Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाझात इस्रायलची दहशतवादविरोधी मोहीम सुरुच ; आतापर्यंतच्या हल्ल्यात शेकडोंचा मृत्यू

Israel-Gaza War: सध्या इस्रायलची गाझातील आणि येमेनमधील दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या कारवाईला सहमती दर्शवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 17, 2025 | 06:09 PM
Israel's anti-terrorism operation continues in Gaza, 100 people killed in Israeli attack on Gaza

Israel's anti-terrorism operation continues in Gaza, 100 people killed in Israeli attack on Gaza

Follow Us
Follow Us:

जेरुसेलम: इस्रायलने गाझात दहशतवाद्यांविरोधीत मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत इस्रायलने गाझामध्ये शुक्रवारी अनेक हल्ले केले आहेत. यामध्ये १०८ जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बहुतेक करुन महिला आणि लाहना मुलांचा समावेश आहे. अशी माहिती गाझातील अधिकाऱ्यांना दिली. तसेच इस्रायली सैन्याने गाझाच्या देइर अल-बलाहच्या बाहेरील भागांना आणि खान युनूस शहरांवरही हल्ला केला आहे.

गुरुवारी इस्रायलने गाझाच्या १५० ठिकाणांवर हल्ले

दरम्यान शुक्रवारी (१६ मे) केलेल्या हल्ल्याच्या एक दिवस आधीच इस्रायलने गाझातील १५० ठिकाणांवर हल्ले केले होते.  यामध्ये इस्रायलने दहशतवाद्यांची ॲंटी-टॅंक, लष्की तळे नष्ट केली आहेत. इस्रायलने हे हल्ले अशा वेळी केले आहेत, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यपूर्व देशांच्या दौऱ्यावर आहेत.

हा दौऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायला भेट दिलेली नाही. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरार पडल्या असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अझरबैजानला ‘PAK’ शी मैत्री पडली महगात ; भारताने केली ‘ही’ मोठी कारवाई

उत्तर गाझामध्ये अनेक दहशतवादी ठार

दरम्यान इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसा, गाझातील दहशतवादविरोधी मोहीमत उत्तरी भागात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. इस्रायलच्या सैन्याची लष्करी कारवाई सुरुच आहे. इस्रायलच्या या मोहीमेचे उद्दिष्ट हमासच्या कैदैतून ओलिसींची सुटका करणे आणि हमासला सत्तेवरुन खाली उतरवणे आहे. यासाठी इस्रायल हमासवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

येमेनमधील हुथी दहशतवाद्यांविरोधातही इस्रायलची कारवाई

याच वेळी इस्रायलने येमेनेमधील हुथी दहशतवाद्यांविरोधातही कारवाई केले आहे. इस्रायलने हुथींना इशारा दिला आहे. तसेच येमेनमधील होदेइदा आणि सलिफ बंदरावरील हुथींच्या तळांवरही इस्रायलने हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी हुथींनी इस्रायलच्या राजधानी जेरुसेलम आणि इस्रायलच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बेन गुरियन विमानतळावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.

इस्रायलने हुथी विद्रोहींना धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हुथींनी इस्रायलवर हल्ले केल्यास त्यांचेही हाल हमाससारखे होती. हमासच्या नेत्यांचा खात्मा इस्रायलने केला असून हुथींच्या  नेत्यांनाही गंभीर परिणाम भोगावे लागतील असे इस्रायलने म्हटले आहे.

इस्रायलच्या गाझातील कारवाईचे प्रत्युत्तर

दरम्यान मार्चमध्ये इस्रायलने हमाससोबच्या युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आणि गाझावर हल्ले सुरु केले. यामुळे पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ हुथींनी इस्रायलवर हल्ले केल्याचे म्हटले आहे. तसेच लाल समुद्रातील इस्रायलच्या बंदरांना देखील हुथींना लक्ष केले आहे.

सध्या इस्रायलची गाझातील आणि येमेनमधील दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या कारवाईला सहमती दर्शवली आहे.

जागतिक घडामोडी  संबंधित बातम्या- ‘…तर तुमचेही हाल हमाससारखे होतील’ ; इस्रायलच्या पंतप्रधान नेतन्याहूंचा हुथी दहशतवाद्यांना इशारा

Web Title: Israels anti terrorism operation continues in gaza 100 people killed in israeli attack on gaza

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • Hamas
  • Houthi
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

China Gold: जागतिक अर्थकारणात मोठी उलथापालथ! चीनने जमवला 2,410 टन सोन्याचा साठा, अमेरिकन डॉलरची चिंता का वाढली?
1

China Gold: जागतिक अर्थकारणात मोठी उलथापालथ! चीनने जमवला 2,410 टन सोन्याचा साठा, अमेरिकन डॉलरची चिंता का वाढली?

Donald Trump: इराणी राजकारण अन् ‘मोहम्मद’ नाव! डोनाल्ड ट्रम्प यांची जिभ पुन्हा घसरली; मुस्लिम समुदाय आणि मानवाधिकार संघटना आक्रमक
2

Donald Trump: इराणी राजकारण अन् ‘मोहम्मद’ नाव! डोनाल्ड ट्रम्प यांची जिभ पुन्हा घसरली; मुस्लिम समुदाय आणि मानवाधिकार संघटना आक्रमक

India-pakistan war : ‘भारत आता शांत बसणार नाही’, राजनाथ सिंह यांच्या विधानाने सीमापार राजकारण तापले; पाकिस्तानकडूनही पलटवार
3

India-pakistan war : ‘भारत आता शांत बसणार नाही’, राजनाथ सिंह यांच्या विधानाने सीमापार राजकारण तापले; पाकिस्तानकडूनही पलटवार

Yemen War: येमेनमध्ये युद्धाचा भडका! हुथींनी एडन विमानतळ अन् राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्रे डागली; 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी
4

Yemen War: येमेनमध्ये युद्धाचा भडका! हुथींनी एडन विमानतळ अन् राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्रे डागली; 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.