Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करारावर पुन्हा गयावया करु लागला पाकिस्तान; आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आवाहन

Indus Water Treaty : पाकिस्तान पुन्हा एकदा भारताकडे सिंधु पाणी वाटप करार सुरु करण्यासाठी गयावया करु लागला आहे. पाकिस्तानने भारतावर जगाला अन्न सुरक्षा, आणि हवामान बदलाचे गंभीर संकटात ढकल्याचा आरोप केला आहे. तसेच भारताच्या निर्णयाला एकतर्फी संबोधले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 27, 2026 | 10:38 AM
Indus Water Treaty

Indus Water Treaty

Follow Us
Follow Us:
  • सिंधू पाणी वाटप करारावर पाकिस्तानची पुन्हा भारताकडे धाव
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर केले आवाहन
  • जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Indus Water Treaty : भारताचा शत्रू देश पाकिस्तान(Pakistan) ने पुन्हा एकदा भारताकडे धाव घेतली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मंचावरुन सिंदू पाणी वाटप करारावरुन भारतासमोर हात पसरले आहे. २२ एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. भारताने घेतलेल्या काही आक्रमक निर्णयांमध्ये सिंधु पाणी वाटप करारही स्थिगित करण्यात आला होता. यामुळे पाकिस्तान पुरता हादरला होता.

हे देखील वाचा : Indus Waters Treaty : सिंधु पाणी करारवर भारताचा बहिष्कार ; पाकिस्तानने केली नाराजी व्यक्त

नेमकं काय आहे प्रकरण?

दरम्यान ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे एका उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय जल परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण मंत्री डॉ. मुसादिक मालिक यांनी भारतावर हल्ला चढवला. त्यांनी भारतावर पाकिस्ताने संयुक्त पाणी संसाधनाचे राजकारण केल्याचा आरोप केला.

त्यांनी म्हटले की, भारताने एकतर्फी निर्णय घेतला असून यामुळे जागतिक अन्न सुरक्षा, आणि हवामान बदलाचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. यामुळे भारताने सिंधु पाणी कराराचे पालन करावे आणि आंतरराष्ट्रीय नियम मानावेत असे आवाहन केले. मलिक यांच्या मते, भारताने घेतलेला निर्णयामुळे जगभरातील इतर देशांसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

भारताची प्रतिक्रिया

दरम्यान भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अदांधुंद गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाय उसळली होती. या पहलगाम हल्ल्याच्या (Pahalgam Attack) दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानविरोधात काही कडक निर्णय घेतले होते.

यामध्ये भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधु पाणी वाटप करार (Indus Water Treaty) स्थगित केला होता. पहलगाम हल्ल्याबाबत शून्य सहनशीलता धोरण दाखवून देत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली होती. परंतु पाकिस्तानने याला युद्धाची कृती मानले होते. तसेच यावरुन भारताला थेट युद्धाची धमकी देण्यात आली.मात्र, भारत आपल्या शून्य सहनशीलता धोरणावर ठाम आहे.

काय आहे सिंधू पाणी वाटप करार?

भारताने पाकिस्तानसोबत १९६० मध्ये सिंधु जल करारावरस्वाक्षरी केली होती. याअंतर्गत चिनाब, सिंधू आणि झेलम या पश्चिमी नद्यांचे पाणी पाकिस्तान आणि भारतामध्ये वाटले जाईल. तर पूर्वेकडील नद्यांवर केवळ भारताचे नियंत्रण असेल.

हे देखील वाचा : एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने सिंधु पाणी वाटप करार का स्थगित केला?

    Ans: २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने कठोर भूमिका घेत काही आक्रमक निर्णय घेतले होते. यातीच एख म्हणजे सिंधु पाणी वाटप करार स्थगिती.

  • Que: पाकिस्तानने सिंधु पाणी वाटप करारावरुन भारतावर काय आरोप केले?

    Ans: ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे एका उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय जल परिषेदेत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला. पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण मंत्री डॉ. मुसादिक मालिक यांनी भारत सामूहिक जलसंपत्तीचे राजकरण करत असल्याचा आरोप केला. ही एकतर्फी कारवाई असून यामुळे जगातील इतर देशांसाठी धोका निर्माण केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

Web Title: Indus water treaty pakistan appeals to india latest update marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • Indus Water Treaty
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Emergency: पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी अन् लष्कर तैनात; कराचीमध्ये कलम 144 लागू
1

Pakistan Emergency: पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी अन् लष्कर तैनात; कराचीमध्ये कलम 144 लागू

Sudan: सुदान-इजिप्त सीमेवर भयंकर नरसंहार; सोन्याच्या खाणीवर हवाई हल्ल्यात 72 कामगार ठार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव
2

Sudan: सुदान-इजिप्त सीमेवर भयंकर नरसंहार; सोन्याच्या खाणीवर हवाई हल्ल्यात 72 कामगार ठार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष
3

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष

Riyadh Airport: कुणी विश्रांती घेत होते तर कुणी वाट पाहत होते, क्षणात बदलले चित्र; रियाध विमानतळावरील हल्ल्याचा VIDEO VIRAL
4

Riyadh Airport: कुणी विश्रांती घेत होते तर कुणी वाट पाहत होते, क्षणात बदलले चित्र; रियाध विमानतळावरील हल्ल्याचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.