Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Blockade : होर्मुझचा खेळ पुन्हा पेटला! ‘सुप्रीम लीडरच्या आदेशावरुनच मार्ग खुला होणार’; IRGC चा अमेरिकेला थेट इशारा

Hormuz Crisis : होर्मुझ आता युद्धाचे रणांगण बनत चालले आहे. अमेरिका इराण तणावामुळे मार्ग पुन्हा बंद झाला आहे. इराणच्या IRGC ने खळबळजनक निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2026 | 01:17 PM
Iran Hormuz Blockade

Iran Hormuz Blockade

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझची नाकेबंदी
  • सुप्रीम लीडरच्या आदेशावरुनच होणार मार्ग खुला – IRGC
  • अमेरिकेला थेट इशारा
IRGC on Hormuz Blockade : वॉशिंग्टन/तेहरान : जागतिक तेल व्यापार पुन्हा एकदा धोक्यात आला आहे. इराणने होर्मुझ  बंद केल्याने इंधन दर गगनाला  भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव (US Iran Conflict)शिगेला पोहचल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने पुन्हा एकदा  अमेरिकेला होर्मुझवरुन इशारा दिला आहे. यामुळे जगभरात गोंधळ उडाला आहे.

Hormuz Crisis : जगाचा श्वास रोखला! होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद? इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप

इराणचा अमेरिकेला थेट इशारा

इराणच्या IRGC ने स्पष्ट केले आहे की, आता होर्मुझचा मार्ग केवळ इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्या आदेशानंतरच उघडला जाईल. कोणात्याही मुर्खाच्या ट्विटमुळे हा रस्त्या खुला केला जाणार असा जोरदार टोला इराणने अमेरिकेला लगावला आहे.  इराणने एक ऑडिओ संदेश जारी करत म्हटले आहे की, कोणत्याही जहाजाने होर्मुझ मार्गावरुन जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला लक्ष केले जाईल.

विशेष करुन शत्रू देशांच्या जहाजांना आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना इराणने थेट इशारा दिला आहे.  इराणने हेही स्पष्ट केले आहे की, इराणी जहाजांजी नाकेबंदी जोपर्यंत अमेरिका थांबवत नाही, तोपर्यंत स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz)चा मार्ग बंद राहिल.

शांतता चर्चा फिस्कटली

काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे शांतता बैठक पार पडली होती. मात्र ही बैठक अयशस्वी ठरली आणि पुन्हा युद्धाचा भडका उडाला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शांतता करार होत नाही, तोपर्यंत इराणच्या जहाजांची नाकेबंदी सुरुच राहणार असे म्हटले. परंतु दोन्ही बाजूंनी तडजोड करण्यास तयार नसल्याने तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

भारतीय जहाजावर हल्ला

या वादादरम्यान भारताच्या दोन तेल टँकरवर गोळीबार करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, होर्मुझ पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जहाजांवर गोळीबार करण्यात आले असून यामध्ये ‘जग अर्णव’ आणि ‘सॅनमार हेराल्ड’ या  तेल टँकरचा समावेश होता. यामुळे जहाजांना आपला मार्ग बदलवा लागला.

जागतिक बाजारपेठेवर परिणाम 

होर्मुझच्या वादामुळे सध्या जागतिक स्तकावर तेल आणि गॅस बाजारपेठेत मोठी खळभळ माजली आहे. इंधनाच्या किमती पुन्हा एकदा वधारु लागल्या आहेत. पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे जागतिक महागाईचे संकट उभे ठोकले आहे.

Alleged Recording by the IRGC Navy: “We will open it by the order of our leader, not by the tweets of some idiot.” pic.twitter.com/LjGsAHqH3R — Iran News 24 (@IRanMediaco) April 18, 2026


Hormuz crisis : ‘वीज बनून कोसळू…’, होर्मुझच्या वादात मोजतबा खामेनेईंचा अमेरिकेला कडक इशारा; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबत काय इशारा दिला आहे?

    Ans: इराणच्या IRGC ने स्पष्ट केले आहे की, आता होर्मुझचा मार्ग केवळ इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्या आदेशानंतरच उघडला जाईल.

  • Que: इराणने अमेरिकेला काय इशारा दिला आहे?

    Ans: जोपर्यंत इराणच्या जहाजांची नाकेबंदी थांबत नाही, तोपर्यंत अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना होर्मुझ मार्गावरुन जाऊ दिले जाणार नाही असा इशारा इराणने दिला आहे.

Web Title: Hormuz blockade tension rises as irgc warns us says strait will open only on supreme leaders orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
1

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
2

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
4

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.