Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Attack Kuwait : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला; इराणवर संशयाची सुई

Iran Attack Kuwait : मध्यपूर्वेतील खाडी देशांमधील तणाव पुन्हा वाढू लागला आहे. नुकतेच कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला झाला असून इराणने हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2026 | 03:43 PM
Iran Attack on Kuwit International Airport

Iran Attack on Kuwit International Airport

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद
  • कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला
  • इराणवर संशयाची सुई
Iran Attack Kuwait : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठे वृत्त समोर आले आहे. बुधवारी (०३ जून) कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमातळावर भीषण ड्रोन हल्ले करण्यातआलसे आहे. या हल्ल्यांसाठी कुवेतने इराणला जबाबदार धरले असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक जखमी असल्याचे वृत्त आहे.

Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी

कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (०३ जून) कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनल १ ला अनेक ड्रोन्सली लक्ष्य करण्यात आले. यामुळे विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला होता. या हल्ल्याची माहिती मिळताच आपत्कालीन सेवांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने सर्व जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने संपूर्ण परिसर सील बंद केला आहे. या हल्ल्यात कुवेतचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इराणवर हल्ल्याचा संशय

या हल्ल्याची जबाबदारी इराणच्या रिव्होल्यूशनरा गार्ड कॉर्प्सने स्वीकारली असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसात इराणने आखाती देशांवर पुन्हा हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका इराणमध्ये शांतता चर्चा अयशस्वी होत असल्याचे यातून स्पष्ट होते.

यापूर्वी इराकच्या उम्म कसर बंदरगाहजवळ एका मालवाहू जहाजावर दोन मोठे भीषण हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्याची जबाबदारी देखील इराणच्या IRGC ने स्वीकारली आहे. या हल्ल्यांमुळे आखाती देशांच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच होर्मुझ समुद्रातही व्यापारी जहाजांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

The Iranian terrorist regime struck Kuwait International Airport in its latest wave of ballistic missile and drone attacks against the Gulf state. pic.twitter.com/cI1D1zUSc2 — Israel War Room (@IsraelWarRoom) June 3, 2026

अमेरिका इराण शांतता चर्चा

दुसरीकडे अमेरिका इराणमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. पण, दोन्ही देशात अद्याप कोणताही ठोस निकाल लागलेला नाही. याच वेळी खाडीत सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे अमेरिका इराणवर युद्धबंदीसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Ayatollah Khamenei Funeral : अयातुल्ला खामेनेई यांच्यावर आज होणार अंतिम संस्कार; मृत्यूच्या ९५ दिवसानंतर अखेरचा निरोप

Web Title: Iran attack on kuwait international airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
1

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
2

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
3

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?
4

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.