Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅलिफोर्नियात हिंदू मंदिराची तोडफोड; भारताकडून कठोर कारवाईची मागणी

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील चिलो हिल्स भागातील स्वामीनारायण संस्थेच्या मंदिरत तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच आक्षेपार्ह टीका देखील करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2025 | 02:45 PM
India condemns vandalism at Hindu temple in California demands strict action

India condemns vandalism at Hindu temple in California demands strict action

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील चिलो हिल्स भागातील स्वामीनारायण संस्थेच्या मंदिरत तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच आक्षेपार्ह टीका देखील करण्यात आली आहे. BAPS ने दिलेल्या माहितीनुसार, एका काही अज्ञात व्यक्तींनी मंदिराची तोडफोड केली. सध्या भारताकडून याविरोधात कारवाईची मागणी केली जात असून अमेरिकन सरकार मंदिराचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले जात आहे. यामुळे अमेरिकी सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

BAPS पब्लिक अफेर्सने सोशल मीडियावर या घटनेची माहिती देताना म्हटले की, आणखी एक मंदिर अपवित्र झाले. कॅलिफोर्नियाच्या चिनो हिल्समध्ये हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. आम्ही हे सहन करणार नाही. संपूर्ण हिंदू समुदाय या द्वेषाच्या विरोधात आहे. चिनो हिल्स आणि संपूर्ण दक्षिण कॅलिफोर्नियामधील समुदाय एकजूट आहे आणि आम्ही कधीही द्वेषाला मूळ धरू देणार नाही. आपली सामान्य मानवता आणि श्रद्धा शांती आणि करुणा कायम ठेवेल असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कुलभूषण जाधवच्या अपहरणात सहभागी मुफ्ती मीरची हत्या; मशिदीबाहेर नेमकं काय घडलं?

In the face of another Mandir desecration, this time in Chino Hills, CA, the Hindu community stand steadfast against hate. Together with the community in Chino Hills and Southern California, we will never let hate take root. Our common humanity and faith will ensure that peace…

— BAPS Public Affairs (@BAPS_PubAffairs) March 8, 2025

भारताकडून कारवाई मागणी

भारताकडून कारवाई मागणी भारत सरकारनेही कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिरावरील हल्लाता तीव्र निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृक निवेदन जारी करत, या घटनेला ‘घृणास्पद कृत्य’ म्हणून संबोधले आहे. तसेच निवेदनात मंत्रालयाने स्थानिक कायद्यानुसार, कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच प्रार्थना स्थळांची पुरेसी सुरक्षा सुनिश्चित करण्याचेही आवाहन केले आहे. या घटनेसाठी कायदा अंमलबाजावणी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

उत्तर अमेरिकेतील हिंदू धर्मासाठी काम करणारी संघटना कोअलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिकेने यापूर्वी घडलेल्या मंदिराच्या तोडफोडीच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे. सध्या या घटनांची चौकशीची मागणी केली आहे.

 यापूर्वीच्या घटना

हिंदू मंदिरांच्या तोडफोडीची ही पहिलीच घटना नाही. याआधी कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील BAPS हिंदू मंदिराचे नुकसान करण्यात आले होते. मंदिराच्या भिंतीवर हिंदूंनो परत जा! अशा घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. मात्र, या घटनेतील आरोपीचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. शिवाय, या घटनेच्या 10 दिवस आधी, न्यूयॉर्कमध्ये मेलव्हिल येथील एका स्वामी नारायण मंगदिराचीही तोडफोड करण्यात आली होती. या मंदिराच्या भिंतीवरही आक्षेपहार्य संदेश लिहिण्यात आले होते. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेचा तीव्र निषेध केला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानच्या ‘या’ भागात प्रवास करु नका; अमेरिकेचा नागरिकांना इशारा, कारण काय?

Web Title: India condemns vandalism at hindu temple in california demands strict action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • America
  • California news
  • World news

संबंधित बातम्या

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी
1

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
2

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत
3

VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल
4

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.