• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • At Least 16 Killed In Bus Accident In Indonesia

इंडोनेशियात भीषण बस अपघात! बॅरियरला धडकून गाडी पलटली अन्…; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Indonesia Bus Accident : इंडोनेशियातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. एका बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 22, 2025 | 11:59 AM
इंडोनेशियात भीषण बस अपघात! बॅरियरला धडकून गाडी पलटली अन्…; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इंडोनेशियात बसचा भीषण अपघात
  • बस बॅरियरला धडकून जोरदार उलटली अन्…
  • अपघातात १६ जणांचा मृत्यू
Indoanesia Bus Accident News Marathi : इंडोनेशियात (Indoanesia) एक दुर्दैवी घटना घडली आहे. मध्य प्रांतात सेमारंग शहरात एका बसचा सोमवारी (२२ डिसेंबर २०२५) पहाटे भीषण अपघात (Bus Accident) घडला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

Earthquake Alert : सुमात्राला पुन्हा भूकंपाचा तडाखा! 6.6 तीव्रतेने हादरले इंडोनेशिया; पूर-भूस्खलनानंतर नवे संकट

कुठे घडला अपघात?

या अपघातात किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण गंभीर जखमी झाले आहे. एक बस भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस सुरक्षा बॅरियरला जाऊन धडकून उलटली. सेमारंगच्या टोल एक्झिटजवळ एका वर्दळीच्या चौकात हा अपघात घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसमध्ये अडकेल्या लोकांना बाहेर काढले.

कसा घडला बसचा अपघात?

बचाव आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसाचा वेग जास्त होता, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. हा अपघात इतका भयानक होता की प्रत्यक्षदर्शनींचा थरकाप उडाला होता. बस पूर्णपमे हवेत उलटून रस्त्यावर जोरात आदळली होती. बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक लोक बसमध्ये अडकलेले होते. खिडक्या तुटलेल्या होत्या. लोक गंभीर जखमी झाले होते. तसेच मृतदेहांची देखील वाईट अवस्था होती. हा अपघात घडल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.

बराच काळ सुरु होते बचाव कार्य

सोमरंगच्या बचाव कार्यलयाचे प्रमुख बुडिओनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास तीन-चार तास बचाव कार्य सुरु होते. बसच्या खिडक्यांचा काचा तुटल्यामुळे आणि धातूच्या वाकलेल्या भागांमुळे लोकांना बाहेर काढण्यात अडथळा येत होता. अनेक तासांच्या प्रयत्नांनतर मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यात आले.

जखमींना सोमरंग येथील वेगवेगळ्या रुग्णलायांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अनेकांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आगे. पोलिस मृत देहांची ओळख पटवण्याचे कार्य करत आहेत. सध्या या अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असून त्याचा तपास सरु करण्यात आला आहे.

City Bus Flips in Indonesia, At Least 16 Killed At least 16 people were killed and 18 others injured after a passenger bus struck a barrier and overturned on a toll road in Semarang, Central Java (AP News) pic.twitter.com/JF8MBFAQJq — RT_India (@RT_India_news) December 22, 2025

इंडोनेशियात मान्सूनचा कहर! पूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती, किमान १० जणांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंडोनेशियात कुठे आणि कसा घडला रस्ता अपघात?

    Ans: इंडोनेशियात मध्य प्रांतात सेमारंग शहरात भीषण रस्ता अपघात घडला आहे. बसचा वेग जास्त असल्याने एका बॅरियला धडकून उलटली आणि हा अपघात घडला आहे.

  • Que: इंडोनेशियातील ताज्या बस अपघातात किती जीवितहानी झाली?

    Ans: इंडोनेशियातील ताज्या बस अपघातात १६ जणांचा मृत्यू आणि १९ जण जखमी झाले आहेत.

Web Title: At least 16 killed in bus accident in indonesia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Bus Accident
  • Indonesia
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेत ‘मास’ डिपोर्टेशन! २०२६ मध्ये लाखो प्रवाशांना दाखवणार बाहेरचा रस्ता; ट्रम्पचा इशारा
1

अमेरिकेत ‘मास’ डिपोर्टेशन! २०२६ मध्ये लाखो प्रवाशांना दाखवणार बाहेरचा रस्ता; ट्रम्पचा इशारा

रशियाचा युक्रेनमध्ये कहर ! एका आठवड्यात तब्बल ‘इतक्या’ ड्रोन अन् बॉम्बसचा मारा; झेलेन्स्की संतप्त 
2

रशियाचा युक्रेनमध्ये कहर ! एका आठवड्यात तब्बल ‘इतक्या’ ड्रोन अन् बॉम्बसचा मारा; झेलेन्स्की संतप्त 

बांगलादेशी विद्यार्थीनेता Osman Hadi हत्येमागे मोठे षड्यंत्र? आरोपीच्या जामीनामागे ताकदीचा दावा
3

बांगलादेशी विद्यार्थीनेता Osman Hadi हत्येमागे मोठे षड्यंत्र? आरोपीच्या जामीनामागे ताकदीचा दावा

भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात 
4

भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट

Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट

Dec 22, 2025 | 12:00 PM
इंडोनेशियात भीषण बस अपघात! बॅरियरला धडकून गाडी पलटली अन्…; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

इंडोनेशियात भीषण बस अपघात! बॅरियरला धडकून गाडी पलटली अन्…; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Dec 22, 2025 | 11:54 AM
YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

Dec 22, 2025 | 11:54 AM
BJP MLA assaults rickshaw driver : भाजप आमदारांना कसला माज? मुंबईमध्ये रिक्षा चालकाला मारहाण, ठाकरे गट आक्रमक

BJP MLA assaults rickshaw driver : भाजप आमदारांना कसला माज? मुंबईमध्ये रिक्षा चालकाला मारहाण, ठाकरे गट आक्रमक

Dec 22, 2025 | 11:51 AM
10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बंपर नोकऱ्या, वीज विभागात 2700 रिक्त पदांची भरती; संधी दवडू नका

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बंपर नोकऱ्या, वीज विभागात 2700 रिक्त पदांची भरती; संधी दवडू नका

Dec 22, 2025 | 11:45 AM
WTC 2025-27 Update : न्यूझीलंडची बल्ले बल्ले… या दोन्ही संघांना सहन करावे लागणार मोठे नुकसान! भारताच्या समस्याही वाढल्या

WTC 2025-27 Update : न्यूझीलंडची बल्ले बल्ले… या दोन्ही संघांना सहन करावे लागणार मोठे नुकसान! भारताच्या समस्याही वाढल्या

Dec 22, 2025 | 11:40 AM
Bangladesh Crisis: ‘भारतासोबतच्या संबंधांवरच अवलंबून आहे आपली समृद्धी’ Sheikh Hasina यांनी  Yunus ला हिंसेवर सुनावले खडे बोल

Bangladesh Crisis: ‘भारतासोबतच्या संबंधांवरच अवलंबून आहे आपली समृद्धी’ Sheikh Hasina यांनी Yunus ला हिंसेवर सुनावले खडे बोल

Dec 22, 2025 | 11:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM
Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Dec 21, 2025 | 05:14 PM
Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Dec 21, 2025 | 05:09 PM
Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Dec 21, 2025 | 01:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.