Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-China Relations : भारत-चीन संबंधांमध्ये नवा अध्याय? अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा

India-China Relations : भारत आणि चीन संबंध पुन्हा सुरळित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दोन्ही देशांतील संबंधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2026 | 12:21 PM
NSA Ajit Doval and Foregin Minister of China Wang Yi

NSA Ajit Doval and Foregin Minister of China Wang Yi

Follow Us
Follow Us:
  • भारत-चीन संबंध पुन्हा रुळावर?
  • NSA अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा
  • द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा
NSA Ajit Doval Talks With China FM Wang Yi : भारत आणि चीनचे संबंध (India China Relations) पुन्हा सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. नुकतेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये भारत-चीनमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर विशेष भर देण्यात आला. नवी दिल्लीत सुरु असलेल्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीनिमित्त ही द्विपक्षीय चर्चा पार पडली.

Trump on Starmer : ‘स्वत:चं मोठं नुकसान करुन घेतलं’ ; ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांची टीका

या बैठकीत दोन्ही देशांमध्ये परस्पर विश्वास आणि परस्पर संबंध प्रस्थापित करण्यास मदतीचे आश्वासन देण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर या संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंध आणि सुधारणांचा आढावा घेण्यात आला. सध्या दोन्ही देश राजनैतिक आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने पाऊल टाकत आहे.

भारत-चीन संबंध

२०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकामकीनंतर दोन्ही देशांतील संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यानंतर चार वर्षाहून अधिक काळ नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यात तणाव कायम होता. मात्र, गेल्या दीड वर्षात भारत आणि चीन संबंध पुन्हा सुरळित करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. सीमेवर शांतता राखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये दोन्ही देशांनी लढाखमधील नियंत्रण रेषेवरुन आपापले सैन्य माघारी घेण्याचा निर्णय झाला.

सद्य परिस्थिती दोन्ही देशांमधील संबंध सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. दोन्ही देशांत सुरु असलेल्या राजनैतिक संवादामुळे सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होत आहे. नुकत्याच झालेल्या अजित डोवाल (Ajit Doval) आणि वांग यी यांच्या भेटीनंतर संबंध अधिक दृढ होती असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

NSA Ajit Doval, KC met Member of the CPC Political Bureau and FM of China, Wang Yi on 22 June 2026 on the sidelines of the BRICS NSAs’ Meeting in New Delhi. The two sides reviewed recent developments in bilateral relations and noted progress towards gradual normalisation. NSA… pic.twitter.com/B3WMVRcMBd — Randhir Jaiswal (@MEAIndia) June 22, 2026


Hormuz Conflict : होर्मुझमध्ये हॉटलाइन उभारली जाणार? चर्चेनंतर अमेरिकेला कडक इशारा, समुद्री मार्गावर इराणचंच नियंत्रण राहणार

Web Title: India china relations ajit doval wang yi meeting bilateral talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Ajit Doval news
  • China
  • India-Canada Relation
  • World news

संबंधित बातम्या

Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनी यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; इस्रायली दाव्यांची निघाली हवा की इराणचा डाव नवा? पाहा VIDEO
1

Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनी यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; इस्रायली दाव्यांची निघाली हवा की इराणचा डाव नवा? पाहा VIDEO

Mecca Pact: इस्लामिक नाटोची अग्निपरीक्षा! करारांनंतर 24 तासांच्या आत सौदी अरेबियात भीषण स्फोट; तेल शुद्धीकरण कारखाना उद्ध्वस्त
2

Mecca Pact: इस्लामिक नाटोची अग्निपरीक्षा! करारांनंतर 24 तासांच्या आत सौदी अरेबियात भीषण स्फोट; तेल शुद्धीकरण कारखाना उद्ध्वस्त

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा
3

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ
4

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.