Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Tension : इराणमध्ये अजूनही ट्रम्पचा खेळ सुरुच? पॅसिफिकवरून अमेरिकी विमानांचे उड्डाण, नेमकं काय शिजतंय? 

US Iran tension : मध्यपूर्वेतील धोका अजूनही टळलेला नाही. अमेरिकी सैन्याचे अब्राहम लिंकन एअरक्राफ्ट कॅरियर मध्यपूर्वेकडे रवाना झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे इराण अमेरिकेत तीव्र युद्धाची भिती निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 17, 2026 | 01:40 PM
Iran US tensions

Iran US tensions

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेची मध्यपूर्वेत लष्करी हालचाल
  • अब्राहम लिंकन  कॅरियर स्ट्राइक ग्रुप पूर्व पॅसिफिककडे रवाना
  • अजूनही इराण-अमेरिकेत तणावाचे वातावरण
US Iran Tension : वॉशिंग्टन/ तेहरान : गेले काही आठवडे मध्यपूर्वेत अमेरिका (America) आणि इराण (Iran) मध्ये तीव्र तणावाचे वातावरण होते. इराणमध्ये सुरु असलेल्या खामेनी सरकारविरोधी आंदोलनावरुन हा वाद सुरु होता. ट्रम्पने इराणवर हल्ल्याचे संकेत दिले होते. परंतु काही तासांपूर्वी इराणने एक मोठा निर्णय घेतला होता. ज्यामुळे ट्रम्प यांनी आपले  सुरु मवाळ करत इराणचे आभार मानले होते. इराणने ८०० लोकांची फाशीची शिक्षा रद्द केली होती. यानिर्णयामुळे आणि ट्रम्पच्या बदलेल्या तेवरमुळे जगभरात चर्चांणा उधाण आले होते.

Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?

परंतु आता काही वेगळीच माहिती समोर आली आहे. ट्रम्प दुहेरी डाव खेळत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामागचे कारण म्हणजे अमेरिकी सैन्याच्या मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी हालचाली. नुकतेच अमेरिकेच्या विमानांनी पॅसिफिक महासागरातून मध्यपूर्वेकडे उड्डाण घेतली आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून इराणवर हल्ला निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.

सोशल मीडियावरील एका पोस्टनुसार, अमेरिकेच्या अब्राहम लिंकन कॅरियन स्ट्राइक ग्रुप मध्यपूर्वेकडे रवाना झाला आहे. या ग्रुपनमध्ये अत्याधुनिक लढाऊ विमाने, मिसाईल्स, युद्धनौका, यांचा समावेश आहे. या शस्त्रांची तैनाती केवळ शक्तिप्रदर्शन नसून इराणवर संभाव्य लष्करी कारवाई म्हणून पाहिले जात आहे. परंतु सध्या व्हाइट हाऊसने कोणत्याही प्रकारच्या थेट कावाईचे संकेत फेटाळून लावले आहेत.

८०० लोकांची फाशी रद्द

इराणमध्ये गेल्या महिन्यात खामेनी सरकारविरोधात आंदोलन सुरु झाले होते. या आंदोलनात २००० हून अधिक लोकांचा बळी गेला होता. तसेच ५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणवर कठोर कारवाईचे संकेत दिले होते.

पण याच वेळी मध्यपूर्वेतील आखातील देश सौदी अरेबिया आणि कतारने अमेरिकेला हल्ला झाल्यास तीव्र युद्ध भडकण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला होता. यानंतर इराणने देखील देशातील परिस्थिती लक्षात घेऊन आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे फाशी रद्द केल्या. यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचे आभारा मानले होते. सध्या अमेरिकेच्या या दुहेरी धोरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मध्यपूर्वेत नेमकं काय सुरु आहे? अमेरिका इराणवर हल्ला करणार आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

As tensions rise between U.S. and Iran, the Pentagon is moving a carrier strike group toward Middle East. The USS Abraham Lincoln, west of the Philippines, turned west yesterday, detected on @CopernicusEU satellite imagery by @oballinger’s computer program. 11.9892, 117.9423. pic.twitter.com/Zz8rokebZq — Christiaan Triebert (@trbrtc) January 15, 2026

Web Title: Is trump still playing games in iran us military aircraft take off from the pacific whats really brewing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

गोळीबार, आगीच्या ज्वाळा अन्…; इराणमधून जीव मुठीत धरुन परतले भारतीय; सांगितला डोळ्यादेखतचा थरार, VIDEO
1

गोळीबार, आगीच्या ज्वाळा अन्…; इराणमधून जीव मुठीत धरुन परतले भारतीय; सांगितला डोळ्यादेखतचा थरार, VIDEO

व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईचे आंतरराष्ट्रीय पडसाद; दक्षिण आफ्रिकेत ट्रम्पच्या दडपशाही विरोधात लोक एकजुट
2

व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईचे आंतरराष्ट्रीय पडसाद; दक्षिण आफ्रिकेत ट्रम्पच्या दडपशाही विरोधात लोक एकजुट

Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?
3

Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?

 Indian H-1B visa crisis: H-1B व्हिसा विलंबाचा फटका; अमेरिकेतील भारतीयांची नोकरी धोक्यात
4

 Indian H-1B visa crisis: H-1B व्हिसा विलंबाचा फटका; अमेरिकेतील भारतीयांची नोकरी धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.