Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : इराणचा थेट इशारा! संघर्षादरम्यान Trump यांचा आवाज केला बंद; तेहरान चौकातील ‘त्या’ बिलबोर्डनं जगात खळबळ

US Iran Conflict : अमेरिका इराण वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. इराणने ट्रम्प यांची खिल्ली उडणापे बिलबोर्ड राजधानी तेहरानमध्ये लावले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2026 | 12:50 PM
Iran Mock Donald Trump Again

Iran Mock Donald Trump Again

Follow Us
Follow Us:
  • इराणचा थेट इशारा?
  • संघर्षादरम्यान Donald Trump यांचा आवाज केला बंद
  • तेहरान चौकातील ‘त्या’ बिलबोर्डनं जगात खळबळ
Iran Mocks Trump : तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आता अत्यंत टोकाला येऊन पोहोचला आहे. इराणने अमेरिकेवर पुन्हा शाब्दिक स्ट्राईक सुरु केली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. इराणने यावेळी सोशल मीडिया नाही, तर थेट इराणच्या चौकातच ट्रम्प यांची खिल्ली उडवणारा बिलबोर्ड लावला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Project Freedom : अमेरिकेची दादागिरी चालणार नाही! ट्रम्प यांचा ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ इराणने रोखला; होर्मुझच्या मार्गावर संकटाची चाहूल

काय आहे पोस्टरमध्ये?

इराणने हे बिलबोर्ड राजधानी तेहरानच्या चौकात लावले आहे. यामध्ये बिलबोर्डवर ट्रम्प यांचा चेहऱ्याचा फोटो दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांचे तोंड दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे इराणने त्यांचे तोंड अशा प्रकारे दाखवले आहे जणू त्यांचे  ओठ शिवले गेले आहेत.

होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीच्या पार्श्वभूमीवर हा बिलबोर्ड लावण्यात आला आहे. या बिलबोर्डवर इंग्रजी आणि फारसी भाषेत At the Breaking Point म्हणजे विनाशाच्या उंबरठ्यावर असा इशारा देण्यात आला आहे. या बिलबोर्डमुळे सध्या जागतिक स्तरावर मोठा वाद पेटला आहे.

इराणने बिलबोर्ड केवळ चौकातच नाही, तर तेहरानच्या मेट्रो स्थानकावरही लावले आहेत.यामध्ये ट्रम्प यांना शरणागती पत्करताना आणि पैशांचे पुंडके देताना दाखवण्यात आले आहे. इराणच्या या बिलबोर्डमुळे दोन्ही देशांतील शांतता चर्चा पुन्हा संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने फेटाळला इराणचा प्रस्ताव

दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या मध्यस्थीने सादर करण्यात आलेले १४ कलीम प्रस्तावही ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. या प्रस्तावात अणेरिकेच्या हितसंबंधांचा विचार करण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराणला त्यांचा अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा लागले असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे इराण तीव्र संतप्त असून पुन्हा युद्धास तयार असल्याचे म्हटले आहे.

अमेरिका इराण संघर्ष

इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात संयुक्त लष्करी कारवाई केली होती. या कारवाईनंतर इराणने होर्मुझमध्ये नाकेबंदी केली आणि जागतिक तेल पुरवठ्याला फटका बसला.

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील तेल वाहतूकीच्या सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरुन २०% तेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचलवे जाते. इराणने या मार्गावर अमेरिका-इस्रायल आणि त्यांना साथ देणाऱ्या राष्ट्रांची जहाजे रोखली होती. परिणामी जागतिक पुरवठा विस्कळीत झाला आणि इंधन दर गगनाला भिडले.

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! UAE च्या एक्झिटनंतर OPEC+ चा मोठा निर्णय; भारताला दिलासा मिळणार का?

Web Title: Middle east concflict iran mocks donald trump bilboard hormuz message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.