Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Iran War : अमेरिका-इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने तेहरानमध्ये ३ लाख १३ हजार स्वयंसेवक एकत्र केल्याचा दावा केला आहे. भविष्यातील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देण्याचा आणि देशाच्या संरक्षणासाठी सज्ज राहण्याचा हा व्यापक उपक्रम असल्याचे इराणकडून सांगण्यात आले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 18, 2026 | 09:20 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • नेमकं काय झालं ?
  • ३,१३,००० हाच आकडा का ?
  • यामागचा मोठा संदेश काय ?
Iran War : आज बरोबर २०३ दिवस झाले ,इराण इस्रायल आणि अमेरिका युद्ध सुरु आहे . इस्रायल , अमेरिका यांनी इराणला शमवण्यासाठी सगळे प्रकार करून झाले . अगदी इराणच्या सर्वोच्च नेत्यांपासून ते महत्वाचे शास्त्रज्ञ ,नेते , लष्करी अधिकारी यांचा मृत्यू घडवून आणला .

इराणच्या महत्वाच्या सार्वजनिक बांधकामावर मिसाईल हल्ला करून उध्वस्त केले . तरी इराण युद्धात हरायला तयार नाही . तेव्हा जागतिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या कि आता जमिनीवर उतरून सैन्य पाठवून अमेरिका इस्रायल युद्ध करू शकतं .

यावर तयारी म्हणून इराणने १८ सप्टेंबर २०२६ रोजी तेहरान मध्ये ३,१३,००० लोकांचा मोठा स्वयंसेवक सराव / लष्करी मोर्चा आयोजित केला . हा कार्यक्रम Janfadayan -e -Iran म्हणजेच इराणसाठी बलिदान देणारे या मोहिमेअंतर्गत झाला.

नेमकं काय झालं ?

इराणची राजधानी तेहरान मध्ये ३.१३ लाख स्वयंसेवक सहभागी झाल्याचा दावा केला आहे . तसे व्हिडीओज सोशल मीडियावर दिसत आहेत . या मोहिमेत नागरिकांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण देऊन भविष्यातील संभाव्य हल्ल्यांसाठी तयार करण्याचा उद्देश सांगितला जात आहे .

इराणच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ६ लाखांहून अधिक लोकांनी लष्करी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे . मात्र ही संख्या स्वतंत्रपणे पडताळता आलेली नाही . या कार्यक्रमात ड्रोन लष्करी उपकरणे आणि गणवेशातील स्वयंसेवकांचे प्रदर्शन करण्यात आले आहे .

World News : काळ्या दगडावरची पांढरी रेष ;ट्रम्प आणि नेतन्याहू सत्तेत असे पर्यंत होर्मूझ बंदच राहणार ;इराण

३,१३,००० हाच आकडा का ?

हा आकडा केवळ लष्करी आकडा नसून शिया धार्मिक परंपरेशी जोडलेला आहे . शिया परंपरेनुसार सहकारी इमाम महादींसोबत उभे राहतील अशी मान्यता आहे . त्यामुळे ३,१३,००० हा आकडा प्रतीकात्मक अर्थानेही वापरला जातो .

Yemen War : येमेन हादरला! संघर्षामुळे १.१२ लाख लोक विस्थापित; हजारोंनी जिबूतीत घेतला आश्रय

यामागचा मोठा संदेश काय ?

फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या अमेरिका – इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम इराण कोणत्याही संभाव्य हल्ल्यासाठी तयार आहे . असा संदेश देण्यासाठी केलेले शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिला जात आहे . खासकरून इराणला भविष्यात जमिनीवरून आक्रमण होण्याची शक्यता वाटत असल्याचे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांतून दिसते .

म्हणजे साध्या भाषेत इराण सामान्य नागरिकांनाही प्राथमिक लष्करी प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणावर रिझर्व्ह फोर्स सारखी तयारी करत आहे . आणि अमेरिका -इस्रायलला आपल्या मोठ्या मनुष्यबळाची ताकद दाखवत आहे . असे दिसून येत आहे .

 

Web Title: Iran war 3 lakh 13 thousand warriors in the field irans direct warning to america israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • America news
  • Iran News
  • Israel
  • Latest Marathi News
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
1

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
2

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Nigeria Protest : खाण कामगारांच्या मृत्यूने संतापाचा भडका! आंदोलनकर्त्यांवर सैन्याचा गोळीबार
3

Nigeria Protest : खाण कामगारांच्या मृत्यूने संतापाचा भडका! आंदोलनकर्त्यांवर सैन्याचा गोळीबार

Vettuvam Movie: भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!
4

Vettuvam Movie: भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.