Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाझाच्या दक्षिण भागावर इस्रायलचा ताबा; सैन्याने केलेल्या कारवाईत हमासचे 20 ठार

सीमा आणि इजिप्तला लागून असलेल्या गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर इस्रायली सैन्याने ताबा मिळवला असल्याची माहिती इस्रायली सैन्याकडून देण्यात आली आहे. इस्त्रायली सैन्याने रफाह बॉर्डरला लागून असलेल्या गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर सैन्य कारवाई केली. या कारवाईदरम्यान हमासच्या 20 जणांना ठार केल्याचेही वृत्त देण्यात आले आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: May 08, 2024 | 08:14 AM
गाझाच्या दक्षिण भागावर इस्रायलचा ताबा; सैन्याने केलेल्या कारवाईत हमासचे 20 ठार
Follow Us
Follow Us:

रफाह : सीमा आणि इजिप्तला लागून असलेल्या गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर इस्रायली सैन्याने ताबा मिळवला असल्याची माहिती इस्रायली सैन्याकडून देण्यात आली आहे. इस्त्रायली सैन्याने रफाह बॉर्डरला लागून असलेल्या गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर सैन्य कारवाई केली. या कारवाईदरम्यान हमासच्या 20 जणांना ठार केल्याचेही वृत्त देण्यात आले आहे.

तसेच इस्त्रायली सैन्याने तीन बोगदेदेखील उद्धवस्त केले आहेत. या कारवाईनंतर आता इस्त्रायलने गाझा पट्टीतील दक्षिण भागावर नियंत्रण मिळवले आहे. महत्त्वाचे म्हणजे इस्रायली माध्यमांमध्ये प्रसारीत झालेल्या एका व्हिडिओत या भागात इस्रायलचे झेंडेही दिसून आले आहेत. मात्र, इस्त्रायली सैन्याने यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात बोलताना इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की आम्ही रफाह सीमेला लागून असलेल्या दक्षिण गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

34,600 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला आता सात महिने पूर्ण होत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 34 हजार 600 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि जवळपास 78 हजार जखमी झाले आहेत. गाझाच्या 23 लाख लोकसंख्येपैकी जवळपास 14 लाख लोक विस्थापित होऊन एकट्या रफाह या दक्षिणेकडील शहरामध्ये एकवटले आहेत. हमासने 7 ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात जवळपास 1200 जणांचा बळी गेला.

Web Title: Israels occupation of southern gaza 20 hamas killed in military operation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2024 | 08:14 AM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • Israel Hamas War

संबंधित बातम्या

‘आमच्याकडे भारतासारखे विश्वासू मित्र आहेत’ ; जेडीं व्हॅन्स यांच्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं, नेमकं प्रकरण काय?
1

‘आमच्याकडे भारतासारखे विश्वासू मित्र आहेत’ ; जेडीं व्हॅन्स यांच्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं, नेमकं प्रकरण काय?

India-Israel Investment Deal : भारत-इस्रायल गुंतवणूक करार अखेर लागू; आर्थिक आणि व्यापारी संबंधांना मिळणार गती
2

India-Israel Investment Deal : भारत-इस्रायल गुंतवणूक करार अखेर लागू; आर्थिक आणि व्यापारी संबंधांना मिळणार गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.