Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News: पाकिस्तानचे वाजले बारा! ‘या’ महत्वाच्या प्रांतात IED चा ब्लास्ट; एसएचओ अन् 6 पोलिस जखमी

पाकिस्तान गेले काही दिवस अंतर्गत गोष्टींशी लढताना दिसून येत आहे. दुसऱ्या देशांना दहशतवादी कारवाया करून त्रास देणाऱ्या पाकिस्तानलाच अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 12, 2026 | 05:50 PM
World News: पाकिस्तानचे बारा वाजणार! 'या' महत्वाच्या प्रांतात IED चा ब्लास्ट; एसएचओ अन् 6 पोलिस जखमी

World News: पाकिस्तानचे बारा वाजणार! 'या' महत्वाच्या प्रांतात IED चा ब्लास्ट; एसएचओ अन् 6 पोलिस जखमी

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानच्या पख्तूनख्वा प्रांतात भीषण स्फोट 
एसएचओसह 6 पोलिस कर्मचारी जखमी 
पोलिसांनी सुरू केला वेगाने तपास

Pakistan Blast: पाकिस्तान गेले काही दिवस अंतर्गत गोष्टींशी लढताना दिसून येत आहे. दुसऱ्या देशांना दहशतवादी कारवाया करून त्रास देणाऱ्या पाकिस्तानलाच अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या एका भागात स्फोट झाला आहे. पख्तूनख्वा प्रांतात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस वेगाने करत आहेत.

पाकिस्तानच्या पख्तूनख्वा प्रांतात भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये 6 पोलिस कर्मचारी आणि एक एसएचओ दर्जाचं अधिकारी जखमी झाले आहेत. हा स्फोट कसा आणि कोणी केला याबाबतचा तपास त्या ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणा करत आहेत.टॅंक जिल्ह्यातील कोटवली भागपासून 25 किमी दूर हा स्फोट झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ

पाकिस्तानच्या पख्तूनख्वा प्रांतात या आधी देखील असे स्फोट झाले आहेत. आज झालेल्या आयईडी स्फोटचा देखील तपास केला जात आहे. मागील वर्षी या भागात क्रिकेटचा सामना सुरू असताना देखील एक ब्लास्ट झाला होता. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले होते.  दहशतवादी संघटना अशा प्रकारचे स्फोट घडवून आणून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. दहशतवादी कारवाया करून भारताला त्रास देणाऱ्या पाकिस्तानला आता अंतर्गत सुरक्षेत दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे.

पाकिस्तानात पुन्हा फुत्कारले दहशतवादाचे अजगर

पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि जागतिक दहशतवादी मौलाना मसूद अझहरने पुन्हा एकदा भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका ताज्या ऑडिओ क्लिपमध्ये, मसूद अझहरने दावा केला आहे की त्याच्याकडे भारतात घुसखोरी करण्यासाठी १,००० हून अधिक आत्मघाती हल्लेखोर तयार आहेत. मात्र, संरक्षण तज्ज्ञांच्या मते, ही धमकी नसून भारताने मे २०२५ मध्ये केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे निर्माण झालेली हतबलता आहे.

पाकिस्तानात पुन्हा फुत्कारले दहशतवादाचे अजगर; 1000 सुसाईड बॉम्बर तयार, Masood Azharचा ‘ऑडिओ’ भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान

काय आहे व्हायरल ऑडिओमध्ये?

व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये मसूद अझहर अत्यंत चिथावणीखोर भाषेत बोलताना ऐकू येतो. तो म्हणतो, “आमच्याकडे फक्त शंभर-दोनशे नव्हे, तर हजारो फिदाईन (आत्मघाती हल्लेखोर) तयार आहेत. जर त्यांची खरी संख्या जगासमोर आली, तर खळबळ उडेल.” अझहरचा दावा आहे की हे तरुण कोणत्याही भौतिक लाभासाठी किंवा व्हिसासाठी नव्हे, तर केवळ ‘शहादत’ (हौतात्म्य) मिळवण्यासाठी तडपत आहेत. भारताच्या कोणत्याही मिसाईला किंवा लढाऊ विमानाला हे फिदाईन घाबरत नाहीत, अशी बढाईही त्याने यात मारली आहे.

Web Title: Ied blast in pakhtunwa are one sho and 6 police injured world war marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Blast News
  • Bomb Blast
  • pakistan

संबंधित बातम्या

Pakistan News: पाकिस्तान हादरले! १०० हून अधिक शहरांत शेतकऱ्यांचा एल्गार; गव्हाच्या दरावरून शाहबाज शरीफ सरकारची कोंडी
1

Pakistan News: पाकिस्तान हादरले! १०० हून अधिक शहरांत शेतकऱ्यांचा एल्गार; गव्हाच्या दरावरून शाहबाज शरीफ सरकारची कोंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.