Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMF चा पाकिस्तानला इशारा! ‘या’ अटींच्या अंमलबजावणीशिवाय मिळणार नाही आर्थिक मदत

IMF ने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. IMF ने कर्जाच्या पुढील निधीसाठी पाकिस्तानवर नवीन अटी लादल्या आहे. या अटींच्या अंमलबजावणीशिवाय पाकिस्तानला IMF कडून कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही असा स्पष्ट इशार देण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2025 | 05:30 PM
Will Pakistan develop with IMF loan so it cannot be used for terrorism?

Will Pakistan develop with IMF loan so it cannot be used for terrorism?

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पहगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. यादरम्यान पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडून (आयएमएफ) मोठे कर्ज मिळाले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले होते. याचा भारताने विरोध केला होता. परंतु यावेळी IMF ने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. आयएमएपने कर्जाच्या पुढील निधीसाठी पाकिस्तानवर ११ अटी लादल्या आहे. या अटींच्या अंमलबजावणीशिवाय पाकिस्तानला IMF कडून कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही असा स्पष्ट इशार देण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तान चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जिद्दीला सलाम! ‘या’ ब्रिटिश गिर्यारोहकाने १९व्यांदा गाठले एव्हरेस्ट शिखर ; मोडला स्वत:चाच विक्रम

काय आहेत IMF च्या अटी?

या नव्यी अटींमध्ये पाकिस्तानला १७६०० अब्ज रुपयांच्या पजेटसाठी संसदेची मंजुरी घ्यावी लागेल, तसेच बीजबिलांवरील अधिभारात वाढ करणे, तीन वर्षापेक्षा जुन्या वाहनांच्या आयातीस परवानगी देणे. याशिवाय उर्जा क्षेत्रात काही सुधारणा आणि २०२७ नंतरच्या आर्थिक धोरणाची रुपरेषा तयार करण्यास IMF ने सांगितले आहे.

तसेच आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे, पाकिस्तानच्या चारही प्रांतांमध्ये कृषिकर सुधारणा लागू आवश्यक असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. यामध्ये करदात्यांची ओळख, नोंदणी, कर परतावा प्रक्रिया आणि अनुपालन सुधारणांचा समावेश आहे. या अटी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला जून महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे.

भारताशी तणाव कमी करण्याची अट

IMF ने असेही स्पष्ट केले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव हा त्यांच्या आर्थिक उद्देशांसाठी धोकादायक ठरत आहे. यामुळे भारतासोबतचा तमाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे पाकिस्तानच्या विकास योजनांवर परिणाम होणार नाही.IMF च्या अहवालानुसार, पाकिस्तानने २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी २४१४ अब्ज रुपयांचा संरक्षण खर्च मांडला आहे. परंतु भारताशी तणाव वाढल्याने हा खर्च २५०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंतच्या पाकिस्तानवरील IMF च्या अटी

या नव्या अटींसह पाकिस्तानवर IMF कडून आतापर्यंत ५० अटी लागू करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानला देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता या सर्व अटी पूर्ण करणे अत्यंत कठीण ठरणार आहे. या अटी पूर्ण झाल्याशिवाय पाकिस्तानला कर्जाच्या पुढील निधीचा टप्पा देण्यात येणार नाही.

यामुळे IMF ने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे की, पाकिस्तानने सर्व अटी मान्य केल्या नाही तर IMF कडून पाकिस्तानला मिळमार निधी रोखण्यात येईल. तसेच भारताशी वाढत्या तणावामुळे पाकिस्तानला मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताच्या ‘चिकन नेक’ला धोका! चिनी अधिकाऱ्यांचा बांगलादेशला गुप्त दौरा; सीमेजवळील ‘या’ एअरबेसवर ड्रॅगनची नजर

Web Title: Imfs warning and news conditions to pakistan after operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • IMF
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
2

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
3

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
4

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.