Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-US Trade Deal : एका बाजूला टॅरिफची धमकी अन् दुसरीकडे भारतासोबत ट्रेड डील पक्की? अमेरिकन राजदूतांचे मोठा दावा

India-US Trade Deal : भारत आणि व्यापार करार ९९% पूर्ण झाला असल्याचा मोठा दावा अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांना केला. त्यांनी म्हटले की, काही मुद्द्यांवर दोन्ही देशांत तोडगा कारण्यासाठी चर्चा होणार असून लवकरच करार अंतिम करण्यात येईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2026 | 01:20 PM
India-US Trade Deal

India-US Trade Deal

Follow Us
Follow Us:
  • एका बाजूला टॅरिफची धमकी अन्..
  • भारत-अमेरिका ट्रेड डील ९९% पक्की?
  • अमेरिकन राजदूतांचे मोठे विधान
India-US Trade Deal News Marathi : नवी दिल्ली/वॉशिंग्टन : भारत आणि व्यापार तणावाचे चित्र सतत बदलत आहे. एकीकडे ट्रम्प सरकारकडून टॅरिफ लादण्याची शक्यता असतानाच अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी भारतासोबतच्या व्यापार करारावर मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, भारसाबोतचा व्यापार करार जवळपास ९९% पूर्ण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये जवळपास सर्व मुद्द्यांवर सहमती असून काही मुद्यांवर चर्चा होणे बाकी आहे. यासाठी ते भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेणार आहेत.

Trump Tariff Plan : चाललंय काय? भारताविरुद्ध अमेरिकेचा कट? एका बाजूला चर्चा तर दुसऱ्या बाजुला टॅरिफ लादण्याची तयारी

काय म्हणाले सर्जियो गोर?

अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी म्हटले की, दोन्ही देश बहुतांश सर्वच मुद्द्यांवर एकमत असून काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर १% चर्चा बाकी आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की उर्वरित मुद्द्यांवरही लवकरच तोडगा काढला जाईल. त्यांनी हा करार दोन्ही देशांसाठी विन-विन असल्याचे सांगितले. परंतु नेमके कोणत्या मुद्द्यांवर करार रखडला याचे तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक

येत्या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये व्यापार करार अंतिम करण्यासाठी बैठका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गोर भारताचे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेणार आहेत. सर्जियो गोर यांच्यासोबत अमेरिकेचे एक व्यापारी प्रतिनीधी मंडळ देखील असणार आहे. या चर्चेनंतर कराराला अंतिम स्वरुप मिळेल अशी आशा गोर यांनी व्यक्त केली.

भारताच्या भूमिकेचे कौतुक

गोर यांनी भारताच्या वाटाघाटी चर्चेच्या टीमचेही कौतुक केले. त्यांनी म्हटले की, भारताचे प्रतिनीधी देशहित जपत त्यांची भूमिका प्रभावीपणे निभावत आहेत. यामुळे चर्चेला गती आल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या मार्को रुबियो दौऱ्यादरम्यान झालेल्या फोन कॉलचाही उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, अध्यक्ष ट्रम्पचीही भारतातील लोकांना अमेरिका किती नशीबवान आहेत हे समाजावे अशी इच्छा असल्याचे सांगितले.

याशिवाय त्यांनी युरोपियन युनियनच्या भारतासोबत व्यापार करारावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, युरोपियन युनियनला भारतासोबत व्यापार करार करण्यासाठी १९ वर्षे लागली. परंतु याच्या विपरीत अमेरिकेने अवघ्या दीड वर्षात चर्चा अंतिम टप्प्यात नेली आहे.

US Iran Ceasefire : Iran Deal वर ट्रम्प यांचा मोठा दावा; ‘या’ आठवड्याच्या अखेरीस होणार अंतिम करार? नाहीतर…

Web Title: India us trade deal nearly final despite trump tariff threat says us envoy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • America
  • India-US trade deal
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.