Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणी नेत्यांच्या हत्येचा कट रचतोय इस्रायल? अमेरिकेचा गुप्त इशारा, युद्धबंदी चर्चा धोक्यात?

Iran Leaders Assassination Plot : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. इस्रायलकडून वाटाघाटी चर्चेतील इराणी नेत्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 01:42 PM
Iran Leaders Assassination Plot

Iran Leaders Assassination Plot

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलकडून इराणच्या वरिष्ठ नेत्यांना धोका
  • अमेरिकेडून इराणला गुप्त इशारा 
  • युद्धबंदी चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता 
Iran Leaders Assassination Plot : तेहरान/जेरुसलेम/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमध्ये तणाव कमी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला इस्रायल इराणविरोधी आक्रमक भूमिका कायम ठेवून आहे. सध्या अमेरिका-इराणमधील शांतता चर्चेत अडथळा आणण्यासाठी इस्रायलकडून अडथळा निर्माण करण्याची शक्यता असल्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेने दावा केला आहे की, इस्रायल इराणच्या काही वरिष्ठ नेत्यांवर हल्ला हल्ला करु शकतो. ही माहिती अमेरिकेने गुप्तपणे इराणपर्यंत पोहोचवली असल्याचे सांगितले जात आहे.

Khamenei Funeral : वडिलांच्या अंत्ययात्रेलाही उपस्थित राहणार नाहीत मोजतबा खामेनेई? समोर आले मोठे कारण

कोणते नेते निशाण्यावर?

अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मह बाकर गालिबाफ इस्रायलच्या निशाण्यावर आहेत. हे दोन्ही नेते सध्या अमेरिकेशी सुरु असलेल्या युद्धबंदी आणि शांतता चर्चेत इराणचे प्रतिनिधी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यांंच्यावर हल्लाल झाल्याच चर्चा थांबू शकते परिणाम युद्धबंदीत अडथळा निर्माण होईल अशा भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचा सतर्क राहण्याचा इशारा

अहवालांनुसार, अमेरिकेने मध्यपूर्वेतील काही मित्र देशांमार्फत ही माहिती इराणपर्यंत पोहोचवत सतर्क राहण्यास सांगितले आहे. याचा उद्देश शांतता चर्चा विस्कळती होऊ नये आणि तणाव वाढू नये असे सांगितले जात आहे. परंतु या दाव्यांवर इस्रयायलकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

अहवालात दावा करण्यात आला आहे की, यापूर्वी देखील इस्रायलने इराणी नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चर्चेत अमेरिकेच्या सहभागामुळे ही नावे तात्पुरती वगळण्यात आली होती. मोहम्मद बाकर गालिबाफ यांच्या विमानवर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी प्रवासादरम्यान विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते असाही दावा करण्यात आला आहे.

दाव्यांची सरकारडून अधिकृत पुष्टी नाही

सध्या या दाव्यांवर अमेरिका, इस्रायल किंवा इराण या तिन्ही देशांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. परंतु माध्यमांमध्ये इराणी नेत्यांवर हल्ल्याचा दाव्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील घडामोडींकडे लागले आहे.

खामेनेईंवर अंत्यसंस्कार होणार

याच वेळी इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला ४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने अमेरिका-इस्रायलला अंत्ययात्रा आणि अंत्यविधीच्या काळात कोणताही हल्ला न करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे इराणने म्हटले आहे.

Venezuela Earthquake : भूकंपाच्या विध्वंसात आशेचा किरण; ८ दिवसांनी सुरक्षा रक्षकाची ढिगाऱ्यातून सुखरुप सुटका

Web Title: Israel iran leaders assassination plot us warning ceasefire talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • US-Iran Ceasefire
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
1

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर
2

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
3

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ
4

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.