खळबळ

नेमकी काय घटना आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या अल-फैज-नूर-ए-सुलेमानी १’ या लाकडी व्यापारी जहाजावर हल्ला झाला आहे. या जहाजावर १८ कर्मचारी होते. हे जहाजा ०७ मे रोजी दुबईहून येमेनच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी मध्यरात्री (०८ मे) १ च्या सुमारास जहाज होर्मुझ सामुद्रधुनी पार करत असताना अचानक हल्ला झाला. यामुळे जहाजावर मोठा गोंधळ उडाला होता. हा हल्ला अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.

बचाव कार्याला तातडीने सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग’च्या अधिकाऱ्यांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. सध्या बचाव कार्य सुरु करण्यात आले असून १३ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना दुबई बंदरावर सुरक्षितपणे दुबईवर पोहोचवले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनीही नागरिकांची भेट घेतली आहे. या हल्ल्यात जहाजावरली इंजिन ड्रायव्हर अल्ताफ तालाब केर यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

इराण अमेरिका तणावाचा फटका

होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक खनिज तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे हा मार्ग युद्धाची भूमी बनला आहे. हा मार्ग बंद झाल्याने जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यात अडथळ निर्माण झाला आहे. परिणामी इधन दर गगनाला भिडले आहे. जगभराच गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका भारतालाही बसला आहे.

भारताची प्रतिक्रिया

भारतीय जहाजावर झालेल्या हल्लयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे कच्चा तेलाच्या किमती वाढ होण्याची शक्यता असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. तसेच आतापर्यंत भारताची ११ जहाजे सुखरुप परतील असून उर्वरित १३ जहाजांच्या सुरक्षेवरही सरकारचे बारकाईने लक्ष आहे. परंतु या घटनेमुळे पुन्हा एकदा भारतीय तेल पुरवठ्याच्या सुरक्षेचा आणि भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे चाहूल! सौदी-कुवेतने अमेरिकेसाठी हवाई क्षेत्रावरील बंदी उठवली, इराणवर हल्ले अटळ?

Web Title: Hormuz attack us iran conflict indian ship gunfire 1 sailors killed five injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Iran-US War
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
1

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
2

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
3

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
4

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.