Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sagar Bandhu : भारत पुन्हा मदतीला धावला! अफगाणिस्तान आणि श्रीलंकेने मानले आभार

Operation Sagar Bandhu : भारताने पुन्हा एकदा नेबरहुड फर्स्ट धोरणाअंतर्गत आपल्या शेजारी देशांना मानवतावादी मदत केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे कौतुक होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 12:23 PM
India's humanitarian aid

India's humanitarian aid

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताची अफगाणिस्तान आणि श्रीलंकेला वैद्यकीय पुरवठा
  • दोन्ही देशांनी मानले आभार
  • जाणून घ्या अफगाणिस्तान आणि श्रीलंकेने काय म्हटले?
India humanitarian aid to Afghanistan and Sri Lanka : नवी दिल्ली : भारताने पुन्हा एकदा आपल्या शेजारी देशांप्रती मानवतावादी वचनबद्धता सिद्ध केली आहे. भारताने अफगाणिस्तान आणि श्रीलंकेला मानवतावादी मदत पाठवली आहे. यामुळे दोन्ही देशांकडून भारताचे कौतुक होत आहे. दोन्ही देशांनी भारताच्या मानवतावादी मदतीबद्दल आभारही मानले आहेत.

India US Defence Deal : भारत-अमेरिकेच्या संरक्षण सहकार्याला नवी गती; MH-60R हेलिकॉप्टरसाठी हजारो कोटींचा करार

गेल्या काही दिवसांत भारताने अफगाणिस्तानला तब्बल ७३ टन वैद्यकीय मदत आणि साहित्य पाठवले आहे. तर श्रीलंकेला पूरग्रस्तबाधित लोकांच्या मदतीसाठी साठी भारताच्या नौदलाचे विमान c-130Jसुपर हरक्लूलिस पोहोचले आहे. हे दोन्ही ऑपरेशन्स भारताच्या नेबरहूड फर्स्ट धोरणाचा भाग आहे. यातून भारत मानवतावादी मदतीसाठी आपली भूमिका स्पष्ट करत आहे.

दोन्ही देशांनी मानले आभार

या मानवतावादी मदतीसाठी अफगाणिस्तान आणि श्रीलंकेने आभार मानले आहेत. तसेच दोन्ही देशातील नागरिकांनीही भारताचे कौतुक केले आहे. एका अफगाण नागरिकाने सोशल मीडियावर, किती वेळा एकच मन जिंकणार, प्रिय भारत? असे म्हटले आहे.

भारताने अफगाणिस्तानला काय मदत पाठवली?

भारताने अफगाणिस्तानला (Afghanistan) ७३ टन वैद्यकीय मदत साहित्य पाठवले आहे. यामध्ये औषधे, कोविड-१९ लस, अँटी-व्हायरल औषधे, सर्जिकल किट्स, हॉस्पिटल किट्स, यांसारखे आणखी काही इतर उपकरणे पाठवली आहेत. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिकट परिस्थिती आहे. देशाच्या आरोग्य सेवा नाजूक स्थितीत असून भापताची ही मदत अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

गेल्या काही वर्षात भारताने ५० हजार हट हगू, ४०० टन अधिक औषधे आणि लसींचे शिपमेंट अफगाणिस्तानला पाठवले आहेत. भारतेन स्पष्ट केले आहे की, कोणतेही सरकार, कोणताही राजकीय गट असूदेत भारत नेहमी आपल्या शेजारी देशांप्रती मदतीस वचनबद्ध आहे.

श्रीलंकेला केलेली भारताची मदत

श्रीलंकेत (Sri Lanka) देखील भारताने मानवतावादी मदत पोहोचवली आहे. गेल्या आठवड्यापासून श्रीलंकेत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे बिकट परिस्थिती आहे. हजारो लोक प्रभावित झाले आहे. अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. लोक उघड्यावर पडले आहेत. खायला अन्न-स्वच्छ पाण्याची सुविधा देखील नाही. याच पार्श्वभूमीवर भारताने आपल्या हवाई दलानेचे विमान कोलंबोमध्ये पाठवले आहे. या विमानात भारताने १५ टनांहून अधिक मदत साहित्य पाठवले आहे. यामध्ये राहण्यासाठी तंबू, स्वच्छाता किट, पाणी सुद्धीकरण गोळ्या, ब्लॅंकेट्स, सौर दिवे यांसारखे मदत पोहोचवली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत नेहमीच आपल्या शेजारी देशांना गरजेच्या वेळी पाठिंबा देईल. त्यांच्यासोबत प्रत्येक संकटात उभा राहिल. भूकंप असो, त्सुनामी असो किंवा पूर भारत नेहमीच मतदीसाठी वचनबद्ध आहे. या कृतीमुळे विश्वासू शेजारी देश म्हणून भारताची एक मजबूत प्रतिमा उभी राहली आहे.

#OperationSagarBandhu unfolds. @IAF_MCC C-130 J plane carrying approx 12 tons of humanitarian aid including tents, tarpaulins, blankets, hygiene kits, and ready-to-eat food items lands in Colombo. 🇮🇳 🇱🇰 pic.twitter.com/btzlnZeO8x — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 29, 2025


बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने अफगाणिस्तानला किती मदत पाठवली आहे?

    Ans: भारताने अफगाणिस्तानला ७३ टन वैद्यकीय मदत साहित्य पाठवले आहे

  • Que: भारताने श्रीलंकेला किती मदत पाठवली आहे?

    Ans: भारताने आपल्या हवाई दलानेचे विमान कोलंबोमध्ये पाठवले आहे. या विमानात भारताने १५ टनांहून अधिक मदत साहित्य पाठवण्यात आले आहे.

  • Que: भारताने अफगाणिस्तानला कोणती मदत पोहोचवली आहे?

    Ans: भारताने अफगाणिस्तानला वैद्यकीय मदत पाठवली असून यामध्ये औषधे, कोविड-१९ लस, अँटी-व्हायरल औषधे, सर्जिकल किट्स, हॉस्पिटल किट्स, आणि इतर काही आवश्यक उपकरणांचा समावेश आहे.

  • Que: श्रीलंकेला पाठलेल्या मदतीत कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?

    Ans: भारताने श्रीलंकेला १५ टनांहून अधिक मदत साहित्य पाठवले आहे. यामध्ये राहण्यासाठी तंबू, स्वच्छाता किट, पाणी सुद्धीकरण गोळ्या, ब्लॅंकेट्स, सौर दिवे यांसारखे मदत पोहोचवली आहे.

Web Title: India send 12 tons humanitarian aid to afghanistan and sri lanka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Sri Lanka
  • World news

संबंधित बातम्या

थायलंड हादरलं! रेल्वेनंतर महामार्गावर कोसळली क्रेन, गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर, थरारक VIDEO
1

थायलंड हादरलं! रेल्वेनंतर महामार्गावर कोसळली क्रेन, गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर, थरारक VIDEO

US Visa News : ट्रम्प यांचे भारतासाठी रेड कार्पेट; ‘लाडोबा’ पाकिस्तानला मात्र दणका, ७५ देशांच्या व्हिसा यादीत केले समाविष्ट 
2

US Visa News : ट्रम्प यांचे भारतासाठी रेड कार्पेट; ‘लाडोबा’ पाकिस्तानला मात्र दणका, ७५ देशांच्या व्हिसा यादीत केले समाविष्ट 

Greenland Mystery : नकाशावर अमेरिकेत, पण मालक युरोपचा! ग्रीनलँड आजही डेन्मार्कचा गुलाम? यामागचं गूढ काय?
3

Greenland Mystery : नकाशावर अमेरिकेत, पण मालक युरोपचा! ग्रीनलँड आजही डेन्मार्कचा गुलाम? यामागचं गूढ काय?

Arctic conflict : ट्रम्पला खुलं आव्हान! ‘या’ NATO देशांचे सैन्य Greenland च्या भूमीवर, आता युद्ध अटळ?
4

Arctic conflict : ट्रम्पला खुलं आव्हान! ‘या’ NATO देशांचे सैन्य Greenland च्या भूमीवर, आता युद्ध अटळ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.