Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : होर्मुझच्या समुद्रात इराणने आखली चक्रव्यूह रणनीती; अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी ओमानची मदत घेणार?

US Iran Conflict : अमेरिका इराण तणाव काही निवळण्याची चिन्ही दिसेनात. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चाही ठप्प झाली आहे. अशातच इराणने होर्मुझ समुद्रात अमेरिकेला घेरण्याची तयारी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 30, 2026 | 05:13 PM
Strait of Hormuz

Strait of Hormuz

Follow Us
Follow Us:
  • इराणची नवी खेळी
  • ओमानच्या मदतीने अमेरिकेची नाकेबंदी तोडणार?
  • जाणून घ्या काय आहे मास्टरप्लॅन?
Strait of Hormuz Crisis : पश्चिम आशियातील अमेरिका इराण तणाव आता एका निर्णयाक वळणावर येऊन पोहोचला आहे. एका ताज्या अहवालानुसार इराण आता होर्मुझच्या सामुद्रधुनी खुली करण्याच्या मुद्द्यावरुन अमेरिकेसोमर झुकण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. इराणने आपली भूमिका अधिक आक्रमक केली असून अणु कार्यक्रमावर तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच होर्मुझमध्ये अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी मोठा पाऊल उचलले आहे.

Global Politics : पाकिस्तानचा ‘डबल गेम’! इराणसाठी गुपचूप खुल केले ‘हे’ महत्त्वपूर्ण ६ मार्ग, अमेरिकेला फसवलं?

इराणने होर्मुझमध्ये रचले चक्रव्यूव्ह

मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील राजीकय वर्तुळात सध्या या रणनीवत चर्चा सुरु आहे. अमेरिका जोपर्यंत त्यांच्या जहाजांची नाकेबंदी थांबवत नाही, तोपर्यंत कोणत्या प्रकारची चौकशी केली जाणार नाही असे इराणने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने इराणवर आर्थिक दबाव टाकण्यासाठी होर्मुझ समुद्रात तेल आणि इतर व्यापारी जहाजे रोखून धरली आहे. जेणेकरुन इराण गुडघे टेकण्यास मजबूर होईल.

याविरोधात इराणने आक्रमक पवित्रा घेत, जोपर्यंत जहाजांची सुटका होत नाही तोपर्यंत अणु कार्यक्रमावर कोणतीही चर्चा न करण्याचे ठरवले आहे. IRGC चे प्रमुख मेजर जनरल अहमद वाहिदी यांनी यासाठी नवा प्लॅन आखला आहे.

इराण लष्करी आणि कुटनीतिक खेळण्याच्या तयारीत

सध्या इराण होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करण्याची योजना आखत आहे. याशिवाय इराण (Iran) ओमानच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर या कृतीला कायदेशी वैधता मिळवूनदेण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे रेड लाईन न ओलांडता अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवणे इराणला सोपे जाईल.

शस्त्रसंधीचा गैरवापर

काही अहवालांनुसार, इराणने युद्धबंदीच्या काळात आपली लष्करी ताकद वाढवली आहे. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन साठा पुन्हा केला असून अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी हुथी बंडखोरांच्या मदतीने बाब अल-मंडेब सामुद्री मार्गांवर जहाजांवर हल्ले वाढवण्याच्या तयारीत आहे.

अमेरिकेची भूमिका

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ट्रम्प सरकारने इराणविरोधात मॅक्सिमम प्रेशर रणनीतीचा वापर केला आहे. होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीत इराणच्या जहाजांची नाकेबंदी करुन आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. इराणचे केल आणि इतर व्यापारात अडथळा आणून इराणला नमतं करण्याची अमेरिकेची योजना आहे. इराणला अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. अन्यथा मोठ्या लष्करी कारवाईचे संकेतही त्यांनी दिली आहे.

दोन्ही देशांमध्ये आता आर पारची लढाई होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु इराणने एकीकडे अणू कार्यक्रमावरील पकड घट्ट करणे आणि जागतिक जलमार्गावर आपले वर्चस्व निर्माणाच्या भूमिकेमुळे ट्रम्प यांना दुहेरी पेचात टाकले आहे.

Trump Putin Talk : युद्ध थांबणार? ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवर प्रदीर्घ चर्चा; इराण युद्धविरामाबाबत मोठे भाष्य

Web Title: Iran hormuz strategy oman help us blockade analysis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Iran News
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

MV Cape Dao: ओमानजवळ व्यापारी जहाजावर टॉर्पेडो हल्ला; 20 पैकी 1 भारतीय खलाशाचा मृत्यू, 19 जणांना वाचवण्यात यश
1

MV Cape Dao: ओमानजवळ व्यापारी जहाजावर टॉर्पेडो हल्ला; 20 पैकी 1 भारतीय खलाशाचा मृत्यू, 19 जणांना वाचवण्यात यश

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
2

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
3

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
4

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.