Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Talks Fails : इकडे चर्चा फेल अन् तिकडे ५० गुप्तहेरांना अटक; इराणची अमेरिका-इस्रायलविरोधात मोठी कारवाई

US Iran Tension : अमेरिका आणि इराण वाद आता विकोपाला पोहोचला आहे. दोन्ही देशांतील शांतात चर्चा निष्फळ ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने मोठी कारवाई केली आहे. इराणने ५० गुप्तहेरांना अटक केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2026 | 05:50 PM
Iran arrested 50 in spy

Iran arrested 50 in spy

Follow Us
Follow Us:
  • इराणचे क्रॅकडाऊन
  • अमेरिका-इस्रायलशी संबंधित ५० गुप्तहेरांना अटक केल्याचा दावा
  • जगभरात खळबळ
Iran Attack 50 in Spy Network : वॉशिंग्टन/तेहरान/जेरुसलेम : मध्यपूर्वेतील तणाव आता पुन्हा पेटला आहे. अमेरिका इराण शांतता चर्चा (US Iran Peace Talks) असफल ठरली आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने अमेरिका इस्रायलसाठी हेरगिरी करण्याऱ्यांना अटक केली आहे. त्यांना फाशी शिक्षा दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Trump Warns China : इराणला मदत करणं चीनला पडणार महागात; ट्रम्प यांनी दिला ड्रॅगनला थेट इशारा

इराणची मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका (America) आणि इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली इराणने ५० जणांना अट केली आहे. अल जजीरा आणि इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या गुप्तहेरांना फाशीची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे. इराणच्या सुरक्षा दलांनी देशभर शोधमोहीम राबवली होती. या मोहिमेंतर्गत संशयित हेरांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गंभीर आरोप ठोठवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या गुप्तहेरांवर इराणमधील लष्करी तळे, पायाभूत सुविधा आणि महत्त्वपूर्ण माहिती चोरून शत्रू राष्ट्रांना पुरवल्याचा आरोप आहे. या गुप्तहेरांना इस्रायल आणि अमेरिकेला इराणमधील महत्त्वाच्या ठिकाणांचे ‘लोकेशन’ देऊन हल्ल्यांसाठी केल्याचे इराणने म्हटले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या लोकांकडून सॅटेलाईट उपकरणे, प्रगत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

इराणचे कठोर कायदे

इराणमध्ये हेरगिरी आणि देशद्रोहासाठी अत्यंत कठोर कायदे असून पकडण्यात आलेल्या लोकांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात इराणने अशाच प्रकारच्या आरोपांखाली अनेकांना सार्वजनिकपणे फाशी दिली आहे. ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे. जेव्हा अमेरिका इराण मधील शांतता चर्चा अयशस्वी ठरली आहे.

इराणच्या मते, अमेरिकेच्या अटी अत्यंत जाचक आणि कठोर होत्या. अमेरिकेच्या तटस्थ भूमिकेमुळेच कोणताही शांतता करार होऊ शकला नाही. तसेच इराणने म्हटले की, त्यांच्या मागण्यांना अवास्तव ठरवण्यात आले आहे. या अटकेमुळे आणि चर्चेच्या असफलतेमुळे आखाती देशांमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. यामुळे अमेरिका आणि इराण संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.

होर्मुझ पुन्हा बंद

याशिवाय इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait Of Hormuz) मार्ग पुन्हा एकदा बंद केला आहे. यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. जगावर इंधन आणि उर्जा संकट उभे ठोकले आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरात महागाईचा भडका उडू शकतो.

US Iran Peace Talks : ‘या’ एका अटींमुळे फिस्कटली शांतता चर्चा; इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप, म्हणाला…

Web Title: Iran arrested 50 in spy after peace talks fails with us middle east war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.