Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

India Russia Oil Trade: पुन्हा एकदा ट्रम्प यांचा भारताच्या रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचा दावा अपयशी ठरला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारताची उर्जा सुरक्षा ही प्राथमिक अशून नागरिकांचे हितालाप्राधान्य देण्यात येईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2026 | 09:49 PM
India Oil Import Strategy

India Oil Import Strategy

Follow Us
Follow Us:
  • भारताने रशियाकडून तेल खरेदीवरुन दिले रोखठोख उत्तर
  • नागरिकांच्या उर्जा सुरक्षेला प्राधान्य देणार भारत
  • भारताची उर्जा धोरणावर बाह्य दबावाचा परिणाम होणार नाही
India Oil Import Strategy : नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापांसून भारत आणि रशिया (Russia) तेल खरेदीवरुन विविध चर्चा सुरु आहे. भारताने अमेरिकेशी व्यापार करार केल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचे मान्य केले असल्याचा दावा केला होता. यानंतर त्यांनी भारतावरील कर २५% वरुन १८% केल्याचे घोषित केले होते. यांनतर भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान भारताने यावर आपली प्रतिक्रिया दिली असून भारत नेहमी नागिरकांच्या उर्जा सुरक्षेच्या हिंतान प्राधान्य देत राहिल असे म्हटले आहे.

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना पत्रकार परिषदेत भारताच्या रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जयस्वाल यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, भारताची उर्जा सुरक्षा ही १.४ अब्ज लोकांच्या गरजांवर आधारित आहे. यामुळे भारत नेहमीच नागरिकांच्या उर्जा सुरक्षांना प्राधान्य देत आला आहे आणि देत राहिल असे त्यांनी स्पष्ट केले. जयस्वाल यांनी हेही स्पष्ट केले की, भारताने आपल्या उर्जा स्त्रोतांमध्ये नेहमीच विविधीकरण ठेवले आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत स्थिरता राहते आणि हा भारताच्या धोरणात्मकतेचा भाग आहे.

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल ग्राहक

शिवाय भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे. परंतु भारताने केवळ रशियाकडून नव्हे, तर सौदी, कतार यासारख्या अरब देशांकडून, इराणकडूनही तेल खरेदी केला आहे. रशियाशी भारताने तेल व गॅस पुरवठ्यावर करार केला आहे. भारताने रशियाकडून २०२२ नंतर तेलाचा साठा वाढवला आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण होऊ लागली होती. यामुळे भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी केल. भारताच्या तेल आयातीच्या सुमारे ४० % तेल रशियाकडून खरेदी आहे. यामुळे जागतिक तेल बाजारात संतुलन आहे.

रशियाची प्रतिक्रिया 

याच वेळी रशियाने देखील भारत तेल खरेदी बंद किंवा कमी करणार असल्याचे ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रशियाने म्हटले आहे की, भारताकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. शिवाय , भारत कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्यास स्वतंत्र आहे. भारताचे तेल आर्यातीचे पर्याय नेहमीच खुले राहिले असून ही बाब आता सामान्य आहे. रशियाच्या कार्यलयाने हेही स्पष्ट केले की, भारताने रशियाकडून हायड्रोकार्यबन खरेदी केले आहे. हे दोन्ही देशांच्या हितासाठी चांगले असून जागतिक बाजारपेठेत स्थिरता राहते. यामुळे रशिया भारतासोबत उर्जा सहकार्य (India Russia Relations) सुरुच ठेवेल.

दोन्ही देशांच्या विधानावरुन हे स्पष्ट होते की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली नसून दोन्ही देशांतील उर्जा सहकार्यावर आधारित आहेत. जागतिक संतुलानासाठी भारत रशियाडून तेल खरेदी करत आहे.

Delhi | Responding to ANI’s question about President Trump’s claim that India has agreed to stop buying Russian oil and shift to buying crude from the United States and possibly Venezuela, MEA Spokesperson Randhir Jaiswal says, “The government has stated publicly on several… pic.twitter.com/QSZdp9UeYL — ANI (@ANI) February 5, 2026

‘भारत कोणाच गुलाम नाही’ ; ट्रम्प यांच्या भारत-रशिया तेल व्यापारावरील दाव्यावर पुतिन यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

Web Title: India speaks out on donald trumps claim on russian oil purchase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • Donald Trump
  • India Russia relations
  • MEA
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
1

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती
2

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर
3

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना
4

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.