Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nicolas Maduro : ‘मी निर्दोष आहे…’ ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर

Maduro Court Appearance : व्हेनेझुएलाचे पदच्युत अध्यक्ष निकोलस मादुरो यांना न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात सोमवारी (०५ जानेवारी) हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील ड्रग्ज तस्करीचे आरोप खोट असल्याचे म्हटले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 06, 2026 | 12:49 PM
Maduro Court Appearance

Maduro Court Appearance

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो हातकड्यांमध्ये अमेरिकेच्या कोर्टात हजर
  • ड्रग्ज तस्करी, दहशतवादी संघटनांना मदत, अवैध शस्त्रसाठ्याचे आरोप खोटे असल्याचा दावा
  • पुढील सुनावणी १७ मार्चला होणार
Maduro Court Appearance Update : वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाचे (Venezuela) अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना सोमवारी (०५ जानेवारी २०२६) कडक सुरक्षेत, हातकड्या बांधून अमेरिकेच्या फेडरल न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्यावर अमेरिकेने ड्रग्ज तस्करी, दहशतवादी संघटनांना मदत, बेकायदेशीर शस्त्र पुरवठा आणि अमेरिकेत ड्रग्जचे जाळे उभारण्याशी संबंधित गुन्हे दाखल केले आहे. याबाबत न्यूयॉर्कयेथे त्यांच्यावर सुनावणी झाली. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे.

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च

दरम्यान अमेरिकेने लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे आणि मी निर्दोष असल्याचे मादुरो यांनी म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार, सोमवारी (०५ जानेवारी) दुपारी १२.०१ वाजता त्यांना तुरुंगाच्या गणवेशात कोर्टरुमध्ये हजर करण्यात आले होते. त्यांना हातकड्या बांधून कडक सुरक्षेत नेण्यात आले होते.याचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये अमेरिकेची एक सशस्त्र सुरक्षा टीम मादुरोंना एस्कॉर्टकरत कोर्टात नेत आहे. तसेच मादुरो यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांनी देखील त्यांच्यासोबत अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील फेडरल कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना देखील मादुरोंसोबत हातकड्या बांधून आणण्यात आले होते.

दरम्यान कोर्टात हजर केल्यानंतर मादुरो यांना त्यांच्या वकिलांशी संवाद साधला. तसेच त्यांना भाषांतरासाठी हेडसेटही लावला होता.मादुरो यांनी सुनावणीदरम्यान काही नोंदी घेतल्या होत्या. या नोंदी ठेवण्यास त्यांना न्यायालयाने मंजूरी दिली होती. सरकारी वकिलांनीही आक्षेप घेतला नाही. दरम्यान मादुरो यांनी हेही स्पष्ट केले की, अमेरिकेने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहे. ते निर्दोष आहेत. तसेच त्यांनी असेही म्हटले की, मी अजूनही माझ्या देशाचा राष्ट्रप्रमुख आहे.  मादुरो यांनी म्हटले की, त्यांचे ३ जानेवारीला अपहरण करुन त्यांना न्यूयॉर्कमध्ये तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

Venezuela’s deposed leader Nicolas Maduro is escorted from a Manhattan Heliport, en route to his initial US federal court appearance in New York City, facing charges including narco-terrorism, drug trafficking, and money laundering https://t.co/G1UDMO3gjE 📷 @agrayphoto pic.twitter.com/8xDRLEMqot — Reuters Pictures (@reuterspictures) January 5, 2026

पुढील सुनावणी

दरम्यान न्यायालयाने सिलिया फ्लोरिस आणि मादुरो यांच्या याचिका अधिकृतपणे रेकॉर्ड केल्या आहेत. आता पुढील सुनावणी ही १७ मार्च २०२६ रोजी होणार आहे. निकोलस मादुरो यांची केस वकील बॅरी पोलॅक करत आहेत, तर सिलाय फ्लोरेस यांचे सुनावणी व्हाईट-कॉलर तज्ज्ञ मार्क डोनेली यांनी घेतली आहे.

व्हेनेझुएलातील परिस्थिती

सध्या व्हेनेझुएलामध्ये सत्ता हस्तांतरणाची प्रक्रियेची कार्य सुरु आहे. मादुरोच्या अटकेनंतर सत्ता उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या हाती देण्यात आली आहे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र संताप उमटला आहे. तसेच चीन आणि इराणकडून मादुरोच्या तात्काळ सुटकेची मागणी केली जात आहे.

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

Web Title: Maduro appears in a new york court in handcuffs pleads not guilty to drugs charges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • America
  • Nicolas Maduro
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का
1

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
2

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात
3

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
4

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.