Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Fire : इराण हादरलं! राजधानीत शॉपिंग सेंटरला भीषण आग; ८ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Iran Shopping Mall Fire : इराणच्या राजधानीत एक भयंकर दुर्घटना घडली आहे. एका शॉपिंग मॉलमध्ये भंयकर आग लागली असून यामध्ये ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 06, 2026 | 03:11 PM
Iran Shopping Mall Fire

Iran Shopping Mall Fire

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या राजधातीन शॉपिंग सेंटरला भीषण आग
  • ८ जणांचा होरपळून मृत्यू
  • थरारक व्हिडिओ आला समोर
Iran Fire accident news in Marathi : तेहरान : इराणमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. राजधानी तेहरानमधील अंडीशे शहरात एका प्रसिद्ध शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग (Fire Accident) लागली आहे. या भंयकर आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ३६ जण गंभीर जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका! इराणचा UAE च्या तेल बंदरावर हल्ल्याने खळबळ; ३ भारतीय जखमी

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, तेहरानमधील अंडीशे शहरात अरघवान शॉपिंग सेंटरमध्ये बुधवारी (०६ मे) अचानक आग लागली. आग एवढी भीषण होती की काही वेळात संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये इमारतीमधनून काळ्या धूराचे लोट कित्येक किलोमीटरवरुन निघताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या वेळी शॉपिंगमॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. आग लागल्याचे समजताच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरु झाली.  यामुळे चेंरगाचेंगरीच परिस्थिती निर्माण झाली होती.

घटनेचा थरारक व्हिडिओ

🚨 Large fire broke out today at a commercial complex in Andishe, west of Tehran. Cause unknown per IRGC-run Fars news. Video shows intense blaze. #Iran #TehranFire pic.twitter.com/Zd7WViHv71 — The Last Best Hope of Earth (@TheLastHopeUSA) May 6, 2026

बचाव आणि मदत कार्य

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने तातडीने बचाव कार्य सुरु करत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून त्यांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. तसेच ३६ लोक गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपाचरा सुरु आहे.

दुर्घटनेचे कारण अस्पष्ट

सध्या आगीचे कारण अस्पष्ट असून ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचा शोध घेतला जात आहे. परंतु इराण(Iran) च्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा परकीय हल्ला किंवा युद्धाशी संबंधित नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोठे आर्थिक नुकसान

या आगीत शॉपिंग मॉलमधील अनेक दुकानातील कोट्यावधींचा माल जळून खाक झाला आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसरात बंदी करण्यात आली आहे. स्थानिक सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

US Iran Conflict : इराणचा थेट इशारा! संघर्षादरम्यान Trump यांचा आवाज केला बंद; तेहरान चौकातील ‘त्या’ बिलबोर्डनं जगात खळबळ

Web Title: Iran mall fire kills 8 injures dozens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • fire Accident
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.