Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War: इस्रायल आणि इराणमधील तणावात वाढ; अमेरिकेचे ‘डूम्सडे विमान’ हाय अलर्टवर मोडवर

Israel Iran conflict : सध्या इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ला करत आहे. अशा परिस्थिती मध्य पूर्वेत तणापूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 19, 2025 | 04:09 PM
US's 'Doomsday Plane' lands in WashingtonUS's 'Doomsday Plane' lands in Washington amid Israel Iran War

US's 'Doomsday Plane' lands in WashingtonUS's 'Doomsday Plane' lands in Washington amid Israel Iran War

Follow Us
Close
Follow Us:

Israel Iran War news marathi: इस्रायल आणि इराण युद्धात धगधगत आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. नुकतेच इस्रायलले इराणच्या अणु भट्टीवर तीव्र हल्ले केले आहेत. तर इराणने देखील इस्रायलच्या रुग्णलायांवर तीव्र हल्ले केले आहे. या युद्धाच्या वाढत्या पार्श्वभूमीवरच अमेरिका देखील हाय अलर्टवर आहे.

नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे डूम्सडे विमान E-4B वॉशिंग्टनमध्ये उतरवण्यात आले आहे. सध्या इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे विमान बाहेर काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. मध्य पूर्वेत सध्या युद्धामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थिती हा संघर्ष थांबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Iran-Israel War : ‘आम्ही सर्वांचा हिशेब करू…’ इराणने इस्रायलच्या रुग्णालयावर हल्ला केल्यानंतर नेतान्याहू कडाडले

यासाठी अमेरिकेसह जगातील अनेक देश इस्रायल आणि इराणला संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा इराणला हल्ले थांबवण्याचा इशारा दिला आहे.  पंरतु इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच इस्रायल आणि इराण दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत यामुळे मध्य पूर्वेत तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे.

डूम्सडे प्लेन

अमेरिकेचे हे डूम्सडे प्लेन अणु आणि विद्युत चुंबकीय हल्ले रोखण्यासाठी सक्षण आहे. या विमानत हवेतही इंधन भरता येते. या विमानाची गुप्त लष्करी संप्रेषण प्रणाली आहे. जागतिक आपत्कालीन परिस्थितीत अमेरिकन सैन्यासाठी हे विमान मोबाईल कमांड सेंटर म्हणून काम करते. या विमानाला नाईट वॉट म्हणूनही ओळखले जाते. हे विमान अणुस्फोटांना रोखण्यात डिझाइन करण्यात आले आहे.  बुधवारी (१८ जून) अमेरिकन हवाई दलाच्या ई-४बी विमानाने लुईझियानाहून व्हर्जिनियामार्गे उड्डाण केल्याचे दिसून आले. सध्या या विमानाने वॉशिंग्टन डीसीच्या डॉइंट बेस ॲंड्र्यूज येथे उतरले आहे. सध्या इराण आणि इस्रायसमधील युद्धादरम्यान या विमानाची चर्चा सुरु आहे.

इस्रायलचा इराणच्या अणु भट्टीवर हल्ला

नुकतेच इस्रायलने इराणच्या अणु भट्टीवर तीव्र हल्ला केला आहे. इराणमधील अरक हेवी वॉटर रिॲक्टरवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इराणचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे, मात्र अद्याप इराणकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच इस्रायलच्या सुरक्षा दलाने अरक आणि खोंडूब शहरांमधील लोकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. या परिसरात इराणची गेवी वॉटर अणुभट्टी आहे. हा इराणच्या अणु कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तसेच या भागात इराणच्या शस्त्रास्त्रांचे उत्पादनही केले जाते.

Israel Iran War: इस्रायलचा इराणच्या अणुभट्टीवर तीव्र हल्ला; आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Web Title: Israel iran war uss doomsday plane lands in washingtonuss doomsday plane lands in washington amid israel iran war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • America
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
1

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
2

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
3

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ
4

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.