Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netanyahu Health Update : इस्रायली पंतप्रधानांना कॅन्सर? इराणशी तणावादरम्यान नेतन्याहूंचा खळबळजनक खुलासा

Benjamin Netanyahu Health News : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांना कॅन्सर झाला असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. युद्धाच्या परिस्थिती हा खुलासा केल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 11:52 AM
Benjamin Netanyahu Health Update

Benjamin Netanyahu Health Update

Follow Us
Follow Us:
  • युद्धाच्या धामधुमीत नेतन्याहूंचा खळबळजनक खुलासा
  • कॅन्सरवर मात केल्याचा दावा
  • आरोग्याबाबत दिली महत्त्वाची अपडेट
Benjamin Netanyahu Health Update Today : जेरुसलेम : अमेरिका-इराण शांतता चर्चां(US Iran Peace Talks) दरम्यान आणि हिजबुल्लाहशी तणावादरम्यान इस्रायलच्या पंतप्रधानांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी शुक्रवारी(२४ एप्रिल) रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांना कॅन्सर झाल्याचे सांगितले. परंतु यावर त्यांनी मात केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या खुलाशामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

US-Israel Iran Ceasefire :युद्धविराम नाहीच! इस्रायलने इराणच्या अटी मान्य करण्यास; मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

नेतन्याहूंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, दीड वर्षांपूर्वी त्यांच्यावर प्रोस्टेटवर एक शस्त्रक्रिया झाला होती. यानंतर नियमित वैयद्यकीय तपासणीमध्ये त्यांच्या प्रोस्टेटमध्ये एक सेंटीमीटरपेक्षा लहान आकाराचा ट्यूमर असल्याचे आढळून आले. त्यांना प्रोस्टेट कॅन्सर(पुर:स्थ ग्रंथीचा कर्करोग) झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, ते प्रोस्टेट कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते हे तापसणीदरम्यान त्यांना समजेल. वेळेत माहिती मिळाल्याने आणि योग्य उपचार झाल्याने त्यांनी कॅन्सरवर मात केल्याचे सांगितले.

दोन महिने पुढे ढकलली तपासणी

दरम्यान पंतप्रधानांनी हेही स्पष्ट केले की, इराणशी सुरु असलेल्या संघर्षाच्या काळात त्यांनी आपली वैद्यकीय तपासणी दोन महिन्यांनी पुढे ढकलली होती. त्यांना भीती होती की युद्धाच्या काळात इराण त्यांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या बातम्या आणि प्रोपोगंडा पसरवू शकतो. यामुळे त्यांनी ही माहिती देखील जगामसमोर जाहीर केली नाही.

परंतु त्यांनी कामा सुरु असतानाच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या कामात कोणताही खडं पडू नये यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपचार सुरुच ठेवले. सध्या ते पूर्णपणे ठणठणीत झाले असून त्यांच्या शरीरातून कर्करोग मूळापासून नष्ट झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. नेतन्याहूंनी सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानत, मी आता पूर्णपणे तंदुरुस्त असून देशाच्या सेवेसाठी सज्ज आहे असे म्हटले.

सध्या या खुलाशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. नेतन्याहूंना खरंच कॅन्सर झाला होता का? की कोणती नवी रणनीती खेळली जात आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरकीडे अमेरिका इराणमध्ये शांतता चर्चांवर संपूर्ण जगाचे लक्ष असताना त्यापासून भरकटवण्याचा हा प्रयत्न आहे का असाही प्रश्न पडत आहे.

 

היום התפרסם הדו״ח הרפואי השנתי שלי. ביקשתי לעכב את פרסומו בחודשיים כדי שהוא לא יפורסם בשיא המלחמה על מנת שלא לאפשר למשטר הטרור באיראן להפיץ עוד תעמולת כזב נגד ישראל. אני מבקש לשתף אתכם בשלושה דברים: 1 – ברוך השם, אני בריא. 2 – אני בכושר גופני מצויין. 3 – הייתה לי בעיה… — Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) April 24, 2026

Iran US Talks: इराणचा ट्रम्पना ‘ठेंगा’! इस्लामाबादमध्ये अमेरिकेशी चर्चेला स्पष्ट नकार; अजूनही आखाती देशांवर युद्धाची टांगती तलवार

💡

Frequently Asked Questions

  • Que: बेंजामिन नेतन्याहू यांना नेमका कोणता आजार झाला होता

    Ans: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना प्रोस्टेट कॅन्सर(पुर:स्थ ग्रंथीचा कर्करोग) झाला होता. डॉक्टरांना त्यांच्या प्रोस्टेट मध्ये एक लहान ट्यूमर आढळला होता.

  • Que: नेतन्याहूंनी त्यांना कॅन्सर झाल्याची माहिती जगापासून का लपवून ठेवली

    Ans: नेतन्याहूंना भीती होती की, इराणशी सुरु असलेल्या तणावादरम्यान त्यांच्या प्रकृतीबद्दल शत्रू राष्ट्र चुकीच्या बातम्या आणि प्रोपोगंडा पसरवू शकतो. यामुळे नेतन्याहूंनी कॅन्सरची माहिती जगापासून दोन महिने लपवून ठेवली होती.

Web Title: Israel pm benjamin netanyahu cancer health update today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?
1

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?

Strait Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येताना तेलवाहू जहाजाला किती लाख गॅलन इंधन लागते? पाहा अंतराचे संपूर्ण गणित
2

Strait Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येताना तेलवाहू जहाजाला किती लाख गॅलन इंधन लागते? पाहा अंतराचे संपूर्ण गणित

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा अखेर राजीनामा; अंतर्गत दबाव की आणखी काही?
3

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा अखेर राजीनामा; अंतर्गत दबाव की आणखी काही?

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा
4

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.