Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय! राष्ट्राध्यक्ष लूला यांचे दिल्लीत भव्य स्वागत; दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारावर चर्चा

Brazil President Lula India Visit : ब्राझीलचे पंतप्रधान लुला दा सिल्वा भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याने दोन्ही देशांमध्ये एक नव्या रणनीतीक पर्वाची सुरुवात झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 21, 2026 | 02:31 PM
PM Modi and Lula Da Silva Meet Delhi

PM Modi and Lula Da Silva Meet Delhi

Follow Us
Follow Us:
  • ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्वा यांचे दिल्लीत भव्य स्वागत
  • पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय संबंधावर चर्चा
  • भारत-ब्राझील मैत्रीचे नवे पर्व सुरु
India Brazil Relations : भारत आणि ब्राझील संबंधाने एक नवी उंची गाठली आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आले आहे. आज ते दिल्लीत असून त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रापती दौप्रदी मुर्मू यांनी भव्य स्वागत केले आहे. तसेच त्यांना पारंपारिक गार्ड ऑफ ऑनरनेही सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी दिल्लीच्या हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

ग्लोबल साउथचा आवज बनणार भारत-ब्राझील; अध्यक्ष लुला एआय समिटसाठी दाखल, PM मोदींची घेणार भेट

भारत – ब्राझील व्यापार नव्या २० अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्यावर सहमती

हैदराबाद येथे पंतप्रधान मोदी आणि लुला दा सिल्वा यांच्या द्विपक्षीय करारावर चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार यांसारख्या विषायांवर चर्चा केली. यावेळी  दोन्ही देशांमधील व्यापार १५. २ अब्ज डॉलरवरुन २०३० पर्यंत तो २० अब्ज डॉलरपर्यंत पुढे नेण्यावर सहमती दर्शवण्यात आली. दिल्लीतील ब्राझीलच्या पहिल्या ट्रेड ऑफिसचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले.

भारत ब्राझील करार

द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारत आणि ब्राझीलमध्ये खनिज पुरवठ्यांवर एक महत्वपूर्ण सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी या करारावर चर्चा सुरु आहे. हा करारा भारतासाठी गेम चेंजर ठरणार आहे.

याशिवाय दोन्ही देशांतील विमान निर्मिती चर्चा देखील अंतिम टप्प्यात आहे. ब्राझिलियन कंपनी एम्ब्रेअर आणि भारतातील अदानी आणि महिंद्रा समूहांमध्ये सध्या संरक्षण आणि विमाना वाहतूक नियंत्रणावर सध्या चर्चा सुरु आहे.

याशिवाय दोन्ही देशांतील व्हिसा प्रणालीवरही चर्चा झाली आहे. या चर्चेतून भारतीयांसाठी १० वर्षासाठी मल्टीलेयर व्हिसा प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

भारताच्या प्राचीन वारसाचा गौरव

अध्यक्ष लुला यांनी भारताच्या प्राचीन वारशाचा देखील गौरव केला. द्विपक्षीय चर्चेपूर्वी अध्यक्ष लुला यांनी एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भाग घेतला होता. यावेळी त्यांनी भारताच्या गणितीय इतिहासाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, २००० वर्षांपूर्वी भारतीय गणितज्ञांनी विसित केलेली बायनरी सिस्टन आज आधुनिक संगणाचे भाग बनली आहे. यामुळे डिजिटल युग मायदेशी परतले असल्याचे त्यांनी म्हटले.

जागतिक व्यापारात भारताचा डंका! युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार, ट्रम्प पडले एकटे?

 

Web Title: India brazil new chapter president lula receives grand welcome in delhi discuss bilateral trade with pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Brazil
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai Flight 1073 : ‘मला जिवंत सोडू नका!’ प्रवाशांनी पकडल्यानंतर ओमानच्या वैमानिकाची मृत्यूची याचना
1

Flydubai Flight 1073 : ‘मला जिवंत सोडू नका!’ प्रवाशांनी पकडल्यानंतर ओमानच्या वैमानिकाची मृत्यूची याचना

Egypt Press Freedom : ‘मत्सदश्’च्या 6 पत्रकारांना अटक; मुस्लिम ब्रदरहुडशी संबंध असल्याच्या आरोपांवरून वाद पेटला
2

Egypt Press Freedom : ‘मत्सदश्’च्या 6 पत्रकारांना अटक; मुस्लिम ब्रदरहुडशी संबंध असल्याच्या आरोपांवरून वाद पेटला

Tennessee Death Penalty: 2 प्राणघातक इंजेक्शन्सनंतरही जिवंत राहिली महिला; वाचा 207 वर्षांनंतरची ऐतिहासिक फाशी कशी टळली?
3

Tennessee Death Penalty: 2 प्राणघातक इंजेक्शन्सनंतरही जिवंत राहिली महिला; वाचा 207 वर्षांनंतरची ऐतिहासिक फाशी कशी टळली?

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
4

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.