Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : अमेरिकन युद्धनौकांवर क्षेपणास्त्र हल्ला; प्रत्युत्तरात अमेरिकेने तीन इराणी तेलवाहू जहाजांवर कारवाई

 Iran-US War : इराणने अमेरिकेच्या दोन नौदल युद्धनौकांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केल्यानंतर अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल तीन इराणी तेलवाहू जहाजांवर कारवाई केली. दोन जहाजे कायमस्वरूपी निष्क्रिय करण्यात आली असून तिसरे जहाज नष्ट करण्यात आले. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 05, 2026 | 09:47 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या दोन युद्धनौकांवर क्षेपणास्त्रांचा मारा
  • तीन तेलवाहू जहाजांवर अमेरिकेची कारवाई
  • आखातातील संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता
Iran-US War :अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने अमेरिकेच्या दोन नौदल युद्धनौकांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा अमेरिकेच्या लष्कराने केला आहे. त्यानंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने तीन इराणी तेलवाहू जहाजांवर हल्ला केला. या कारवाईमुळे आखातातील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे.

अमेरिकेच्या दोन युद्धनौकांवर क्षेपणास्त्रांचा मारा

अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराणने प्रादेशिक समुद्रात गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या एका विमानवाहू युद्धनौकेसह एका गाइडेड-मिसाइल डिस्ट्रॉयरवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकेच्या दोन्ही युद्धनौकांनी हे हल्ले चुकवले असून कोणत्याही अमेरिकन जवानाला दुखापत झालेली नाही. या हल्ल्यानंतर अमेरिकेने तातडीने प्रत्युत्तर देत इराणच्या तेलवाहतूक व्यवस्थेला लक्ष्य केले.

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू

तीन तेलवाहू जहाजांवर अमेरिकेची कारवाई

अमेरिकेच्या CENTCOMने तीन इराणी क्रूड ऑइल कॅरिअर्सवर कारवाई केल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी दोन जहाजे कायमस्वरूपी निष्क्रिय करण्यात आली, तर एक रिकामे तेलवाहू जहाज पूर्णपणे नष्ट करण्यात आले. ही जहाजे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि त्यांच्याशी संबंधित सशस्त्र गटांना आर्थिक मदत करणाऱ्या कथित ‘शॅडो फ्लीट’चा भाग असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

Africa Map Update : आफ्रिकेचा नकाशा बदलणार; UNचा मोठा निर्णय, ‘Equal Earth’ नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा

आखातातील संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता

या कारवाईमुळे अमेरिका-इराण संघर्षात समुद्री आघाडीवर मोठी वाढ झाली आहे. खार्ग बेटाजवळ, जास्कजवळ आणि ओमानच्या आखातात तेलवाहू जहाजांना लक्ष्य करण्यात आल्याचे अमेरिकेने सांगितले आहे.

खार्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र असल्याने या भागातील कोणतीही लष्करी कारवाई जागतिक तेल बाजारासाठीही चिंतेचा विषय ठरू शकते. अमेरिकेने आपल्या युद्धनौकांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भविष्यातही इराणच्या तेलवाहतूक क्षमतेवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 

Web Title: Iran us war missile attack on us warships us retaliates by taking action against three iranian oil tankers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • Aircraft carrier
  • America
  • Iran Vs America
  • missile air strike

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
1

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
2

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
3

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय
4

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.