Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire वरून गोंधळ! पाकिस्तानच्या मध्यस्थीवर UAE संतापला ; ‘फसवणुकीचा’ गंभीर आरोप

Iran US Ceasefire UAE Anger : अमेरिका इराण युद्धावर जगभरातून आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र अरब देश युएईने यावर संताप व्यक्त करत पाकिस्तानवर फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2026 | 04:29 PM
Iran US Ceasefire UAE Anger

Iran US Ceasefire UAE Anger

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इस्रायल युद्धबंदीवर अरब देश नाराज
  • पाकिस्तानच्या मध्यस्थीवर यूएईने केला संताप व्यक्त
  • गभीर फसवणुकीचे आरोप
UAE Reaction on US Iran Ceasefire : गेल्या ४० दिवसांपासून सुरु असलेला अमेरिका इराण संघर्ष (US Iran Conflict) आता निवळण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांसाठी तात्पुरती शस्त्रसंधी लागू करण्यात आली असून यामध्ये पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका बजावली आहे. यामुळे जगभरातून यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र याच वेळी पश्चिम आशियात अरब देशांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) पाकिस्तानवर फसवणुकीचा गंभीर आरोप केला.

‘Thank You पाकिस्तान…’, US Iran Ceasefire वर ब्रिटनने शाहबाज यांचे मानले आभार; जाणून घ्या मलेशिया-ऑस्ट्रेलियाने काय म्हटले?

पाकिस्तान(Pakistan)ने अमेरिका आणि इराणमध्ये मेसेंजर म्हणून कार्य केले आहे. मात्र यावर अरब देश युएईने संताप व्यक्त केला आहे. शेजारी राष्ट्र आणि मित्र असूनही पाकिस्तानने यूएईला विश्वासात न घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यूएईच्या मते, पाकिस्तानने केवळ स्वतच्या स्वार्थासाठी आणि अमेरिकेच्या इशाऱ्यावर डील केली असल्याचे म्हटले. यामध्ये यूएई आणि इतर अरब देशांच्या हितसंबंधांना दुर्लक्षित करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. युएईच्या मते, युद्धात सर्वात जास्त नुकसान हे युएईने सोसले आहे. यामुळे त्यांना शांतता प्रक्रियेतून बाहेर ठेवणे हा त्यांचा मोठा राजनैतिक अपमान आहे.

युएईची चिंता

युद्धविराम झाला असला तरी युएईला इराणच्या संभाव्य हल्ल्यांची चिंता सतावत आहे. इराणने युद्ध सुरु झाल्यापासून यूएईवर २००० हून अधिक ड्रोन, ५०० बॅलेस्टिक मिसाइल्स आणि २६ क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामध्ये दुबई, शारजाह आणि अबू धाबी यांसारख्या प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये १० नागरिकांचाही मृत्यू झाला. सध्या युद्धविरामाच्या अटींमुळे भविष्यात इराण पुन्हा हल्ला करणार नाही याची कोणत्याही प्रकारची हमी नाही. कारण इराणच्या सर्व अटी या एकतर्फी आहेत.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ वरुन तणाव

शिवाय इराणने अटींमध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz) वर त्यांचे नियंत्रण राहावे अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य केल्यास सर्वात मोठा धक्का युएई, सौदीस, कतार, कुवैत यांसारख्या अरब देशांना बसणार आहे. कारण इराण या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करण्याची शक्यता आहे. मात्र पाकिस्तानने आधीच मध्यस्थी करुन यातून स्वतला सुरक्षित करुन घेतले आहे. शिवाय इराण आणि यूएईमधील १९०५ सुरु असलेला बेटांवरील वादामुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

US Iran Ceasefire : असीम मुनीरची ट्रम्पवर जादू! पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अमेरिकेला कसं झुकवलं? वाचा इनसाईड स्टोरी

Web Title: Iran us ceasefire uae angry on pkaistan know why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Pakistan News
  • UAE
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान
1

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
2

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का
3

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
4

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.