Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी इराणचा हल्लाबोल; अमेरिकेवर केला गंभीर आरोप

Hormuz Attack Update : अमेरिकेच्या हल्ल्यात भारतीय नागरिकांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी इराणने आक्रमक टीका केली आहे. इराणने अमेरिकेच्या कारवाईला समुद्री लुटमार संबोधले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 12, 2026 | 10:21 AM
Iran reacts to death of Indian sailors

Iran reacts to death of Indian sailors

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या जहाजांवरील हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
  • इराणची आक्रमक भूमिका
  • अमेरिकेवर इराणचे गंभीर आरोप
Hormuz Attack News in Marathi : तेहरान : गेल्या तीन दिवसांत ओमानच्या किनाऱ्याजवळ तीन व्यापारी जहाजावंर अमेरिकेने हल्ले केले होते. ज्यामध्ये ३ भारतीय नाविकांचा मृत्यू झाला. यामुळे भारत आणि अमेरिकेत राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. या दरम्यान इराणने देखील या घटनेर प्रतिक्रिया दिली आहे. इराणने भारतीय नाविकांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Hormuz Attack : तीन दिवसांत तिसरा मोठा हल्ला! होर्मुझमध्ये जहाज MT Jalveer ला लक्ष्य; २० भारतीय नाविक धोक्यात?

ओमानच्या समुद्रातून प्रवास करणाऱ्या एमटी मॅरिव्हेक्स, एमटी सेटेबेलो आणि एमटी जलवीर या जहाजांवर हल्ला केला होता. या तिन्ही जहाजांवर भारतीय नाविक तैनात होते. यातील एमटी मॅरिव्हेक्स जहाजावरील ३ भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून अमेरिकेकडे याचे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

भारतीय नाविकांच्या मृत्यूवर इराणची प्रतिक्रिया

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी अमिरेकेवर जोरदार टीका केली आहे. व्यापारी जहाजंवरींल अमेरिकेच्या हल्ल्याला त्यांनी समुद्री दरोडेखोरी म्हटले आहे. भारतीय नाविकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत भारत सरकार आणि नागरिकांबद्दल सहवेदना व्यक्त केला आहेत. तसेच नाविकांच्या मृत्यूसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे.

भारतीच प्रतिक्रिया

दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्याच्यां सुरक्षेबाबत चिंका व्यक्त केली आहे. सध्या ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक सरकारच्या मदतीने परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य ठेवनू आहे.

भारताने मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्ष आणि समुद्री मार्गांवरील हल्ले तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. दोन्ही देशांना संयम बाळगून संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे सरकारने म्हटले आहे.

The brutal U.S. attacks on Indian commercial vessels which have killed at least three Indian nationals, stand as clear evidence of America’s ongoing policy of armed robbery and State piracy. We extend our sympathies to the families and friends of the slain Indian sailors and… — Esmaeil Baqaei (@IRIMFA_SPOX) June 11, 2026


US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत

Web Title: Iran reacts to death of indian sailors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • America
  • Iran News
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
2

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
3

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
4

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.