Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले

Iran Execution : इराणने बाल लैंगिक शोषणाप्रकरणी अत्यंत कठोर कारवाई केली आहे. अल्पवीयन मुलांचे शोषण केल्याच्या आरोपावरुन तीन जणांना फाशी ठोठवण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2026 | 05:27 PM
Iran Execution

Iran Execution

Follow Us
Follow Us:
  • इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई
  • ३ नराधमांना थेट फासावर चढवले
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Iran Execution : इराणमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत कठोर निर्णय घेण्यात आला आहे. निष्पाप मुलांचे शोषण केल्याप्रकरणी दोषी व्यक्तींना एका वर्षाच्या आत शिक्षा सुनावली आहे. इराणच्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला मंजुरी देतातच तातडीने दोषींवर कारवाई करण्यात आली. १४ आणि १० वर्षीय मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तीन व्यक्तींना फासावर चढवण्यात आले.

हे देखील वाचा : Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

नेमकं काय आहे प्रकरण?

रिपोर्टनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये इराणच्या घोरवे शहरा दोन व्यक्तींनी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषणाचे आरोप ठोठावण्यात आले होते. सुनावणी दरम्यान गुन्हा सिद्ध होताच न्यायालयाने त्यांना तातडीने शिक्षा सुनावली. तर दुसऱ्या एका प्रकरणात ऑगस्ट २०२५ मध्ये एका १० वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करुन त्याची हत्या केली होती. या प्रकरणातही न्यायालयाने तातडीने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

इराणमध्ये मृत्यूदंडाचे नियम

इराणमध्ये लैंगिक शोषण, हत्या, ईशनिंदा आणि हेरगिरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंडाचीच तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये इराणच्या न्यायालयाकडून तातडीने सुनावणी केली जाते. मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, फाशीची शिक्षा सुनावण्याच्या संख्येबाबत चीन पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांक इराणचा लागतो.

ॲम्नेस्टी इंटरनॅशलच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी २०२५ मध्ये इराणने तब्बल २,१५९ लोकांनी मृत्यूदंड ठोठावला होता. तर ४४ जणांना तातडीने फाशी देण्यात आली होती. २०२४ च्या तुलनेत गेल्या वर्षी फाशीच्या शिक्षांच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इराणच्या या कठोर कारवाईनंतर तेथील बालसुरक्षा आणि न्यायव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

मोसादसाठी हेरगिरी करणाऱ्यांना लटकवले फासावर

इराणने सर्वाधिक फाशीची शिक्षा इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी हेरगिरी करणाऱ्यांना दिली आहे. रिपोर्टनुसार, इस्रायलशी संघर्षानंतर इराणने देशव्यापी मोहिम राबवली होती. याअंतर्गत ७०० हून अधिक संशयितांना अट केली असून आतापर्यंत किमान १५ हून अधिक लोकांना मोसादचे एजंटच्या आरोपावरुन फाशी दिली आहे. याबाबत निश्चित आकडा सार्वजनिक करण्यातआलेला नाही. परंतु, ही इराणची इस्रायलविरोधात सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

हे देखील वाचा : Typhoon Jangmi : मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…, जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Web Title: Iran execution in child sexual abuse case three perpetrators hanged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Iran News
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Pune Political News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे पारडे जड; ८२७ पैकी ७३४ मतांसह वर्चस्व स्पष्ट
1

Pune Political News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे पारडे जड; ८२७ पैकी ७३४ मतांसह वर्चस्व स्पष्ट

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत
2

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत

Typhoon Jangmi : मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…, जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
3

Typhoon Jangmi : मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…, जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी
4

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.