कॅलिफोर्नियातील एका बोर्ड मिटिंगमध्ये धक्कादायक घटना घडली. एका महिलेने अचानक आपले कपडे काढून ट्रान्सजेंडर धोरणाला विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Sheesh Mahal Video : कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात एक पारदर्शक शिशमहाल बांधण्यात आला आहे, जो रात्रीच्या काळोख्यात गायब होतो. याचे फोटो काढण्यात मनाई केली असून असे केल्यास $10,000 म्हणजेच 8.78 लाखांचा दंड…
Zuckerberg Property: मार्क झुकरबर्गने पालो अल्टो येथील क्रेसेंट पार्कमध्ये ११ घरे खरेदी केली आणि त्यापैकी ५ घरे एका मोठ्या कंपाऊंडमध्ये रूपांतरित केली. शेजाऱ्यांनी आवाज आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली.
Human skin teddy bear : कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर एक भयावह मानवी कातही असलेला बाहुला सापडला आहे. सध्या या बाहुल्याने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. हा भयावह व्हिडिओ पाहून तुमचा देखील थरकाप उडेल.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी (१७ मे) कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्ज येथील हेल्थ क्लिनिकजवळ बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर किमान पाच जण जखमी झाले…
Los Angeles college shooting : कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहराच्या इंगलवुड परिसरात असलेल्या स्पार्टन कॉलेज ऑफ एरोनॉटिक्स अँड टेक्नॉलॉजी च्या कॅम्पसमध्ये सोमवारी दुपारी गोळीबारात दोन महिला गंभीर जखमी झाल्या.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील न्यायालयाने स्टारबक्सला मोठा झटका दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार, स्टारबक्सला एका डिलिव्हरी ड्रायव्हरला ५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४३४.७५ कोटी रुपये) भरपाई द्यावी लागणार.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील चिलो हिल्स भागातील स्वामीनारायण संस्थेच्या मंदिरत तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच आक्षेपार्ह टीका देखील करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात यंदाच्या हंगामात फ्लूने गंभीर स्वरूप धारण केले असून, हा संसर्ग कोविड-19 पेक्षाही प्राणघातक ठरत आहे. फ्लूमुळे रुग्णालये ओसंडून वाहत आहेत.
जगातील अनेक भागांमध्ये, सॅन फ्रान्सिस्कोच्या खाली पुनर्प्राप्त केलेल्या जमिनीप्रमाणे, समुद्राच्या पातळीपेक्षा जमीन वेगाने बुडत आहे.जगभरात अशाच प्रकारच्या बुडण्याच्या घटना घडल्या आहेत.
Mammoth Lakes: चांगल्या बजेटसह कुटुंबासह कॅम्पिंगचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. धबधब्यांचे मनमोहक दृश्य, कॅम्पिंगचा थरार आणि नैसर्गिक सौंदर्य अशा सर्वच गोष्टी इथे तुम्हाला अनुभवता येतील.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील प्रमुख शहर लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या आग निवासी भागात पसरली असून अनेक घरे जळून खाक झाली आहेत. त्यामुध्ये हॉलिवूड स्टार, उद्योगपतींच्या घरासह हजारो घरे जळून खाक झाली आहेत.
भूकंप इतका जोरदार होता की इमारती हादरल्या. हे क्षेत्र रेडवुड जंगले, सुंदर पर्वत आणि थ्री-काउंटी एमराल्ड ट्रँगलच्या प्रसिद्ध मारिजुआना दृश्यासाठी ओळखले जाते. 2022 मध्ये 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा फटका बसला…
कॅलिफोर्निया (California) येथून अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आलेत यात भारतीय वंशाचे आठ महिन्यांचे बाळ, त्याचे आई-वडील आणि काकाचा (चुलता) समावेश आहे. या कुटुंबाचे कॅलिफोर्निया येथून काही…
सॅक्रामेंटो : जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकल्या आहेत. प्रदूषणाने मोठ्या समस्या निर्माण होऊ लागल्याने ते कमी करण्यासाठी पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतील राज्य कॅलफोर्नियात आता…