Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Funeral : जगाचे लक्ष तेहरानकडे! खामेनेईंना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंची गर्दी; इराणच्या बड्या नेत्यांचे पाणावले डोळे

Khamenei Funeral Update : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईं यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. सध्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तेहरानच्या ग्रँड मोसल्ला येथे ठेवण्यात आले आहे. त्यांना आठवताना इराणच्या अनेक बड्या नेत्यांचे डोळे पाणावले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 04, 2026 | 09:44 AM
Khamenei Funeral

Khamenei Funeral

Follow Us
Follow Us:
  • खामेनेईंच्या अंत्यसंस्कारासाठी इराण सज्ज
  • बड्या नेत्यांचे पाणावले डोळे
  • जाणून घ्या इतके दिवस पार्थिव कसे जतन करुन ठेवले?
Khemenei Funeral News in Marathi : तेहरान : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला आज, ०४ जुलैपासून सुरुवात झाली आहे. देशाच्या विविध शहरांमध्ये त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक धार्मिक विधी नसून इराणच्या राजकीय आणि धार्मिक एकतेचे शक्ति प्रदर्शन मानला जात आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी खामेनेईंचा मृत्यू झाला होता. यानंतर चार महिन्यानंतर अंत्यविधी होत आहे.

Khamenei Funeral : वडिलांच्या अंत्ययात्रेलाही उपस्थित राहणार नाहीत मोजतबा खामेनेई? समोर आले मोठे कारण

भावनिक वातावरण

इराणमधील सर्वोच्च नेत्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या पदाच्या तुलनेत कोणत्याही घटनात्मक पदाला एवढे महत्त्व दिले जात नाही. सध्या खामेनेईंच्या निरोपावेळी हा सन्मान दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी लाखो लोक जमा झाला आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची देखील खामेनेईंना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थि झाले आहे. खामेनेईंच्या आठवणींमध्ये इराणच्या सर्व बड्या नेत्यांचे डोळे पाणावले आहेत.

सध्या या अंत्यविधीसाठी दीड ते दोन कोटी नागरिकांचा सहभाग होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर तेहरानसह विविध शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

अनेक देशांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित

सध्या खामेनेईंचे पार्थिव तेहरानमधील ग्रँड मोसल्ला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अंतिम निरोपासाठी अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. रशिया, चीन, पाकिस्तान, इराक, लेबनॉनसह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. तसेच शिया धर्मगुरुही खामेनेंईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थिती राहले आहेत. जगभरातील अनेक शिया मुस्लिमांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहली आहे.

#WATCH | Tehran, Iran: Visuals from the funeral ceremony of Iran’s late Supreme Leader Ayatollah Ali Khamenei, who was killed on February 28 during Israeli and US airstrikes on Iran (Source: IRIB Pool via Reuters) pic.twitter.com/QWmZtyRAUB — ANI (@ANI) July 3, 2026

भारत-पाकिस्तानकडून कोण राहणार उपस्थित?

भारताकडून केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा आणि बिहारचे राज्यपाल सैयद आरिफ मोहम्मद खान उपस्थि राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तर पाकिस्तानकडून पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या उपस्थितीची चर्चा आहे.

चार महिन्यांनी का होत आहे अंत्यसंस्कार?

इस्लामिक परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याला २४ तासांच्या आत दफन केले जाते. परंतु खामेनेईंच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेत अमरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने पेट घेतला होता. या युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव दफनविधी पुढे ढकलण्यात आला.

इतरे दिवस केस ठेवले पार्थिव?

पंरपरेनुसार, इस्लाममध्ये पार्थिव जतन करुन ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक वापरण्याची परवानगी नसते. यामुळे खामेनेईंचे पार्थिव रासायनिक प्रक्रिया करुन न ठेवता शीतगृहात म्हणजेच रेफ्रिजरेटरसाख थंड ठिकाणी ठेवण्यात आले होते. शिया मुस्लिमांमध्ये ही पद्धत वापरली जाते.

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

Web Title: Khamenei funeral tehran lakhs gather final farewell iran leaders emotional

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप
1

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
2

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
3

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
4

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.