Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारत केवळ भागीदार होता’; ‘विजय दिवस’च्या पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया पोस्टवर संतापला बांगलादेश

India-Bangladesh Relations: अलीकडे भारत-बांगलादेश संबंध अधिकच बिघडत चालले आहेत. दरम्यान बांगलादेश भारतावर संतापला आहे. विजय दिवस निमित्त पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर बांगलादेशने आक्षेप घेतला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 17, 2024 | 03:35 PM
PM Narendra Modi tweet on the Waqf Board Amendment Bill Passed in loksabha and rajyasabha

PM Narendra Modi tweet on the Waqf Board Amendment Bill Passed in loksabha and rajyasabha

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: अलीकडे भारत-बांगलादेश संबंध अधिकच बिघडत चालले आहेत. दरम्यान बांगलादेश पुन्हा एखदा भारतावर संतापला आहे. काल 1971 च्या युद्धाची आठवण करुन देणारा विजय दिवस होता. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर बांगलादेशाचे कायदेशीर सल्लागार आसिफ नजरुल यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 16 डिसेंबर हा फक्त बांगलादेशाचा विजय दिवस असून भारत केवळ त्या विजयात मित्र होता.

आसिफ नजरुल यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, 16 डिसेंबर 1971 हा बांगलादेशाचा विजय दिवस होता, भारत केवळ भागीदार होता, त्याहून अधिका काही नाही. बांगलादेशाच्या या आक्षेपामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखीनच चिघळले आहेत. तसेच बांगलादेश पाकिस्तानशी संबंध दृढ करण्यचा प्रयत्न करत असताना हा तणाव वाढत चालला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Russia-Ukraine War: मॉस्को बॉम्बस्फोटात रशियच्या न्यूक्लियर चीफचा मृत्यू; हत्येमागे युक्रेनचा हात असल्याचा दावा

नरेंद्र मोदींची विजय दिवस पोस्ट

Today, on Vijay Diwas, we honour the courage and sacrifices of the brave soldiers who contributed to India’s historic victory in 1971. Their selfless dedication and unwavering resolve safeguarded our nation and brought glory to us. This day is a tribute to their extraordinary…

— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2024


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल 16 डिसेंबर रोजी विजय दिनानिमित्त एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, “आज विजय दिवसाच्या दिवशी आम्ही त्या शूर सेैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करतो. त्यांनी 1971 च्या युद्ध विजयात भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे निस्वार्थ समर्पण आणि अटल संकल्प हा आजचा दिवस आहे. तसेच त्यांचे शौर्य आणि दृढ भावनेला श्रद्धांजली अर्पण करतो. याचा आम्हाला अभिमान आहे.” ही पोस्ट भारतीय जवानांच्या शौर्याची आणि त्यांच्या बलिदानाची आपल्याला आठवण करुन देते.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी यांची बांगलादेशला भेट

काही दिवसांपूर्वी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी यांनी बांगलादेशला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी  बांगलादेश अंतरिम सरकारने भारतासह सर्व देशांशी समानतेच्या आणि परस्पर आदरावर आधारित संबंध प्रस्थापित करावेत असे म्हटले होते. विक्रम मिसरींच्या या इच्छेवर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी बांगलादेशची सहमती दर्शवली होती. मात्र, बांगलादेशाच्या नरेंद्र मोदींच्या विजय दिवस पोस्टवरील आक्षेपामुळे विवाद निर्माण झाला आहे.

भारत बांगलादेश संबंध बिघडले 

अकीलकडे बांगलादेशाने भारतविरोधी अनेक पावले उचलली आहेत. तसेच 1971 च्या युद्धात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, ही ऐतिहासिक गोष्ट बांगलादेश विसरत चालला असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानच्या अत्याचारापासून स्वातंत्र्य याच काळात बांगलादेशला मिळाले होते. या परिस्थितीमुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इराणमध्ये 15 वर्षाचा तुरुंगवास आणि हिजाब कायद्यावर बंदी; कायद्यात सुधारणांची गरज- राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान

Web Title: India bangladesh relations bangladesh upset over pm modi social media post on vijay diwas nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 03:35 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
4

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.