Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indus Water treaty : ‘पाणी अडवलं तर हात तोडू’ , पाकिस्तानच्या धमक्या थांबेनात; सिंधु जल करारावरुन भारताला पुन्हा इशारा

Indus Water treaty : सिंधू पाणी करारावरुन पाकिस्तानने भारताला पुन्हा पोकळ धमकी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हा करार स्थगित केला होता. तेव्हापासून पाकिस्तानन सतत भारतविरोधी युद्धाची भाषा करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2026 | 12:51 PM
Indus Water Treaty

Indus Water Treaty

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या धमक्या थांबेनात
  • सिंधु जल करारावरुन भारताला पुन्हा इशारा
  • जाणून घ्या काय म्हणाला पाकिस्तान?
Indus Water treaty India-Pakistan Dispute : इस्लामाबाद : सिंधु पाणी करारावरुन भारत पाकिस्तानमधील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसादिक मलिक यांनी भारताला दिलेल्या धमकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर कोणताही अडथळा निर्माण केल्यास त्याचे हात तोडू अशा आक्रमक भाषा धमकी त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Trump Sexual Assault Case : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ४३ कोटींचा दंड कायम

पाकिस्तानचा भारताला इशारा

मलिक यांनी पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत सिंधू पाणी वाटप कराराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी मलिक यांनी पाकिस्तानची जवळपास निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंहून असल्याचे म्हटले.

सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानच्या उपजिवेकेचा मोठा आधार आहे. यामध्ये कोणीही अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. मंत्री उताउल्ला तरार यांनीही सिंदू पाणी करार वैध असल्याचा दावा केला.

भारताने करार स्थगित केला असला तरी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेला नाही. यामुळे हा करार एकतर्फी रद्द होत नसून पश्चिमेकडील नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्का असल्याचे तरार यांनी म्हटले.

काय आहे सिंधु पाणी करार?

१९६० मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी वाटप करार करण्यात आला होता. या करारानुसार, रावी, बियास, आणि सतलज या पूर्वेकडील नद्यांच्या पाण्यावर भारताला वापरण्याचा अधिकार आहे. तर सिंधू, चिनाब आणि झेलम नदीच्या पश्चिमेकडील पाण्यावर पाकिस्तानचा हक्का आहे.

भारताने का स्थगित केला करार?

एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवल्यावरच हा करार पुन्हा अद्ययावत करण्यात येईल असे भारताने म्हटले आहे. तेव्हापासून पाकिस्तान सतत भारताला धमक्या देत आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव सातत्याने वाढत आहे.

 

پاکستان کے 50 فیصد لوگوں کے روزگار کا ذریعہ زراعت ہے جو ہمارے پانی پر ہاتھ ڈالے گا وہ ہاتھ کاٹ دینگے۔ ~ وفاقی وزیر ڈاکٹر مصدق ملک کی اہم نیوز کانفرنس pic.twitter.com/vo9nmtBvvm — Senator Musadik Office (@Team_Musadik) June 29, 2026


Europe Heatwave : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते आणि सिग्नल वितळले, हजारो मृत्यू… नेमकं काय घडतंय?

Web Title: Indus water treaty pakistan again threatens india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Indus Water Treaty
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.