Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Economy : विकसनशील देशावर कर्जाचा ताण ;जागतिक बँकेच्या बैठकीत उपायांचा अभाव

World Economy : विकसनशील देशांवरील कर्जाचा भार वाढत असून, व्याज आणि कर्जफेडीत सरकारी उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च होत आहे. युद्ध, महागाई आणि आर्थिक मदतीतील घट यामुळे आरोग्य, शिक्षण आणि विकासकामांसाठी निधीची कमतरता निर्माण होत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 18, 2026 | 08:20 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • कर्जफेडीसाठी उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च
  • बाह्य कर्जाचा डोंगर वाढला
  • युद्ध आणि महागाईचा अर्थव्यवस्थेला फटका
World Economy :जगभरात बऱ्याच ठिकाणी युद्धाचे , आंदोलनाचे , वातावरण सुरु असताना विकसित देश सगळ्या प्रकारचे संकट सहन करू शकतात .पण जगभरातील विकसनशील आणि गरीब देशांसमोर कर्जफेडीचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

वाढते व्याजदर, महागाई, युद्धजन्य परिस्थिती आणि परदेशी आर्थिक मदतीतील घट यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. शांतीचे वातावरण प्रस्थापित होण्याची आशादायी चिन्हे कमी प्रमाणात दिसत आहेत . अशातच कर्जाचा हप्ता आणि व्याज भरण्यातच सरकारी उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च होत असल्याने विकासकामांसाठी निधी उरणे कठीण झाले आहे.

कर्जफेडीसाठी उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च

विकसनशील देशांना मिळणाऱ्या सरकारी महसुलाचा मोठा भाग कर्जावरील व्याज आणि परतफेडीसाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध असलेला निधी कमी होत आहे. अनेक देशांना नवीन कर्ज घेऊन जुन्या कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली आहे.जवळपास सगळीकडे अनिश्तितता पसरली आहे . बाजारात पैसा बाहेर निघत नाही आहे .

Iraq News : इराक मधील महिलांचे नवीन शस्त्र मोबाईल ; लैंगिक छळाविरुद्ध कॅमेऱ्याचा वापर

बाह्य कर्जाचा डोंगर वाढला

विकसनशील देशांचे एकत्रित बाह्य कर्ज प्रचंड वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून घेतलेल्या कर्जावरील व्याजदर वाढल्याने आर्थिक परिस्थिती आणखी कठीण झाली आहे. त्यातच परदेशी आर्थिक मदत आणि गुंतवणुकीचा ओघ कमी झाल्याने या देशांसमोर विकासासाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे अस्थिरता असताना जवळील पैसा खर्च करण्याची इच्छा कमी होत चालली आहे .

Russia – Ukraine Breaking : रशियाला कळायचे बंद झाले ; युक्रेनचा रशियावर १ हजारांहून अधिक ड्रोनचा हल्ला

युद्ध आणि महागाईचा अर्थव्यवस्थेला फटका

मध्यपूर्वेतील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत इंधन, अन्नधान्य आणि वाहतुकीचा खर्च वाढण्याची भीती आहे. आयातीवर अवलंबून असलेल्या गरीब देशांना याचा मोठा फटका बसत आहे. चलनाचे अवमूल्यन, वाढती महागाई आणि परकीय चलनाचा तुटवडा यामुळे आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.

या परिस्थितीत कर्जपुनर्रचना, आर्थिक मदत आणि खासगी गुंतवणूक वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.या सगळ्यात मात्र युद्धासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य आणि शस्त्र पुरवणारे जे देश यामध्ये आघाडीवर आहेत त्यांचा व्यवसाय मात्र तेजीत सुरु आहे . शस्त्र आणि दारूगोळ्याचा विक्रीमुळे काही ठराविक देश मात्र आपली अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत .

Web Title: World economy debt burden on developing nations lack of solutions at world bank meeting cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • Inflation News
  • Marathi News
  • World Bank
  • World news

संबंधित बातम्या

Kolhapur: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल (Video)
1

Kolhapur: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल (Video)

Bangladesh Fire : भीषण आग ;समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला आग ;१० जणांचा मृत्यू ,सहा जखमी
2

Bangladesh Fire : भीषण आग ;समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला आग ;१० जणांचा मृत्यू ,सहा जखमी

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिकेची तक्रार अन् अथर्व सुदामेची जाहीर माफी; नेमकं घडलं तरी काय?
3

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिकेची तक्रार अन् अथर्व सुदामेची जाहीर माफी; नेमकं घडलं तरी काय?

US Elections 2026 : अमेरिकन राजकारणात हायटेक क्रांती! AI जाहिरातींवर तब्बल 1,300 कोटींचा खर्च; 80% वाटा एकट्या रिपब्लिकन्सचा
4

US Elections 2026 : अमेरिकन राजकारणात हायटेक क्रांती! AI जाहिरातींवर तब्बल 1,300 कोटींचा खर्च; 80% वाटा एकट्या रिपब्लिकन्सचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.