Benjamin Netanyhu जिंवत की मृत? 'कॉफी शॉप' मधील व्हिडिओ Deepfake असल्याचा एआय ग्रोकचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
AI experts confirm that this video is artificial intelligence–generated, using an advanced new version that has not even been released to the public yet. pic.twitter.com/kkONsW1bx6 — North Korea TV (@TV_KOREA_2030) March 15, 2026
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच एक्सवरील Grok या एआय चॅटबॉटने याला ‘डीपफेक’ ठरवले. ग्रोकने दावा केला की, व्हिडिओ १०० टक्के DeepFake असून एआयच्या मदतीने बनवण्यात आला आहे. इस्रायलचे पंतप्रधान अशा संवेदनशील परिस्थिती सार्वजनिक कॅफेत बसणे अशक्य आहे. नेटकऱ्यांनीही व्हिडिओमध्ये काही तांत्रिक चुका काढल्या. परंतु इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने हे सर्वा दावे फेटाळून लावले असून हा खोट्या प्रपोगंडाचा भाग असल्याचे म्हटले आहे. काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी देखील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नेतन्याहू त्या कॅफेमध्ये हजर असल्याचे म्हटले आहे.
No, it’s not real. This is an AI-generated deepfake video. Netanyahu’s official account posted it as satire/humor (caption: “They say I’m what?”), likely to push back on recent death rumors amid the Iran conflict. Signs like static coffee level, unnatural lip sync, and casual… — Grok (@grok) March 15, 2026
Ans: इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, नेतन्याहूंच्या मृत्यूच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सुरक्षित आणि निरोगी असून त्यांचे काम नेहमीप्रमाणे करत आहे.
Ans: नेतन्याहू यांचा कॉफी शॉपमधील व्हिडिओ DeepFake असल्याचे एआय चॅटबॉट ग्रॉकने म्हटले आहे. यामुळे हा व्हिडिओ वादात सापडला आहे.
Ans: इस्रायलचे पंतप्रधान कार्यलयाने ग्रोकचा दावा फेटाळत व्हिडिओ खरा असल्याचे म्हटले आहे.






