Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोबेल पुरस्कार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिळाला पाहिजे ; ‘या’ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ

SP Vaid slams Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भारतविरोधी दाव्यांमुळे त्यांच्या भारतातून टीका केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 27, 2025 | 03:06 PM
Jammu-Kashmir DGP SP Vaid slammed Pakistan PM Shehbaz Sharif

Jammu-Kashmir DGP SP Vaid slammed Pakistan PM Shehbaz Sharif

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची टीका
  • संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भारतविरोधी वक्तव्यावर फटकारले
  • पाकिस्तानची पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की
SP Vaid slammed Pakistan PM : नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांत पुन्हा एकदा पाकिस्तानचा (Pakistan) अपमान झाला आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतविरोधी खोटे विधाने करुन स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी शुक्रवारी (२६ सप्टेंबर) संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारतावर गंभीर आरोप केले. या आरोपांवर भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तीव्र टीका केली आहे.

नोबेल पुरस्कार पाकिस्तानला द्या – कोण म्हणाले?

जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक (DGP) एस.पी. वैद यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान शाहबाज शरीफला चांगलेच फटकारले. तसेच त्यांनी म्हटले आहे की, नोबेल पुरस्कार हा पाकिस्तानला मिळाला पाहिजे. वैद यांच्या मते, पाकिस्तान सतत खोटे बोलणारा देश असून यासाठी ते पुरस्कारास पात्र आहेत, अशी चपलख टिप्पीणी त्यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना हा पुरस्कार देण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांना देण्यात यावा. त्यांना हा पुरस्कार सतत खोटे बोलण्यासाठी आणि भारतावर खोटे आरोप करण्यासाठी दिला पाहिजे.

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

पाकिस्तान नागरिकांवरील बॉम्ब हल्ल्यावर वैद यांची टीका

तसेच वैद यांनी म्हटले की, पाकिस्तान सरकार आणि सैन्याला वेड लागले आहे. ते त्यांच्याच नागरिकांनर हल्ला करत आहेत. त्यांनी म्हटले की, भारत कधीही आपल्या लोकांवर बॉम्ब टाकत नाही.

याशिवाय त्यांनी खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील लोकांवर देखील पाकिस्तान अत्यचार करत असल्याचे वेद यांनी म्हटले. पण याला पाकिस्तानने नकार दिला. यामुळे खोटे बोलण्याबद्दल शरीफ असो, किंवा असीम मुनीर त्यांना ट्रन्प यांच्या आधील नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, असे म्हणत वेद यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली.

संयुक्त राष्ट्रांतील शाहबाज यांच्या भाषणावर टीका

याच वेळी वैद यांनी संयुक्त राष्ट्रातील शाहबाज शरीफ यांच्या भाषावरही तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, हे अत्यंत हास्यास्पद नाटक आहे. पाकिस्तानचे अधिकारी आपली अपयशी धोरणे लपवण्यासाठी भारतविरोधी खोटे प्रचार करत आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक एस.पी. वैद यांना पाकिस्तानवर काय टीका केली?

एस. पी. वैद यांनी पाकिस्तानला खोटे बोलणार देश म्हटले. त्यांनी म्हटले की पाकिस्तानचे अधिकारी आपली अपयशी धोरणे लपवण्यासाठी सतत खोटे बोलत आहे. यामुळे शरीफ आणि मुनीर यांना ट्रम्पच्या आधी नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, अशी टीका केली.

पाकिस्तानवर एस. पी. वैद यांनी काय आरोप केले? 

एस. पी. वैद यांनी पाकिस्तान त्यांच्याच लोकांवर हल्ले करत असल्याचा आणि भारतविरोधी खोटा प्रचार करत असल्याचा आरोप केला.

Gaza War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांनी गाझातील करार अंतिम टप्प्यात असल्याचे दिले संकेत; ओलिसांच्या सुटकेचाही केला दावा

Web Title: Jammu kashmir dgp sp vaid slammed pakistan pm shehbaz sharif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • Shahbaz Sharif

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य
2

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
3

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट
4

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.