Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत आणि ब्राझील मैत्रीचे नवे पर्व! दोन्ही देशांत ३० अब्ज डॉलर्सचा ‘महाकरार’; काय आहे ‘प्लॅन’? वाचा सविस्तर 

India Brazil Trade Alliance : भारत आणि ब्राझीलमध्ये द्विपक्षीय व्यापार करारा आता नव्या उंचीवर नेण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर द्विपक्षीय चर्चा झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 11:23 AM
PM Narendra Modi and Brazil President Luiz Inácio Lula da Silva

PM Narendra Modi and Brazil President Luiz Inácio Lula da Silva

Follow Us
Follow Us:
  • भारत-ब्राझील संबंध नव्या उंचीवर पोहोचणार
  • दोन्ही देशांचे द्विपक्षीय व्यापार ३० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य
  • जाणून घ्या सविस्तर
India Brazil Eonomic Partnership : नवी दिल्ली : ग्लोबल साउथच्या विकासाला चालना देण्यासाठी दोन महत्वपूर्ण देश एकत्रित आहेत. येत्या काळात भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक संबंध नव्या उंचीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. दोन्ही विकसनशील देशांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार करार ३० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीतील इंडिया-ब्राझील (Brazil) बिझनेस फोरममध्ये हा निर्णय घेण्यात आला. ब्राझीलचे राष्ट्रापती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांनी भारतासोबतचा रोडमॅप सादर केला.

भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय! राष्ट्राध्यक्ष लूला यांचे दिल्लीत भव्य स्वागत; दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारावर चर्चा

नवे व्यापार लक्ष्य

भारत-ब्राझील बिझनेस फोरमध्ये दोन्ही लुला दा सिल्वा यांनी नमूद केले की विकसनशील देशांमध्ये आतापर्यंतच व्यापार २.४ अब्ज डॉलर्स इतका होता. गेल्या वर्षी यामध्ये २५ टक्क्यांनी वाढ होत हा १५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला. परंतु आता दोन्ही देशांची क्षमता वाढली असून २०३० पर्यंत हा व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे लुला यांनी म्हटले.

तंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधनांची भागीदारी

भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ब्राझीचे समर्थन केले. तसेच त्यांनी ब्राझीलमधील नायबियम, लिथियम आणि लोहखनिज यांसारख्या नैसर्गिक संसाधनांबद्दल भाष्ट केले. भारताचे प्रगत तंत्रज्ञान आणि ब्राझीलची नैसर्गिक साधनसंपत्ती एकत्र आल्यास जागतिक पुरवठा साखळीला एक नवी दिशा मिळेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. खनिजांसाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने ही भागीदारी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

भारत-ब्राझील औद्योगिक भागादारी

या फोरममध्ये एरोस्पेस आणि खाणकाम क्षेत्रात भारत-ब्राझीलमध्ये अनेक महत्वपूर्ण करार करण्यात आले.

  • यामध्ये विमान निर्मितीसाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यात आले. ब्राझीलचे प्रसिद्ध कंपनी एम्ब्रेयर आणि अदानी डिफेन्स मध्ये E175 रिजनल जेटची असेंबली लाईन स्थापित करण्यात आली.
  • तर खाणकाम आणि बंदर विकासासाठी NMDC,Vale आणि अदानी गंगावरम बंदरात ५०० अब्ज डॉलरच्या लोह खनिज सुविधेसाठी करार करण्यात आला.

आरोग्य, डिजिटलट आणि कृषी

दोन्ही देशांमध्ये आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण करार करण्यात आले. यामध्ये कर्करोग, औषधनिर्मितीसाठी संशोधन आणि उत्पादनासाठी द्विपक्षीय व्यापारा करार करण्यात आला. यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांसाठी स्वस्त आणि प्रगत आरोग्यसेवा मिळणार आहे.

याशिवाय दोन्ही देशांमध्ये शेती, ऑटोमोबाईल्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सहकार्य वाढविण्याचे निश्चित करण्यात आले. ब्राझीलच्या कंपन्या भारतीय स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणार असून यामुळे दोन्ही देशांतील तंत्रज्ञानिक सहकार्याला देखील चालना मिळणार आहे. दोन्ही देशांतील वाढता व्यापार जागतिक अर्थव्यवस्थेत विसनशील देशांचे प्रतिबिंब ठरणार आहे.

ग्लोबल साउथचा आवज बनणार भारत-ब्राझील; अध्यक्ष लुला एआय समिटसाठी दाखल, PM मोदींची घेणार भेट

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत ब्राझीलने व्यापार सहकार्यासाठी कोणते नवे लक्ष्य ठेवले आहे?

    Ans: दोन्ही विकसनशील देशांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार करार ३० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

  • Que: भारत-ब्राझीलमध्ये कोणत्या क्षेत्रांमध्ये सहकार्या वाढविण्यात येणार आहे?

    Ans: भारत-ब्राझीलमध्ये तंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधने, औद्योगिक क्षेत्र, आरोग्य, डिजिटलट आणि कृषी यांसारख्या क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यात येणार आहे.

Web Title: India and brazil set to 30 billion dollars trade alliance know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Brazil
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump: ‘तू फेक रिपोर्टर आहेस…’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले, किम जोंग उनशी काय संबंध?
1

Donald Trump: ‘तू फेक रिपोर्टर आहेस…’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले, किम जोंग उनशी काय संबंध?

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
2

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
3

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक
4

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.