Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War : इस्रायलची दोन लढाऊ विमाने इराणने केली उद्धवस्त; खळबळजनक दाव्याने अमेरिकेला धक्का

Iran-Israel Conflict: सध्या मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली जाते आहे. सध्या इराणने इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले असून मोठा खबळजनक दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2025 | 01:45 PM
Israel-Iran war Iran says 2 fighter jets of the Israel Air Force has shot down

Israel-Iran war Iran says 2 fighter jets of the Israel Air Force has shot down

Follow Us
Close
Follow Us:

Iran-Israel War News Marathi: सध्या इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढत चालला आहे. १३ जून च्या मध्यरात्र्या इस्रायलने इराणवर हल्ला केला. त्यानंतर याच्या प्रत्युत्तरात इराणने देखील इस्रायलच्या शहरांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आले. याच वेळी इराणने आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. इराणने इस्रायली हवाई दलाचे दोन लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे.

तेहरानच्या टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने इस्रायलचे F-35 विमान नष्ट केल्याचा दावा केला आहे. इस्रायलचे हे लढाऊ विमान अमेरिकेकडून खरेद केलेले होते. या लढाऊ विमानांना पाडण्यात आले आहे, तसेच या विमानाला उडवणाऱ्या पायलटलाही ताब्यात घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हे लढाऊ विमान इराणच्या हद्दीत प्रवेश करत होते. त्यावेळी इराणच्या सैनिकांनी हे लढाऊ विमान हाणून पाडले. यावेळ वैमामिक पॅरेशूटच्या मदतीने खाली उतरला, परंतु तो खाली उतरताच इराणच्या सैनिकांनी त्याला ताब्याक घेतले. परंतु अद्याप अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने म्हटले आहे.

Israel-Iran War: ‘… तर अनेक मुस्लिमांची हत्या होईल’ ; इराणच्या समर्थनार्थ पाकिस्तानचे आसिफ ख्वाजा यांचे विधान

मिळालेल्या माहितीनुसार, इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलच्या सैनिकांनी RAAM-(F-151),SOUFA(F-161),ADIR(F-35I)ही विमाने वापरत आहेत. इस्रायलने ही विमाने अमेरिकेकडून खरदी केलेली आहेत. या विमानाच्या एक युनिटची किंमत अंदाजे ७ अब्ज रुपये आहे. इराणने जर ही विमाने हाणून पाडली असतील तर इस्रायलचे १५ अब्ज रुपयांचे नुकसान होईल. F-35 विमान हे अमेरिकेच्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आहे. हे एक स्टील्थ फायटर जेट आहे. या विमानाची किंमत ९० दहशलक्ष डॉलर्स आहे. या विमानाला पॅंथर म्हणूनही ओळखले जाते.

इराणचे इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर

दरम्यान इस्रायलने शुक्रवारी इराणवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील तेल अवीवच्या शहरांवर २०० क्षेपणास्त्रे डागली. इस्रालयने केलेल्या हल्ल्यात इराणच्या अणु तळांना लक्ष करण्यात आले होते. इराणसाठी हा एक मोठा धक्का होता. यामुळे इराणने तेल अवीव च्या शहरावर २०० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामध्ये ७ जण गंभीर जखमी  झाले.

इराणचा अमेरिकेला थेट इशारा

याच कारवाईने इराणने अमेरिकेलाही गंभीर इशार दिला आहे. अमेरिका हा इस्रायलचा मित्र देश आहे. यामुळे अमेरिकेने नेहमीच इस्रायलला समर्थन दरशवले आहे. दरम्यान इस्रायलच्या कारवाईने इराणने संताप व्यक्त केला आहे. तसेच यावेळी इस्रायलला कोणतीही सूट दिली जाणार नाही असे इराणने म्हटले आहे. शिवाय इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या देशांविरोधातही कडक कारवाईचा इशारा इराणने दिला आहे.

Israel Iran war : इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका; जागतिक एअर ट्राफिक परिणाम, भारताची विमानसेवा कोलमडली

Web Title: Israel iran war iran says 2 fighter jets of the israel air force has shot down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • America
  • iran
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट
1

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
2

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
3

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
4

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.