
israel iran war Israeli Army Release video of attack on iran trump say khamenei is dead
मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलने इराणवर शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) सकाळी भीषण हल्ला केला होता. सुरुवातील इराणच्या लष्करी आणि अणु केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. राजधानी तेहरानसह, कोम, इस्फाहान, शिराज, तब्रिझ आणि केरमानशाह यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये इस्रायलने एकामागून एक स्फोट केले.
दरम्यान इस्रायलच्या हवाई दलाने इराणवरील हल्ल्यांचे भीषण धडकी भरवणारे व्हिडिओ जारी केले आहेत.यामध्ये इराणचे मिसाईल्स आणि लष्करी तळ उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.
हल्ल्याचा पहिला व्हिडिओ
תיעודים ראשונים ממבצע “שאגת הארי”: צה”ל במבצע תקיפות רחב היקף בו הותקפו מאות מטרות במערב איראן במסגרת מבצע “שאגת הארי”, חיל-האוויר תקף מאות מטרות צבאיות, בהן משגרים של משטר הטרור האיראני במערב איראן. במקביל לתקיפות חיל האוויר באיראן, מערך ההגנה האווירית פועל ליירט איומים… pic.twitter.com/FgnoFIJMXm — Israeli Air Force (@IAFsite) February 28, 2026
World War 3: लहान लेकरांना सोडलं नाही; Iran सोबत जग संपणार? Airstrike मध्ये 51 जणांचा मृत्यू
हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ
🎯STRUCK: Operatives from the Iranian regime’s surface-to- surface missiles unit as they loaded a missile launcher and prepared to immediately launch towards Israel. The threat was identified and quickly struck, preventing the launch aimed toward Israel. pic.twitter.com/nMcOeOtleX — Israel Defense Forces (@IDF) February 28, 2026
हल्ल्यांचा तिसरा व्हिडिओ
Iran’s attacks are designed to terrorize civilians and destroy neighborhoods. This is what we operate against. pic.twitter.com/sL73DqWtGk — Israel Defense Forces (@IDF) February 28, 2026
या व्हिडिओ जारी केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची घोषणा त्यांनी केली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्ती मारली गेल्याचे म्हटले आहे.