Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Crisis : इराणमध्ये खळबळ! नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई गुपचूप रशियाला पळाले; पुतिन यांनी दिलं संरक्षण?

Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनेई इराणचे नवे सुप्रीम लीडर म्हणून नियुक्त झाल्यापासून सार्वजनिकरित्या जनतेसमोर न आल्याने त्यांच्या मृत्यूच्या किंवा रशियाला पळून गेल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 11:32 AM
Mojtaba Khamenei

Mojtaba Khamenei

Follow Us
Close
Follow Us:
  • कुठे गायब झाले मोजतबा खामेनेई?
  • रशियाला पळून गेल्याचा दावा
  • जगभरात खळबळ
Iran’s New Supreme Leader Mojtana Khamenei : तेहरान : मध्यपूर्वेत इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या तणावाने सध्या जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून आणि सुरक्षेच्या कारणास्तव गुपचूप रशियाला गेले असल्याचा दावा केला जात आहे.

Middle East War : आता चर्चा नाही, फक्त…; ट्रम्प यांचा युद्धविरामाला नकार, तर इराणचाही होर्मुझ बंद ठेवण्याचा इशारा

काय आहे नेमकं प्रकरण?

काही मीडिया रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनेईंना रशियन लष्करी विमानाने गुपचूप मॉस्कोला नेण्यात आले असल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांदरम्यान मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाले होते. इराणमध्ये त्यांच्यावर उपचार करणे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोकादायक असल्याने त्यांना रशियाला नेण्यात आले असावे असा दावा केला जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी त्यांना आश्रय आणि उपचारांचा प्रस्ताव दिला होता आणि याच पार्श्वभूमीवर मोजतबा खामेनेईंवर मॉस्कोमधील एका हाय-प्रोफाइल लष्करी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोजतबा खामेनेई यांच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी मोजतबा खामेनेई जिंवत आहेत का नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे म्हटले. त्यांनी स्वत: समोर येऊन आपली स्थिती सांगावी असेही त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी खामेनेईंना इशाराही दिला की, ते जिंवत असतील तर त्यांनी त्यांच्या हितासाठी आत्मसमर्पण करावे. अमेरिकेच्या पेंटागननेही मोजतबा हल्ल्यात गंभीर जखमी
झाल्याचा दावा केला आहे.

इराणची प्रतिक्रिया

याच वेळी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने खामेनेईंच्या मृत्यूबाबात आणि रशियाला गेल्याबाबातचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. इराणने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, मोजतबा खामेनेई पूर्णपणे सुरक्षित असून ते देशाचे नेतृत्व करत आहेत. त्यांना एका सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून तिथूनचे ते सर्व कामकाज पाहत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून मोजतबा सार्वजनिकरित्या दिसले नसल्याने किंवा त्यांचा व्हिडिओ, ऑडिओ संदेश न आपल्याने त्यांच्या मृत्यूच्या अफवा गडद झाल्या आहेत.

रशियाची भूमिका

रशिया (Russia) आणि इराण (Iran) दोन्ही देशांतील लष्करी संबंध हे घट्ट असून पुतिन यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजेश्कियन यांच्याशी काही दिवसांपूर्वीच चर्चा केली होती. यावेळी त्यांनी मोजतबा यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. यामुळे मोजतबा यांची गुप्त रवानगी रशियला झाली असल्याचा दावा केला जात आहे.

Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात! मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी; गुप्त स्थानी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांकडून पुष्टी

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेईंबाबात काय दावा केला जात आहे?

    Ans: इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेईं गुपचूप रशियाला पळून गेले असल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: मोजतबा खामेनेई रशियाला गेल्याचा दावा का केला जात आहे?

    Ans: मीडिया रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनेई आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणास्तवर गुप्तपणे रशियाला गेले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या ते हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे रशियात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे म्हटले जात आहे. मात्र इराणने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.

  • Que: मोजतबा खामेनेईंच्या मृत्यूचा दावा कोणी केला होता?

    Ans: काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोजतबा खामेनेईंचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. परंतु इराणने हा दावा फेटाळला असून ते हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले अल्याचे म्हटले.

Web Title: Iran crisis supreme leader mojtaba khamenei flees to russia putin protection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Threat : ‘तर हिंदूना सोडणार नाही’ ; West Bengal मध्ये सत्ताबदलानंतर बांगलादेशी कट्टरपंथी आक्रमक; भारतविरोधी गरळ ओकली
1

Bangladesh Threat : ‘तर हिंदूना सोडणार नाही’ ; West Bengal मध्ये सत्ताबदलानंतर बांगलादेशी कट्टरपंथी आक्रमक; भारतविरोधी गरळ ओकली

Trump Assassination Attempt : ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपीने नाकारला गुन्हा, आता पुढे काय?
2

Trump Assassination Attempt : ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपीने नाकारला गुन्हा, आता पुढे काय?

PM Narendra Modi: “सोने खरेदी टाळा आणि इंधन वाचवा!”; पंतप्रधान मोदींचे २४ तासांत दुसऱ्यांदा देशवासियांना कळकळीचे आवाहन
3

PM Narendra Modi: “सोने खरेदी टाळा आणि इंधन वाचवा!”; पंतप्रधान मोदींचे २४ तासांत दुसऱ्यांदा देशवासियांना कळकळीचे आवाहन

Pakistan News : पाकिस्तानच पितळ पुन्हा उघडे पाडले! पाक नेत्यानेच उघड केलं मुनीरचं भारतविरोधी भयानक कारस्थान
4

Pakistan News : पाकिस्तानच पितळ पुन्हा उघडे पाडले! पाक नेत्यानेच उघड केलं मुनीरचं भारतविरोधी भयानक कारस्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.