Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिझ्झा डिलिव्हरी ठरली जीवघेणी; अमेरिकेत भारतीय IT इंजिनियरची गोळ्या झाडून हत्या

Indian IT engineer killed in US : अमेरिकेत एका भारतीय आयटी इंजिनियरची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने तरुणाच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु असून भारतीय दूतावासही स्थानिक सरकारच्या संपर्कात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2026 | 12:13 PM
Indian Man Shot Dead in Philadelphia

Indian Man Shot Dead in Philadelphia

Follow Us
Follow Us:
  • पिझ्झा डिलिव्हरी ठरली जीवघेणी
  • अमेरिकेत भारतीय IT इंजिनियरची गोळ्या झाडून हत्या
  • असा रचला ‘डेथ ट्रॅप’
Indian IT engineer killed in US: वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फिलाडेल्फियातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका भारतीय आयटी इंजिनियरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फेक पिझ्झा ऑर्डर देण्यासाठी सुनसान ठिकाणी बोलावून मारण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबीयांना यामागे हत्येचा संशय व्यक्त केला आहे. या भारतीय तरुणाची ओळख अंशुल कुंचा असून तो तेलंगणाचा रहिवासी आहे.

Trump Slams Iran : ‘आता पुरे झाले, हे थांबवा…’ , इराणच्या हल्ल्यानंतर भडकले ट्रम्प; नेतन्याहूंनाही केला फोन

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी (०६ जून) रोजी ही घटना घडली. रात्री उशिरा भारतीय तरुणाला फिलाडेल्फियातील रेंमड रोझेन होम्स रेसिडेंटमधील एका पत्त्यावर पिझ्झा पोहोचवण्याची ऑर्डर मिळाली होती. परंतु तिथे पोहोचल्यावर तरुणाला कोणचाही ग्राहकत आढळला नाही. याच वेळी अचानक दोन अज्ञात हल्लेखोरांनी पिझ्झा डिलीव्हरी बॉयच्या डोक्यात गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला.

तपासात धक्कादायक तपशील समोर

अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फिलाडेल्फियाचे स्थानिक पोलिस या घटनेचा तपसा करत असून त्यांना हाऊसिंग ऑथॉरिटीच्या सीसीटीव्ह कॅमेरात अंशुल पिझ्झा घेऊन जात असल्याचे आढळून आले. तसेच या फुटेजमध्ये अशुंलच्या मागे काळे कपड्यात दोन व्यक्ती पाठलाग करत असल्याचेही दिसून येत आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेतले आहे.

कुटुंबीयांचा गंभीर आरोप

दरम्यान अंशुलच्या कुटुंबाने त्याची हत्या करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अंशुलची बहीण तन्वीने सांगितले की, त्याच्या हत्येचा कट आधीपासूनच रचण्यात आला होता. त्याला पिझ्झा डिलिव्हरीसाठी ज्या ठिकाणी बोलावण्यात आले तेथे कोणीही नव्हते. तन्वीने विचारले की, हल्लेखोरांना माझ्या भावला मारुन काय मिळाले आम्हाला माहिती नाही. पण त्याला जीवे मारण्याच्या हेतूनेच तेथे बोलावले गेले होते.

तिने सांगितले की, माझ्या भावाला अमेरिकेत जायचे नव्हते, परंतु कुटुंबाच्या आग्रहाखातर तो तिथे गेला. त्याच्यावर यापूर्वी देखील लुटमारीचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यावेळी देखील कोणतीही लुटमार झाली नाही. यावेळी देखील त्याचे सामानही सुरक्षित मिळाल्याने संशय अधिक गडद होत आहे.

अंशुल तेलंगणाचा रहिवासी होता. त्याने हैदराबाद येथे चैतन्य भारती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून केमिकल इंजिनिरअरिंगमध्ये बी. टेक पूर्ण केले. यानंतर कुटुंबाच्या इच्छेखातर तो पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथे डेटा अॅनालिटिक्स म्हणून काम करत होता. तसेच तो इतर वेळात पिझ्झा डिलिव्हरीचेही काम करत होता.

भारतीय दूतावासाची प्रतिक्रिया

दरम्यान न्यूयॉर्कमझील भारतीय दूतावासाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अंशुलच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, ते स्थानिक सरकार आणि अंशुलच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. या घटनेने पुन्हा एकदा परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

We are deeply saddened by the untimely demise of Mr. Anshul Kuncha, an Indian national in Philadelphia, PA. Our thoughts and heartfelt condolences to his family during this difficult time. The Consulate is in touch with Anushul’s family and is extending all possible assistance.… — India in New York (@IndiainNewYork) June 6, 2026

Israel Airstrike Iran : ट्रम्पही थांबवू शकले नाहीत! इस्रायलचा इराणवर पलटवार; तेहरानसह ४ शहरांत भीषण हल्ले

Web Title: Indian man shot dead in philadelphia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • America
  • crime news
  • World news

संबंधित बातम्या

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?
1

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
2

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
3

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
4

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.