Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran News : AI ऑलिम्पियाडमध्ये इराणची कमाल; 1 गोल्डसह 4 पदकांची कमाई!

Iran News : कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे झालेल्या International Olympiad in Artificial Intelligence (IOAI) 2026 मध्ये इराणच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. इराणी संघाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदके मिळवली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 08, 2026 | 07:40 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • AI च्या क्षेत्रात इराणच्या तरुण पिढीचा झेंडा
  • जगभरातील युवा AI प्रतिभेची कसोटी
  • युद्ध आणि AI

AI च्या क्षेत्रात इराणच्या तरुण पिढीचा झेंडा

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI ( आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ) हे तंत्रज्ञान जगात सर्वात महत्वाचे क्षेत्र बनत आहे . अशा वेळी AI क्षेत्रात आंतराष्ट्रीय स्पर्धेत इराणच्या तरुण मुलांनी केलेली कामगिरी विशेष लक्ष वेधून घेत आहे . IOAI २०२६ मध्ये इराणने चार पदकांची कमाई केली असून त्यात एका सुवर्ण पदकाचा समावेश आहे .

इराणी संघाच्या या कामगिरीत शयान रेजाईझादेह याने सुवर्ण पदक मिळवत विशेष छाप पाडल्याचे सांगितले जात आहे . त्याच्यासह इराणी संघातील अन्य विद्यार्थ्यांनी मस्त कामगिरी करत दोन रौप्प आणि एक कांस्य पदक मिळवले . त्यामुळे इराण कडे आता एकूण पदांची संख्या चार झाली .

Iran-US : अमेरिकेने अटी मान्य केल्याशिवाय होर्मुझ खुला नाही; IRGC चा स्पष्ट इशारा

जगभरातील युवा AI प्रतिभेची कसोटी

International Olympiad in Artificial Intelligence ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे . २०२६ ची स्पर्धा कझाकस्तानमधील अस्ताना येथे पार पडली . जगभरातून १०० हुन अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले .
या स्पर्धेत केवळ पारंपरिक प्रोग्रामिंग कौशल्याची परीक्षा घेतली जात नाही . तर मशीन लर्निंग , डेटा विश्लेषण , संगणकीय विचार आणि AI आधारित समस्या सोडवण्याची क्षमता तपासली जाते . त्यामुळे इथे मिळणारे पदक हे तांत्रिक दृष्ट्या महत्वाचे आहे .

Pakistan News : गरिबीचा वाढता विळखा; अन्न-घरासाठीच ६३% खर्च

इराणच्या संघासाठी या यशाचे आणखी एक महत्त्व आहे. आर्थिक निर्बंध आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक अडचणी असतानाही देशातील युवा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय AI व्यासपीठावर आपली क्षमता दाखवत आहेत. AI शिक्षण आणि संगणक विज्ञानाकडे इराणी विद्यार्थ्यांचा वाढता कल या कामगिरीतून अधोरेखित होतो. AI क्षेत्रात अमेरिका , चीन , भारत आणि युरोपातील अनेक देशांमध्ये मोठी स्पर्धा आहे . भविष्यात तंत्रज्ञान ,संरक्षण , उद्योग आणि अर्थ व्यवस्थेत AI ची भूमिका वाढत असताना . अश्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाना विशेष महत्व आहे .

युद्ध आणि AI

एका बाजूला सततचे युद्ध , वाढती महागाई , जागतिक निर्बंध असून सुद्धा इराणच्या तरुण मुलांनी स्पर्धेत मिळवलेले यश हे इराणच्या भविष्यासाठी खूपच महत्वाचे आहे . असे राजकीय विश्लेषक सांगतात . अमेरिका इस्रायल यांसारख्या प्रगत देशांसोबत संघर्ष करत असताना स्वतः तंत्रज्ञान आणि शस्त्र यात आत्मनिर्भर होणे हे इराणची काळाची गरज असल्याचेही जाणकार मत मांडतात .

 

Web Title: Iran news iran shines at the ai olympiad bags 4 medals including 1 gold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • ai
  • Artificial intelligence
  • Iran News

संबंधित बातम्या

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप
1

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
2

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
3

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
4

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.